✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपावर "ट्विटर"

म
मुक्तसुनीत यांनी
Fri, 08/07/2009 - 01:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9876 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

वा! कल्पना

Nile
Fri, 08/07/2009 - 02:51 नवीन
वा! कल्पना चांगली आहे. सोशल नेटवर्कींगच्या यशाचं रहस्य यातच आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती होउ नये. :) थोड्सं अवांतरः याच धर्तीवर मिपावर, कार्टुन धागा, विडिओ धागा इ. काढायला हरकत नाही असे वाटते. यात अडचण म्हणजे ५० प्रतिसादानंतर उघडणारं दुसरं पान. जर उपप्रतिसाद दिले नाहीत तर मात्र अडचण येणार नाही. असो. आमचं ट्वीटः गेल्या विकांताला अमेरीकन तीर्थयात्रा-१ पुर्ण केली, सॅन डिएगो! नंदनशेठ बरोबर रविवार मस्त-मजेत घालवला! देवदत्त, मी आणि नंदन यांच्या भेटीतला मुख्य दुवा मिपा, आणि मी मिपावर आलो मुक्तसुनीत यांच्यामुळे. दोन्हीचे मनःपुर्वक आभार. :)
  • Log in or register to post comments

डी-डॉस्?

बेसनलाडू
Fri, 08/07/2009 - 02:40 नवीन
आजच डी-डॉस् करून ट्विटर बंद पाडले गेले आहे. मिपावरही ट्विटर(सम काही) चालू झाले की तथाकथित मिपाद्वेष्ट्यांच्या आनंदाला पारावार रहायचा नाही! ;) (कुंपणस्थित)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

ट्वीटर बंद

Nile
Fri, 08/07/2009 - 02:52 नवीन
ट्वीटर बंद पडल्यामुळे सगळ्यात मोठी झालेली पंचाईत म्हणजे. 'ट्वीटर इज डाउन' अशी ट्वीट कुठे करावी? :) झालं! आम्हीच पहीला उपप्रतिसाद दिला. (:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

@Nile

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/07/2009 - 11:50 नवीन
ट्वीटर अजूनही मरतमरतच चालू आहे. अवांतरः मिपा बंद पडल्यावर तक्रार कुठे करायची याचंही उत्तर याच धाग्यावर मिळतंय! ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

@

Nile
Fri, 08/07/2009 - 22:39 नवीन
@ दुर्बिटणे बाई: http://mashable.com/2009/08/07/twitter-facebook-2/ कीती खरंय वगैरे सोडा, पण 'आम्ही नसु एकले' ही भावना सुखावुन गेली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कल्पना

अमृतांजन
Fri, 08/07/2009 - 02:54 नवीन
कल्पना चांगली आहे. आमच्या रात्री मिपावर अनिवासी ट्वीट-ट्वीट कुजन होईल ती मात्र आम्ह्ला ऐकू येणार नाही.
  • Log in or register to post comments

" माझं काम

शाहरुख
Fri, 08/07/2009 - 03:29 नवीन
" माझं काम संपवून मी घरी कधी जाणार ? :-( "
  • Log in or register to post comments

^^

आशिष सुर्वे
Fri, 08/07/2009 - 03:34 नवीन
साडेतीन वाजलेत शाहरुख भाऊ! एवढे काम करताय!!!! @!@ तुम्ही आमचे डोले उघडलेत! म्या पण आता धडाडीने कामाला लागतो... झोपायच्या!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

आज बिकांची

नीधप
Fri, 08/07/2009 - 08:46 नवीन
आज बिकांची भेट होणार. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

बिका .... अमर

टारझन
Fri, 08/07/2009 - 12:06 नवीन
बिका .... अमर रहे .... !! कोण प्रतिसाद उडवतो रे ? ह.घ्या. लिहूनही उडतो म्हणजे काय ? आम्ही बिकांची एवढी थट्टा करू शकतो ... -(बिकाश्रीचा मित्र) टार्‍या भयंकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

ट्वीट

सहज
Fri, 08/07/2009 - 08:55 नवीन
आत्ताच दोन जगप्रसिद्ध उच्च अभिरुची मंडळ आद्य संस्थापक मिपाकरांचे फोटो पाहीले. दोघांचे केस उडलेले. सावधानतेचा इशारा - जास्त पुस्तके वाचाल तर केस गमवाल ;-)
  • Log in or register to post comments

ट्वीट

आनंदयात्री
Fri, 08/07/2009 - 09:21 नवीन
चामारी आज स्वयंघोषित पुरोगाम्यांना फोडायला विषय काय शोधावा ?
  • Log in or register to post comments

ट्वीट

मुक्तसुनीत
Fri, 08/07/2009 - 09:24 नवीन
कोणती पुण्ये अशी येती फळाला .. म्हणून आज अचानक गाठ पडते :-)
  • Log in or register to post comments

ट्वीट

दशानन
Fri, 08/07/2009 - 09:24 नवीन
" माझे सर्व क्रमशः लेख आपोआप कसे पुर्ण होणार :? " *** मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)
  • Log in or register to post comments

ट्वीट

आनंदयात्री
Fri, 08/07/2009 - 09:48 नवीन
मुसुराव धाग्याएवजी ट्वीटर खरडफळ्यावर हलवावा का ?
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

धनंजय
Fri, 08/07/2009 - 10:38 नवीन
म्हणजे ५० प्रतिसादांच्या Y1Lची भीतीसुद्धा राहाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

ट्वीटर आणि

अजय भागवत
Fri, 08/07/2009 - 09:53 नवीन
ट्वीटर आणि ड्रुपलचे जोडकाम करता येते. ट्वीटरच्या सुक्ष्मकोट्या मिपावर दिसू शकतील- http://drupal.org/project/twitter
  • Log in or register to post comments

सुक्ष्मको

अजय भागवत
Fri, 08/07/2009 - 09:54 नवीन
सुक्ष्मकोट्या- ओळकोट्या- एकोळकोट्या- micro blogs
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत

आता हे ऐकतोय..

