✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वाचा आणि शोधा

य
यशवंतकुलकर्णी यांनी
Mon, 09/06/2010 - 00:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4832 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

क्रमांक ९ तर खासच! एकदम पटले!

इंटरनेटस्नेही
Mon, 09/06/2010 - 01:31 नवीन
क्रमांक ९ तर खासच! एकदम पटले!
  • Log in or register to post comments

युवर इन्टेलिजन्स इज क्वेश्चनेबल इंप्रे.

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 05:07 नवीन
युवर इन्टेलिजन्स इज क्वेश्चनेबल इंप्रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

मस्त रे

सहज
Mon, 09/06/2010 - 05:28 नवीन
मस्त रे गजनी! पण जसे प्राथमिक शिक्षण हा बालकांचा अधिकार आहे तसे (हे) उच्च शिक्षण अजुनही वैकल्पिक आहे.
  • Log in or register to post comments

थोडं थांबा.. समजावुन घेतोय..

अर्धवट
Mon, 09/06/2010 - 09:48 नवीन
थोडं थांबा.. समजावुन घेतोय..
  • Log in or register to post comments

क्र १० चा विचार पटला नाही मग

llपुण्याचे पेशवेll
Mon, 09/06/2010 - 10:00 नवीन
क्र १० चा विचार पटला नाही मग भले तो जे कृष्णमूर्तींचा का असेना. क्र ११ शी तात्विकदॄष्ट्या सहमत आहे. स्वत: आपण आपल्या शरीरावर अतिरिक्त भार टाकून कधीच बघत नाही. बाकी ठीक वाटले.
  • Log in or register to post comments

युजी कृष्णमूर्तीं

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 16:46 नवीन
॥ पुण्याचे पेशवे ॥ हे युजी कृष्णमूर्तींचे विचार आहेत; जे. कृष्णमूर्ती वेगळे. विचार पटायलाच हवेत असा आग्रह मला करावा वाटत नाही; करीत नाही. फक्त कुणीतरी असंही म्हणालाय, ते तुम्ही वाचलंत का, नसेल तर वाचा आणि ते तसं आहे काय ते शोधा एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मानसिक शांती, ध्यानातून

मदनबाण
Mon, 09/06/2010 - 17:36 नवीन
मानसिक शांती, ध्यानातून येणारी शांती ही आजकालची लोकप्रिय टूम आहे. शरीराला असले काहीही नको असते कारण ते मुळातच अतिशांत असते. तुम्ही मानसिकदृष्ट्या अशांत असाल, आणि ती अशांतता शरीरातून वाहू देत असाल. पण त्याच वेळी तुमचे शरीर नेहमी एवढेच शांत, स्थिर असते. हे काही पटले नाही,मनावर होणारा परिणाम शरीरावर होत असतो.
  • Log in or register to post comments

प्रीचिंग

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/06/2010 - 17:44 नवीन
बाबागिरीची सुरूवात अशीच होत असावी बहुदा!
  • Log in or register to post comments

येस्स!!!

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 17:54 नवीन
येस्स!!! आय अ‍ॅम गोईंग टू बी मिसळपाव बाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लेट मी पुट इट धिस वे देन!

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/06/2010 - 17:57 नवीन
हवेत काहीही, अधांतरी विधानं करून खळबळ माजवण्याचा क्षीण आणि निरर्थक प्रयत्न!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

तुमचा वरचा प्रतिसाद कारणीभूत आहे

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 18:28 नवीन
त्या क्षीण आणि निरर्थक प्रयत्नाला तुमचा वरचा प्रतिसाद कारणीभूत आहे...आमचे ते शिक्रेट फोडायला लावलेत तुम्ही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

"असे कर" असे सांगणे घातक आहे

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 17:53 नवीन
तो परिणाम कृत्रिमपणे, अनैसर्गिकपणे तयार केलेला असतो, एवढंच नाही तर ध्यान ही शरीरासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे असंही ते म्हणतात.. ध्यान करणारे लोक व्हॅक्क्यूम मध्ये जगत असतात.. मग वेगवेगळ्या व्हिजन्स दिसणे (साक्षात्कार झाला!! साक्षात्कार झाला!!), त्या व्हिजन्सचा प्रॅक्टीकली काही उपयोग नसतो पण हा सगळा घोळ वाढत जातो... ही अनुभवाची गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यांचे अनुभव तंतोतत सारखेच असायला हवेत असा काही आग्रह नाही. मुळात ते म्हणतात की कुणीही कुणालाही "असे कर" असे सांगणे घातक आहे (कितीही चांगला विचार असो त्यामागे) - आईवडीलांनी मुलांवर त्यांचे तथाकथित संस्कार लादणे सुध्दा घातक आहे, पण सगळे तेच करतात, मग त्यात काय वाईट आहे असं म्हणून सगळं चालू असतं - पण मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याने घेऊन आलेल्या संभाव्यता आपल्याला कधीच कळू शकणार नाही, कारण आपण ऑलरेडी त्याला आपल्या अवतीभवतीच्या वातावरणात फिट करतो...थोडक्यात आपण आपल्या मुलांना मारून मुसलमान करतो..
  • Log in or register to post comments

तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच

निवांत पोपट
Mon, 09/06/2010 - 18:11 नवीन
तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच कुठंही जाऊ शकत नाही. 'तुम्ही' आणि 'तुमचं शरीर' ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी ? ? ? ?
  • Log in or register to post comments

होय!!!!

यशवंतकुलकर्णी
Mon, 09/06/2010 - 18:23 नवीन
होय!!!! त्या पूर्णत: वेगळ्य़ा दोन गोष्टी आहेत...! कशा त्या विचारू नका...!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवांत पोपट

होय!!!! त्या पूर्णत: वेगळ्य़ा

मदनबाण
Mon, 09/06/2010 - 18:49 नवीन
होय!!!! त्या पूर्णत: वेगळ्य़ा दोन गोष्टी आहेत...! कशा त्या विचारू नका...!!!! http://en.wikipedia.org/wiki/Astral_projection http://en.wikipedia.org/wiki/Linga_sarira मला वाटते परमहंस योगानंदांनी क्रियायोगाच्या सहाय्याने असे अनुभव घेतले आहेत आणि ते सांगितले देखील आहे. (नक्की आठवत नाही,पण असेच काहीसे आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

हे यु.जी. कृष्णमूर्ती कोण ?

परिकथेतील राजकुमार
Mon, 09/06/2010 - 18:12 नवीन
हे यु.जी. कृष्णमूर्ती कोण ? जिवनाचे खरे सार साला फक्त आमच्या मिपावर सापडते. 'बा*** भां** मद्यसत्य जगनमिथ्या' हे ते तत्वज्ञान. असो.. शेवटी..
  • Log in or register to post comments

प्रयत्न करतेय

पैसा
Mon, 09/06/2010 - 19:45 नवीन
समजून घ्यायचा प्रयत्न करतेय. बरंचसं नवीन आहे.
  • Log in or register to post comments

जालिंदरबाबा कुठे आहात?

चतुरंग
Mon, 09/06/2010 - 20:40 नवीन
लवकर लवकर सारे या, बाबा बाबा खेळूया! ;) रंगाबाबा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा