<घोगरा>
ह्या विडंबनाचा कच्चा माल इथे आहे:
हा घोगरा नक्की चोंबडा आहे
माझी पक्की खात्री आहे
तू जेव्हा कधी कॅफेत येतोस
माझ्याशी गुजगोष्टी करतोस
हा घोगरा पचकतो
नक्की हा आपल्या गोष्टी ऐकतो
चोरून ऐकतो वरून बोंबलतो
लक्षलक्ष चिकण्याकळ्या निरखतो
अंगोपांगी आरस्पानी निरखतो
टप्पोर्या पोरी 'बरोब्बर' घुमवतो
सुगंधाच्या आठवणींचे उसासे टाकतो
नक्कीच!! नक्कीच!!
कारण आजकाल हा रोज बहकतो
आजकाल घोगरा रोज पचकतो ....!!!
पचकणे आवडले :)
तेच म्हणतो !
विडंबन पण छान..
मस्त कविता आहे.
लक्षलक्ष चिकण्याकळ्या
हा हा हा!
लय भारी ...
हा हा हा लै भारी हो