मित्रानो ,
एक काळ असा होता की मिपावर पडीक असणे शक्य होते. पण आयुष्याच्या इतर पैलूंबद्दल जे झाले ते , दुर्दैवाने येथेही झाले आहे : सगळ्याचीच घाई नि कशालाही वेळ नाही. आता पूर्वीसारखे बत्तीस कोर्सेस चे इच्छाभोजन शक्य नाही. आता घुटक्याघुटक्यानेच आस्वाद शक्य आहे. (सध्यातरी).
मनात विचार आला की, सद्यस्थितीला अनुरूप असे काहीतरी नेमके आणि छोटेसे काहीतरी लिहिता आले - आणि इतरांकडून ऐकता आले तर मजा येईल. आजमितीला, करोडो लोक वापरत असलेल्या "ट्विटर" नावाच्या संकेतस्थळामधे लोक नेमके हेच करतात. मग हीच संकल्पना इथे राबवून पहायला काय हरकत आहे ?
म्हणून हा धागा. या धाग्यामधे एकाच विषयाला उद्देशून असे लिखाण न करता , आजच्या दिवसात , आताच्या घडीला तुम्हाला जे लिहावेसे वाटते आहे ते एखाद्-दोन वाक्यात आपण लिहू शकतो. पहा, आवडले तर हा धागा आपण चालू ठेवू.
माझ्या "ट्वीट" पासून सुरवात करतो.
३० ऑगस्ट ला आमच्या शहरात "ब्लॅक अँड व्हाईट" नावाच्या , सध्या अमेरिका दौर्यावर असलेल्या मराठी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. कॅलिफोर्नियाच्या एका शहरी आयोजित केलेल्या याच कार्यक्रमाची एक झलक त्यांच्या स्थळावर आहे : http://www.calaaonline.com/
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9908
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! कल्पना
डी-डॉस्?
ट्वीटर बंद
In reply to डी-डॉस्? by बेसनलाडू
@Nile
In reply to ट्वीटर बंद by Nile
@
In reply to @Nile by ३_१४ विक्षिप्त अदिती
कल्पना
" माझं काम
^^
आज बिकांची
बिका .... अमर
In reply to आज बिकांची by नीधप
ट्वीट
ट्वीट
ट्वीट
ट्वीट
ट्वीट
असेच म्हणतो
In reply to ट्वीट by आनंदयात्री
ट्वीटर आणि
सुक्ष्मको
In reply to ट्वीटर आणि by अजय भागवत
आता हे ऐकतोय..
ढिंचॅक ढिंचॅक
हि & हि
In reply to ढिंचॅक ढिंचॅक by ब्रिटिश टिंग्या
नव्या कवितेचे बाळंतपण
@मुसुशेठः
@ 'कटर': यु आर
ट्वीट फॉर जाकार्ता मॅन :-)
या
माझं ट्विट
गुगल अर्थ
@ पुरोगामी
उत्तम दर्जाची गुलाबजाम, बर्फी
टाळी
In reply to उत्तम दर्जाची गुलाबजाम, बर्फी by अवलिया
काल परवा एका संभाषणात "मुंबई
अनिल अवचट यांच्या
कंटाळा आला आहे