वा! कल्पना चांगली आहे. सोशल नेटवर्कींगच्या यशाचं रहस्य यातच आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती होउ नये. :)
थोड्सं अवांतरः याच धर्तीवर मिपावर, कार्टुन धागा, विडिओ धागा इ. काढायला हरकत नाही असे वाटते. यात अडचण म्हणजे ५० प्रतिसादानंतर उघडणारं दुसरं पान. जर उपप्रतिसाद दिले नाहीत तर मात्र अडचण येणार नाही. असो.
आमचं ट्वीटः
गेल्या विकांताला अमेरीकन तीर्थयात्रा-१ पुर्ण केली, सॅन डिएगो! नंदनशेठ बरोबर रविवार मस्त-मजेत घालवला!
देवदत्त, मी आणि नंदन यांच्या भेटीतला मुख्य दुवा मिपा, आणि मी मिपावर आलो मुक्तसुनीत यांच्यामुळे. दोन्हीचे मनःपुर्वक आभार. :)
आजच डी-डॉस् करून ट्विटर बंद पाडले गेले आहे. मिपावरही ट्विटर(सम काही) चालू झाले की तथाकथित मिपाद्वेष्ट्यांच्या आनंदाला पारावार रहायचा नाही! ;)
(कुंपणस्थित)बेसनलाडू
बिका .... अमर रहे .... !!
कोण प्रतिसाद उडवतो रे ? ह.घ्या. लिहूनही उडतो म्हणजे काय ? आम्ही बिकांची एवढी थट्टा करू शकतो ...
-(बिकाश्रीचा मित्र) टार्या भयंकर
आत्ताच दोन जगप्रसिद्ध उच्च अभिरुची मंडळ आद्य संस्थापक मिपाकरांचे फोटो पाहीले. दोघांचे केस उडलेले.
सावधानतेचा इशारा - जास्त पुस्तके वाचाल तर केस गमवाल ;-)
" माझे सर्व क्रमशः लेख आपोआप कसे पुर्ण होणार :? "
***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)
रौद्रकल्लोळ
धूम्रकेशरी
सनातन वेदनेचा तप्तशीतल झुळूकवर्षाव
धुबुक-धुबुक
हुर्रर्र
कविता पाडण्यासाठी कच्चा माल जमवतोय!
टीप - वरील सर्व शब्दांचे स्वामित्वहक्क सुरक्षित.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
या धाग्यातील सर्व अवांतर प्रतिसाद उडवून लावले आहेत. अवांतर गप्पा मारण्यासाठी खरडफळा, खरडवहीचा उपयोग करावा.
हे आधीही अनेकदा सांगितले आहे. तरीही काही मंडळी ऐकत नाहीत असे दिसते. या पुढे मात्र अवांतर प्रतिसाद लिहिणार्या सभासदाचे सभासदत्व त्वरीत रद्द केले जाईल.
तात्या.
माझं ट्विट -
"मिपावर अवांतराचे रान फार माज आहे असे दिसते. या पुढे अवांतर प्रतिसाद देणार्यांचे सभासदत्व रद्द करायचे. दोन चार मंडळींचे सभासदत्व रद्द झाल्यास ज्यांना मिपावर राहायचे आहे आणि लिहायचे आहे, निदान ती मंडळी तरी अवांतर लेखन करणार नाहीत. 'अवांतर प्रतिसाद दिला म्हणून एखाद्याचे सभासदत्व रद्द झाले' हे ज्यांना आवडणार नाही त्यांच्याकरताही 'मिपाची दारं सताड उघडी आहेत' असे सांगायचे ठरवले आहे!"
काल परवा एका संभाषणात "मुंबई डि-इंटलेक्चुलाइज्ड" या पुस्तकाचा उल्लेख ऐकला. कुणी हे पुस्तक वाचले आहे काय ?
लेखक : "लोकसत्ताचे" माजी संपादक अरुण टिकेकर.
http://www.tribuneindia.com/2009/20090719/spectrum/book3.htm
अनिल अवचट यांच्या 'वनात...जनात' या पुस्तकात असलेली 'शाळा' नावाची सुंदर गोष्ट 'स्पंदन' नावाच्या मासिकात वाचली. जब्रा गोष्ट आहे. लवकरच 'वनात-जनात ' पुस्तक विकत घेतोय.
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
वा! कल्पना
डी-डॉस्?
ट्वीटर बंद
@Nile
@
कल्पना
" माझं काम
^^
आज बिकांची
बिका .... अमर
ट्वीट
ट्वीट
ट्वीट
ट्वीट
ट्वीट
असेच म्हणतो
ट्वीटर आणि
सुक्ष्मको
आता हे ऐकतोय..
ढिंचॅक ढिंचॅक
हि & हि
नव्या कवितेचे बाळंतपण
@मुसुशेठः
@ 'कटर': यु आर
ट्वीट फॉर जाकार्ता मॅन :-)
या
माझं ट्विट
गुगल अर्थ
@ पुरोगामी
उत्तम दर्जाची गुलाबजाम, बर्फी
टाळी
काल परवा एका संभाषणात "मुंबई
अनिल अवचट यांच्या
कंटाळा आला आहे