काही तथ्ये:
१. बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख.
२. बंगलोरच्या घरंच्या किंमती ५ वर्षात दुप्पट झाल्यात. बीजिंगला दोन वर्षात.
३. बंगलोरच्या "आय आय एस सी" सोडल्यास एकाही विद्यापीठातून जगविख्यात लोक निघत नाहीत. बीजिंगला शिंघुआ तर आहेच, पण पेकिंग नॅशनल सारखी उत्तम उदाहरणे देखील आहेत.
४. बंगलोरला इंग्रजी भाषा सर्रास वापरली जाते. बीजिंगच्या इंजिनियर्स ला फारसे इंग्रजी येत, नाही. त्यामुळे बीजिंगच्या इंजिनियर्सना उत्कृष्ट काम करूनच त्यांची जागा मजबूत करायची असते. बंगलोरने आजवर त्यांच्या बोलबच्चनगिरीमुळे ती जागा व्यवस्थित सांभाळली आहे.
५. बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर ऐवजी ३ भारतीय नोकरीला ठेवता येतात, तेवढ्याच पैशात. त्यांचे आउटपुट एका अमेरिकन इंजिनियर एवढे असते. बीजिंगला ५, आणि त्यंचे ऑटपुट तीन अमेरिकन इंजिनियर्स एवढे असते. (माझ्याकडे ह्याची आकडेवारी स्वनुभवातून जमवलेली आहे.)
६. वर्क एथिक / लॉयल्टी मध्ये बंगलोरचा नंबर खूप खाली आहे. पैशांसाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात. बीजिंगला कुठल्याही कोअर टेक्नॉलॉजीशिवाय काहीही करणे आवडत नाही.
७. बंगलोरला जॉब मध्ये दोन वर्शे झाली, की लगेच म्यानेजमेंट करावीशी वाटते. बीजिंगला त्या डार्क साईडला जाणारे विरळा.
एकद बीजिंगने इंग्रजी शिकले, की बंगलोर खल्लास, ह्या मताचा मी झालोय. तुमचे काय मत आहे ?
(काळेकाका, पत्र पाठवा.)
वाचने
14277
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
किंवा चायना मोबाईल, बायडू,
In reply to प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही by मिसळभोक्ता
त्यामुळे इतकी बौद्धीक संपदा
In reply to (जॉट = जुगाड ओरिएंटेड टेक्नॉलॉजी...) by संजय अभ्यंकर
आर्थीक महासता
काय म्हणताय..
In reply to आर्थीक महासता by ramjya
अवांतर :- भारत 'महासत्ता'
मंजी , अमरिका, चीन आणि पाकिस्तानला मागं टाकणार.
In reply to अवांतर :- भारत 'महासत्ता' by परिकथेतील राजकुमार
मंजी , अमरिका, चीन आणि पाकिस्तानला मागं टाकणार.
In reply to अवांतर :- भारत 'महासत्ता' by परिकथेतील राजकुमार
भारत
In reply to मंजी , अमरिका, चीन आणि पाकिस्तानला मागं टाकणार. by नरेश धाल
अरे वा!
मला पाठव
In reply to अरे वा! by ऋषिकेश
>> भारतीय म्यानेजरला कंटाळून
In reply to मला पाठव by मिसळभोक्ता
अरेरे
In reply to मला पाठव by मिसळभोक्ता
मंग कुठे जाणार आता?
In reply to अरेरे by ऋषिकेश
पैशासाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात
जे२ईई
In reply to पैशासाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात by आजानुकर्ण
जे २ ई ई चे अॅब्स्ट्रॅक्शन चुकीचे आहे असे तुला वाटत नाही का ?
In reply to जे२ईई by मिसळभोक्ता
वा! छान
चीन सध्यातरी आपल्या पुढे आहे
येत्या काही वर्षात भारतातली
हे
In reply to येत्या काही वर्षात भारतातली by बोलघेवडा
+१
In reply to हे by चिरोटा
हमम्म्म्म्म्म्म्म्म्म, किती
असले प्रश्न पडतात त्यावरून
In reply to हमम्म्म्म्म्म्म्म्म्म, किती by मराठमोळा
हे काल्पनिक विचारवंत
In reply to हमम्म्म्म्म्म्म्म्म्म, किती by मराठमोळा
मिभो चीनचे पाणी इतके जालिम आहे?
मिचमिच बघणारे लोक इतके पुढे
In reply to मिभो चीनचे पाणी इतके जालिम आहे? by वेताळ
बाकी भारत सोडुन सध्या तरी
बोलबच्चान्गिरी म्हणजे नेमकं
मिभो, तुमचं संगणक शास्त्राचं
बोंब मारायची फॅशन ?
In reply to मिभो, तुमचं संगणक शास्त्राचं by नगरीनिरंजन
बन्गलोर ते बेजिन्ग