बहुगुणी
Fri, 08/07/2009 - 10:13 नवीन
दिल हूं हूं करे - भूपेन हजारिका (रुदाली चित्रपटात) आणि त्याचं मूळ असलेलं हे गाणं: मेघो थोम थोम कोरे, जोलो थुइ थुइ गिरे आणि हे लताच्या आवाजात
  • Log in or register to post comments

ढिंचॅक ढिंचॅक

ब्रिटिश टिंग्या
Fri, 08/07/2009 - 10:20 नवीन
वीकांत वीकांत
  • Log in or register to post comments

हि & हि

आनंदयात्री
Fri, 08/07/2009 - 10:25 नवीन
हि & हि ट्विट आहे ही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

नव्या कवितेचे बाळंतपण

सुनील
Fri, 08/07/2009 - 11:23 नवीन
रौद्रकल्लोळ धूम्रकेशरी सनातन वेदनेचा तप्तशीतल झुळूकवर्षाव धुबुक-धुबुक हुर्रर्र कविता पाडण्यासाठी कच्चा माल जमवतोय! टीप - वरील सर्व शब्दांचे स्वामित्वहक्क सुरक्षित. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

@मुसुशेठः

Nile
Fri, 08/07/2009 - 11:23 नवीन
@मुसुशेठः http://www.youtube.com/watch?v=PN2HAroA12w काय म्हणता? :)
  • Log in or register to post comments

@ 'कटर': यु आर

Nile
Fri, 08/07/2009 - 11:39 नवीन
@ 'कटर': यु आर फास्टर दॅन ट्वीटर(र्स). :)
  • Log in or register to post comments

ट्वीट फॉर जाकार्ता मॅन :-)

सहज
Fri, 08/07/2009 - 11:45 नवीन
ओबामाने भर मुलाखतीत माशी मारली त्यावर ट्वीट Somewhere there's a baby fly without a father. Thanks OBAMA! ;-)
  • Log in or register to post comments

या

विसोबा खेचर
Fri, 08/07/2009 - 11:52 नवीन
या धाग्यातील सर्व अवांतर प्रतिसाद उडवून लावले आहेत. अवांतर गप्पा मारण्यासाठी खरडफळा, खरडवहीचा उपयोग करावा. हे आधीही अनेकदा सांगितले आहे. तरीही काही मंडळी ऐकत नाहीत असे दिसते. या पुढे मात्र अवांतर प्रतिसाद लिहिणार्‍या सभासदाचे सभासदत्व त्वरीत रद्द केले जाईल. तात्या.
  • Log in or register to post comments

माझं ट्विट

विसोबा खेचर
Fri, 08/07/2009 - 12:07 नवीन
माझं ट्विट - "मिपावर अवांतराचे रान फार माज आहे असे दिसते. या पुढे अवांतर प्रतिसाद देणार्‍यांचे सभासदत्व रद्द करायचे. दोन चार मंडळींचे सभासदत्व रद्द झाल्यास ज्यांना मिपावर राहायचे आहे आणि लिहायचे आहे, निदान ती मंडळी तरी अवांतर लेखन करणार नाहीत. 'अवांतर प्रतिसाद दिला म्हणून एखाद्याचे सभासदत्व रद्द झाले' हे ज्यांना आवडणार नाही त्यांच्याकरताही 'मिपाची दारं सताड उघडी आहेत' असे सांगायचे ठरवले आहे!"
  • Log in or register to post comments

गुगल अर्थ

मदनबाण
Fri, 08/07/2009 - 19:18 नवीन
गुगल अर्थ इन्स्टॉल न करुन देखील आपण सॅटेलाईट इमेजेस पाहु शकता. http://www.wikimapia.org मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

@ पुरोगामी

Nile
Fri, 08/07/2009 - 22:24 नवीन
@ पुरोगामी नेटीझन्स [ ;) ] http://www.youtube.com/watch?v=c_iN_QubRs0
  • Log in or register to post comments

उत्तम दर्जाची गुलाबजाम, बर्फी

अवलिया
Wed, 09/08/2010 - 18:51 नवीन
उत्तम दर्जाची गुलाबजाम, बर्फी वगैरे तयार करुन विकणारा हलवाई हल्ली पाणीदार दुध आणि पांचट दही विकत आहे.
  • Log in or register to post comments

टाळी

श्रावण मोडक
Wed, 09/08/2010 - 19:18 नवीन
टाळी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

काल परवा एका संभाषणात "मुंबई

मुक्तसुनीत
Wed, 09/08/2010 - 19:42 नवीन
काल परवा एका संभाषणात "मुंबई डि-इंटलेक्चुलाइज्ड" या पुस्तकाचा उल्लेख ऐकला. कुणी हे पुस्तक वाचले आहे काय ? लेखक : "लोकसत्ताचे" माजी संपादक अरुण टिकेकर. http://www.tribuneindia.com/2009/20090719/spectrum/book3.htm
  • Log in or register to post comments

अनिल अवचट यांच्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/08/2010 - 19:51 नवीन
अनिल अवचट यांच्या 'वनात...जनात' या पुस्तकात असलेली 'शाळा' नावाची सुंदर गोष्ट 'स्पंदन' नावाच्या मासिकात वाचली. जब्रा गोष्ट आहे. लवकरच 'वनात-जनात ' पुस्तक विकत घेतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कंटाळा आला आहे

शेखर
Wed, 09/08/2010 - 19:54 नवीन
कंटाळा आला आहे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा