काही तथ्ये:
१. बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख.
२. बंगलोरच्या घरंच्या किंमती ५ वर्षात दुप्पट झाल्यात. बीजिंगला दोन वर्षात.
३. बंगलोरच्या "आय आय एस सी" सोडल्यास एकाही विद्यापीठातून जगविख्यात लोक निघत नाहीत. बीजिंगला शिंघुआ तर आहेच, पण पेकिंग नॅशनल सारखी उत्तम उदाहरणे देखील आहेत.
४. बंगलोरला इंग्रजी भाषा सर्रास वापरली जाते. बीजिंगच्या इंजिनियर्स ला फारसे इंग्रजी येत, नाही. त्यामुळे बीजिंगच्या इंजिनियर्सना उत्कृष्ट काम करूनच त्यांची जागा मजबूत करायची असते. बंगलोरने आजवर त्यांच्या बोलबच्चनगिरीमुळे ती जागा व्यवस्थित सांभाळली आहे.
५. बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर ऐवजी ३ भारतीय नोकरीला ठेवता येतात, तेवढ्याच पैशात. त्यांचे आउटपुट एका अमेरिकन इंजिनियर एवढे असते. बीजिंगला ५, आणि त्यंचे ऑटपुट तीन अमेरिकन इंजिनियर्स एवढे असते. (माझ्याकडे ह्याची आकडेवारी स्वनुभवातून जमवलेली आहे.)
६. वर्क एथिक / लॉयल्टी मध्ये बंगलोरचा नंबर खूप खाली आहे. पैशांसाठी लोक जे२ईई देखील अभिमानाने करतात. बीजिंगला कुठल्याही कोअर टेक्नॉलॉजीशिवाय काहीही करणे आवडत नाही.
७. बंगलोरला जॉब मध्ये दोन वर्शे झाली, की लगेच म्यानेजमेंट करावीशी वाटते. बीजिंगला त्या डार्क साईडला जाणारे विरळा.
एकद बीजिंगने इंग्रजी शिकले, की बंगलोर खल्लास, ह्या मताचा मी झालोय. तुमचे काय मत आहे ?
(काळेकाका, पत्र पाठवा.)
वाचने
14277
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
\सहमत आहे. भारत महासत्ता होणे
नी'हा!
शेशे
In reply to नी'हा! by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझा निर्णय झाला
मिभो, कौतुक आहे तुमचं हा
In reply to माझा निर्णय झाला by मिसळभोक्ता
नाही
In reply to मिभो, कौतुक आहे तुमचं हा by शुचि
मग विषयच संपला ...
In reply to माझा निर्णय झाला by मिसळभोक्ता
सध्या बेंगलोरला धोका नाहिये.
पाच वर्षे द्या
In reply to सध्या बेंगलोरला धोका नाहिये. by विंजिनेर
चीनी लोक आक्रमक
चूक
In reply to चीनी लोक आक्रमक by शिल्पा ब
कृपया दोनतीन उदा. द्याल का?
In reply to चूक by मिसळभोक्ता
उदा.
In reply to कृपया दोनतीन उदा. द्याल का? by शिल्पा ब
ह्म्म्म...मी याविषयी नेटावर
In reply to उदा. by मिसळभोक्ता
आँ !!!!! आम्ही तर गेली कैक
In reply to चीनी लोक आक्रमक by शिल्पा ब
समजा
In reply to आँ !!!!! आम्ही तर गेली कैक by नितिन थत्ते
बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर
अमेरिकेत लोक नाहीत
In reply to बंगलोरला एका अमेरिकन इंजिनियर by शाहरुख
लगेच म्यानेजमेंट करावीशी
अगदी खरे
In reply to लगेच म्यानेजमेंट करावीशी by कुंदन
ह्या बद्द्ल जालावर माहिती
In reply to अगदी खरे by मिसळभोक्ता
कशाबद्दल ?
