भानस,
अतिशय सुंदर , गुढ असलेल्या मानवी मनाचा एक रेशमी कंगोरा दाखवणारी कथा, केवळ अप्रतिम.
कोणत्या प्रसंगी कोण कशी प्रतिक्रीया देईल ते सांगणे अशक्य असते. अशा प्रसंगात आयुष्यभर झालेले संस्कार ठळक पणे समोर येतात, तीला मनापासुन सलाम.
माणसा कडे पैसा नसला तरी सुध्दा तो श्रीमंत असु शकतो, ही मनाची श्रीमंती फार मौल्यवान असते. भल्या भल्यांना जमत नाही असे वागायला.
माणसा कडे पैसा नसला तरी सुध्दा तो श्रीमंत असु शकतो, ही मनाची श्रीमंती फार मौल्यवान असते.
ऑप्टिकल झूम वापरली, तर गांडूळ देखील भल्या मोठ्ठ्या नागासारखे भासते.
अगदी बरोबर.
आणखी असेच येऊ द्या. म्हणजे मराठी मनाचे खच्चीकरण ( अर्र, मनश्रीमंतीकरण) साध्य होईल.
वा!! केवळ सुंदर!
माणुसकी असणर्या एका कुटुंबाचं अतिशय यथार्थ वर्णन!
बारा मावळातल्या एका शेंगटेवाडीत मी असं एक कुटुंब पाहिलं आहे. "उद्या काय" हा तर दररोजचा प्रश्न, पण दारी आलेला पाहुणा उपाशी जाणार नाही याची पुरेपुर काळजी घेणारे श्री. व सौ. हेबळे आणि त्यांचे दोनही चिरंजीव यांचा उल्लेख केल्याशिवाय रहावलं नाही!
जगण्याची लढाई अशी पदोपदी जिंकणार्या या श्रीमंतापुढे आपण फक्त नशिबाचे धनी, कर्तृत्वाने शून्य!
--असुर
छानच. आधी वाचायची राहून गेली होती वाटते. कथा चांगली जमलीये. ज्यांच्याकडे खूप असतात आणि ज्यांच्याकडे अजिबात नसतात तेच लोक पैशांचा विचार न करता दुसर्याला मदत करू शकतात.
कथा लिहिलित. इतरांविषयी सहानुभुती असणे ही एक नैसर्गिक प्रव्रुत्ती आहे. ती मुळात असावी लागते.
तरच आपला घास दुसर्~याला देण्यात आनंद वाटतो. अन्यथा ही भावना समजणे आणि समजावणे कठीण.
सुंदर कथा. पराकोटीच्या गरीबीत, पोटच्या मुलींच्या उपाशीपणाची सततची टोचणी मनात बाळगतही कथानायिकेचे समतोल आणि परदु:ख संवेदनशिलता खरोखर वाखाणण्याजोगी आहे.
कथा अ़जून फुलविता आली असती असे शेवटी वाटत राहिले पण कदाचित लेखिकेला हाच शेवट सुयोग्य वाटला असेल तर त्यातही गैर नाही.
प्रतिक्रिया
अप्रतिम..... सुंदरच....
सुरेख!!
खूपच छान
अतिशय सुंदर
वा !
मस्त!
असेच म्हणतो
छान!!
छान!!
अप्रतिम..
श्री, अगं किती सुरेख लिहिलं
वा वा सुरेख!
असेच
मस्त लिहलं आहे, आवडेश...
खरच ,,,,,,,
क्लासिक
वा!! केवळ सुंदर!
सरस !
>> फार दिवसांनी एक चांगली कथा
छान आहे. हे वाचून मराठीच्या
मनःपूर्वक आभार.
मस्त!! कथा खूप आवडली.
जगण्याची लढाई अशी पदोपदी
व्वा !
सुंदर...
खुप छान!
आभार.
सुंदर
खूप आभार्स, ३_१४ विक्षिप्त
छानच. आधी वाचायची राहून गेली
नागरीनिरंजन, उशीराने आभार्स
आधी वाचायची राहून गेली होती वाटते
सखी, आवर्जून वाचलीत आणि
अरे वा स्वागत आहे परत मिपावर.
आवडली.
धन्यवाद, यशोधरा!
अतिशय सुंदर, कशी वाचायची राहू
आभार्स, सूड!
सुंदर कथा, आवडली.
सविता, अग धन्सं गं!
आवडली.
आभारी आहे, प्रशांत आवले.
फारच छान
विक्रमादित्य, अनेक आभार्स!
कथा
कथा आवडली. किती दिवसात
आवडली कथा.
प्रभाकर पेठकर, आपल्या
आवडली कथा.
आभारी आहे, एसमाळी.