माझी कामाठीपुर्यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - अंतीम भाग..
In reply to वाचनीय by श्रावण मोडक
पण पुलंचा आदर्श असल्याने त्यांच्या, प्रवासातील त्यांच्याविषयीच्या लेखनाला प्रवासवर्णन म्हणतात,असहमत.. असो.. (कट्टर पुलंभक्त) तात्या.
In reply to पण पुलंचा आदर्श असल्याने by विसोबा खेचर
In reply to +१ by स्वानन्द
In reply to असहमत असण्याचा तुम्हाला पूर्ण by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to वाचनीय by श्रावण मोडक
In reply to आवश्यक by शेलार मामा मालुसरे
आवश्यक आहे तितकाच मीपणा यात आढळला.
माझ्या मते या लेखाचा उद्देश हिजड्यांचे रंजक लेखन किंवा भाषाविषयक ताकद दाखविणे हा खचितच नाही.जाऊ द्या हो शेलारमामा..मी माझ्या कुवतीप्रमाणे लिहिले आहे.. काही वाचक त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रतिसाद देतात..! शिंपल..:) धन्यवाद.. तात्या.
In reply to उत्तम लेखन. असेच विविध by अवलिया
In reply to छान! by स्वाती दिनेश
In reply to छान! by स्वाती दिनेश
यातला 'मी' थोडा कमी आणि 'इतर' थोडे अधिक असते तर अधिक खुलले असते हे लेखन.हे श्रामोंचं पटलं. तसंच काही ठिकाणी जे उघड सत्य वाचकाला जाणवतं त्याची द्विरुक्ती केल्यामुळे मजा जाते....
गणेशपुजन सुरू असतांनाच, "अबे भोसडीके उस्मान गांडू"?अवतरणातलं वाक्य एकदा येतं तेव्हा परिणाम साधतं. दुसऱ्यांदा येतं तेव्हा साधलेल्यातला निम्मा परिणाम जातो.
पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात..!हे काहीसं पोकळ, ओढून ताणून निष्कर्ष काढणं वाटतं. अनुभवाची जातकुळी इतकी अस्सल आहे की त्यावर निवेदनाचा कृत्रिमपणा उठून दिसतो.
In reply to श्रामोंशी सहमत by राजेश घासकडवी
In reply to श्रामोंशी सहमत by राजेश घासकडवी
अनुभवाची जातकुळी इतकी अस्सल आहे की त्यावर निवेदनाचा कृत्रिमपणा उठून दिसतो.वेल, गुर्जी... ! ते कसलेसे दागीने असतात ना तसा प्रकार होत चाललाय हे लेखन म्हणजे. अनुभवाच्या सच्चेपणाविषयी लेखकाचा स्वतःचाच विश्वास नसावा बहुदा. स्वतःचे भिकारचोट, हरामखोर या जोडीने पांढरपेशा उच्चभ्रू वगैरे (अंडरएस्टिमेटेड) वर्णन केले की बहुदा अनुभवांपेक्षा स्वतःविषयीचा विश्वास वाढत असावा. एरवी अनुभव सच्चा असेल तर अगदी व्यक्तीचित्रांमध्ये त्या व्यक्तींचे "सौंदर्य दाखवण्यासाठी" छायाचित्रे टाकण्याची वेळ येत नसते. इथल्या लेखनात ती द्विरुक्ती गरजेची नसते. पण हे सांगणे म्हणजे... !!!