In reply to ह्या बद्द्ल जालावर माहिती by अवतार
बोलबच्चनांनी श्रेणीची कशी वाट
In reply to कशाबद्दल ? by मिसळभोक्ता
एक नाव द्या
In reply to बोलबच्चनांनी श्रेणीची कशी वाट by अवतार
जालावर ही लिन्क सापडली
In reply to एक नाव द्या by मिसळभोक्ता
शक्य आहे
In reply to अगदी खरे by मिसळभोक्ता
+१
In reply to शक्य आहे by आजानुकर्ण
प्रा.
In reply to +१ by छोटा डॉन
प्रोफेसरपद मात्र कोणत्याच
In reply to प्रा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपल्याकडे बरेचदा आसि. लेक्चरर
In reply to प्रोफेसरपद मात्र कोणत्याच by विजुभाऊ
श्रेणी / पगार
In reply to शक्य आहे by आजानुकर्ण
शक्य आहे
In reply to अगदी खरे by मिसळभोक्ता
हा धोका तर आहेच !!
भारतीय असल्याचा पुरावाच नष्ट
In reply to हा धोका तर आहेच !! by अर्धवटराव
मान्य, आणि बुखारेस्ट
In reply to हा धोका तर आहेच !! by अर्धवटराव
भांडार
In reply to मान्य, आणि बुखारेस्ट by मिसळभोक्ता
अच्छा ...
कॉस्ट
In reply to अच्छा ... by छोटा डॉन
काही
किती वेळा एकाच प्रतिसाद
In reply to काही by चिरोटा
माझा
In reply to किती वेळा एकाच प्रतिसाद by शिल्पा ब
चांगले प्रश्न
In reply to काही by चिरोटा
म्हणुनच बंगालुरु च्या कंपन्या
मिभो
माघार?
हो हो पाठवायलाच हवे पत्र!
In reply to माघार? by सुनील
हॅ हॅ हॅ
In reply to हो हो पाठवायलाच हवे पत्र! by चतुरंग
ते बुदबळांच्या ड्राफ्टचे काय
In reply to हो हो पाठवायलाच हवे पत्र! by चतुरंग
बर्यापैकी तथ्य
१.. बंगलोरला दर वर्षी १ लाख
सनसनाटी
हाहा
In reply to सनसनाटी by सन्जोप राव
हा हा हा!
In reply to हाहा by मुक्तसुनीत
होहो
In reply to हाहा by मुक्तसुनीत
सनसनाटी
In reply to होहो by सन्जोप राव
अपराधीपणाच्या भावनेला वाट?
In reply to सनसनाटी by मिसळभोक्ता
हा हा हा
In reply to अपराधीपणाच्या भावनेला वाट? by विंजिनेर
हम्म
In reply to अपराधीपणाच्या भावनेला वाट? by विंजिनेर
मेबी सर मेबी. बट अ ओनेस्ट
In reply to हम्म by मुक्तसुनीत
भारताला खरा धोका बाहेरून नसून अंतर्गत आहे.
मिभो तुम्ही एकांगी विचार करत
आयटी काय किंवा नॉन-आयटी काय?
(जॉट = जुगाड ओरिएंटेड टेक्नॉलॉजी...)
In reply to आयटी काय किंवा नॉन-आयटी काय? by विसुनाना
मिभो साहेबांची पहीली चीन फेरी..
In reply to (जॉट = जुगाड ओरिएंटेड टेक्नॉलॉजी...) by संजय अभ्यंकर
प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही
In reply to मिभो साहेबांची पहीली चीन फेरी.. by संजय अभ्यंकर
aaples and oranges
In reply to प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही by मिसळभोक्ता
काही उदाहरणे ?
In reply to aaples and oranges by चिरोटा
पॅकेज
In reply to काही उदाहरणे ? by मिसळभोक्ता
सॉर्ट ???
In reply to पॅकेज by चिरोटा
सिबेल
In reply to सॉर्ट ??? by मिसळभोक्ता