In reply to वेल... by श्रावण मोडक
In reply to श्रामोंशी सहमत by राजेश घासकडवी
In reply to पुन्हा एकदा by सहज
In reply to पुन्हा एकदा by सहज
In reply to पुन्हा एकदा by सहज
तात्याचे लेखन हे भुरळ घालणारे असतेच. अर्थात भुरळ घातली की इंग्रजी भाषेतली एक म्हण मला नेहमीच सावध करते. म्हण आहे, Fool me once, shame on you; fool me twice, shame on me. सर्व नव्या-जुन्यांनी ही म्हण जरुर लक्षात ठेवावी.भुरळच ती. त्यामुळं मग सावधानता आवश्यक ठरतेच. म्हण ध्यानी घ्यावी अशीच आहे. इतिहासाची पुनरावृत्ती घडतेच म्हणतात. एकूण लेखनाचा उपयोग "बहुआयामी" असतोच. छान. त्यामुळंच हल्ली मी लेखनाचा फॅन असतो. लेखकाचा नाही. हल्ली क्रेमर दिसत नाहीत कुठंही? ;)
) हे जग वेगळे नक्कीच आहे आणि त्याबाबत फार थोडे लोक लिहितात. त्यामुळेच अश्या लिखाणाचे महत्व वाढते. लेखकाचा दृष्टीकोण वगैरे खटकले तरी ज्यांनी हे जग पाहिलेले नाही अश्यांना ते नजरेआड करुन बरेच काही समजावुन घेता येते अश्या परिस्थितीत.ऐसाईच बोल्ता है. लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा त्या चुका प्रत्येक उपप्रतिसादातून दाखवण्याचा अट्टहास (की व्हेनडेटा?) च मला खड्यासारखा लागतोय.
In reply to ) हे जग वेगळे नक्कीच आहे आणि by विंजिनेर
लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा त्या चुका प्रत्येक उपप्रतिसादातून दाखवण्याचा अट्टहास (की व्हेनडेटा?) च मला खड्यासारखा लागतोय.हा हा हा..अस्तित्वासाठीची केविलवाणी लढाई! दुसरं काय?! धन्यवाद विंजिनेरसाहेब.. :) तात्या.
In reply to ) हे जग वेगळे नक्कीच आहे आणि by विंजिनेर
लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा त्या चुका प्रत्येक उपप्रतिसादातून दाखवण्याचा अट्टहास (की व्हेनडेटा?) च मला खड्यासारखा लागतोय.सहमत आहे.
In reply to ) हे जग वेगळे नक्कीच आहे आणि by विंजिनेर
In reply to ) हे जग वेगळे नक्कीच आहे आणि by विंजिनेर
In reply to प्वाईंट by मिसळभोक्ता
In reply to प्वाईंट by मिसळभोक्ता
In reply to मस्त लेख तात्या!! by समंजस
तसेच अनुभवकथन या प्रकारातील असल्यामुळे लेखकाच्या लेखातील टिप्पणींना जसे आहे तसे मान्य करणे आवश्यक आहे.आपल्या सूज्ञतेबद्दल बरे वाटले..
हे असे का? तसे का नाही हा आग्रह धरणे म्हणजे दुसर्याचा अनुभव, दुसर्याचा दृष्टीकोण स्वतःच्या शब्दात, स्वत:च्या दृष्टीकोणातून मांडणेच आहे.जे हास्यास्पद आहे! :)
म्हणजे काय माझ्या सारख्यांना कसलाही संभ्रम राहणार नाही आणि काय अपेक्षा ठेवावी काय नाही हे प्रस्तावना वाचूनच ठरवता येईल आणि त्यामुळे पुढे लेख/कथा वाचावी की नाही हे ठरवायला सोप्प जाईलअवांतर आवडले.. :) धन्यवाद समंजसराव.. तात्या. तात्या.
In reply to घासकडवी , श्रामो यांच्या by पक्या
In reply to घासकडवी आणि श्रामो आजकाल by परिकथेतील राजकुमार
In reply to घासकडवी , श्रामो यांच्या by पक्या
घासकडवी , श्रामो यांच्या सारख्यांचे बोजड लिखाण वाचण्यापेक्षा तात्यांचे सुटसुटीत लिखाण वाचायला चांगले वाटते.पक्याराव, इतरांच्या लेखनाबद्दल इथे काही भाष्य करणं मला उचित वाटत नाही.. बाय द वे, माझं लेखन आपल्याला चांगलं वाटतं, या बद्दल आभारी आहे! :) तात्या.
In reply to घासकडवी , श्रामो यांच्या by विसोबा खेचर
वाचनीय