नव्या रुपयाच्या नाण्याचा घोळ : डॉक्टर संजय होनकलसे
नव्या रुपयाच्या नाण्याचा घोळ : डॉक्टर संजय होनकलसे
drsanjayhonkalse@gmail.com
http://drsanjayhonkalse.tripod.com
आर्थिक प्रगती पासून वाढणाऱ्या उत्पादनाला बाजारात क्रियाशीलता मिळवून देण्यासाठी चलनाची आवशकता असते त्यासाठी चलन शास्त्राचा योग्य व आदर्श उपयोग करण्याचे काम हे देशाच्या वित्त धोरण व वित्त संस्थेचे असते. चलन हे सहज ओळखता येणारे ,देशाच्या इतिहास व संस्कृतीचा आरसा दर्शवणारे असावे व ज्या देशात ते वापरले जाते त्याचे योग्य प्रतिबिंब असावे असा संकेत आहे. चलनाचे उत्पादन हे "नाणे शास्त्र " ,जे अर्थशास्त्राधारीत एक स्वतंत्र शास्त्र आहे त्याच्या , आधारे होत असते . हिंदुस्थानात हे कार्य वित्त मंत्रालय व रिझर्व बँक याद्वारे होते व त्यासाठी " हिंदुस्तान राज्यसभा कायदा "आहे. त्यातील मार्गदर्शक तत्वानुसार गेल्या वर्षी फेबृव्वारी २००९ ला अहिसुचना जारी करून सर्वसामान्यांकडून नवीन डिझाईन साठी बक्षीसपात्र सूचना मागवल्या गेल्या व नवीन रुपयाच्या जन्माची प्रक्रिया सुरु झाली .त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
एकूण आलेल्या डिझाईनपैकी ३३३१ डिझाईनस प्राथमिक चाचणीत निवडल्या गेल्या. यातून पाच अंतिम डिझाईनस निवडण्यासाठी सात जणांची निवड समिती चे गठन केले गेले त्यात केंद्र्सार्कारचे ,रिझर्व बँकेचे ,न्याशनल इंस्तीत्युत ऑफ डिझाईन , जे.जे .इंस्तीतुत ऑफ आपल्यड आर्ट्स व सांस्कृतिक शेत्रातील प्रतिनिधी आहेत. त्यांच्या तीन साभा सप्तेम्बर व नोव्हेंबर २००९ ला झाल्या व एकूण १७ तासात ३३३१ डिझाईन मधून अंतिम फेरीसाठी पाच डिझाईन निवडल्या गेल्या म्हणजेच प्रत्येक डिझाईन साठी फक्त १८.३५ सेकोन्दच दिल्ये गेले. अंतिम पाच जणांचा डिसेंबर २००९ ला प्रात्यक्षित व संकल्पना चाचणीसाठी इंटरव्ह्यू झाला व त्यातून श्री डि. उदयकुमार यांच्या डिझाईन ची अंतिम निवड जाहीर केली गेली श्री उदयकुमार हे उत्तर चेन्नई येथील तोंदियार या भागातील आहेत. त्यांना सनामानीत करण्यासाठी त्यांच्या गावातील एवर्वीन हायस्कूलने २०१० विद्यार्थ्याच्या म्माध्यामाद्वारे २०१०० स्क्वेर फूट मैदानात त्यांच्या २०१० सालच्या रुपयाचे प्रात्य्क्शितच करवून आनंद साजरा केला , त्याचे छायाचित्र सोबत दिले आहे.
पण हे सर्व अल्पजीवी ठरेल असे वातावरण दोनच दिवसात तयार झाले कारण या सर्व निवडप्रक्रिये बद्दल शंका निर्माण झाल्या आहेत. हि निवड व निवडप्रक्रिया योग्य व न्याय्य नाही हे परीक्षण ,निरीक्षणाद्वारे सिद्ध होत आहे.
सर्वात मूळ मुद्दा असा कि या दिझींच्या सूचनांची मागणी फक्त इंटरनेट द्वारेच केली गेली म्हणजेच कोयावधी भारतीयांना याची साधी माहितीही न्हवती या सुच्न्नांची मार्गदर्शक तत्वे नियानुसार भारतीय भाषण मध्ये न देता फक्त इंग्रजीतूनच उपलब्ध केले गेले प्रांतीय भाषा सोडाच पण हिंदीतूनही हि सूचना प्रसारित झाली नाही.हे राज्य सभा कायद्याच्या विरुद्ध आहे.
हेही थोडके नाही म्हणून ३३३१ डिझाईन कश्याच्या आधारे निवडल्या याची योग्य माहिती सरकार प्रस्तुत करू शकले नाही. ज्युरीन्नाही त्याची पुरेशी माहिती उपलब्धदिली गेली नाही.
त्यांनी सरावांनी मिळून फक्त १८.३५ सेकंदात अत्यंत घिसाडघाईने पाच नमुने निवडले गवळी गेली .खरेतर संकल्पनेची मागवली गेली तिचा ढुंकूनही अभ्यास तर सोडाच पण त्याकडे साध लक्ष हि दिले गेले नाही एवढ्या घीसाद्घीचे प्रत्याक्षित दुसरे नाही. कुठल्याही दिझीनला नियामनुसार मार्क्स व ग्रेड्स दिल्या गेल्या नाहीत व त्याविनच अंतिम पाच निवड झाल्या
तसेच राज्य सभेच्या नियमानुसार नाण्याचे बोधचिन्ह हे देशाच्या इतिहास व संस्कृती चे द्योतक असणे अत्यंत आवश्यक असूनही त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉकटर टि. कुमार या एकही सभेस उपस्थित न्हवत्या व त्यांच्या अनुपस्थितीचे कोठलेही कारण रेकॉर्ड वर नाही. तसेच रुपयाचे बोधचिन्ह हे भारतीय भाषेत असणे आवशक असूनही उदयकुमार यांचे बोधचिन्ह रोमन व देवनागरी अशी सरळ मिसळ असलेले असे आहे ,ते मार्गदर्शक सूचनानुसार नाही. असेच एक ताजे उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी येउ घातलेले पण न आलेले दहा रुपयांचे नाणे. ज्यात अशोकस्तंभ ऐवजी क्रीश्च्नांचे क्रॉस सारखे चिन्ह होते ते नाणे तयार असूनही बाजारात आले नाहीम्हन्जे केवढातरी वेळ पैसा ,व टाकत त्यासाठी खर्च व वाया गेली.
सर्वात महत्वाचे ऑब्जेक म्हणजे प्रत्येकी फक्त जास्तीत जास्त दोन डिझाईन पाठवण्याची मुभा असतांनाही श्री उदय यांनी चार डिझाईन पाठवल्या त्या सर्व सीकारून त्यातील दोन डिझाईन वित्त मंत्रालयांनी सर्व नियम धाब्यावर बसवून घेतल्या हे इतरांवर अन्यायकारकच होय. व दोन डिझाईन कोणत्या निकषावर निवडल्या ते मंत्रालय सांगू शकले नाही.
एकंदरीत रुपयाच्या दिझींचा घोळच आहे.त्याविरुद्ध आर.के.सिंग व अनिल खत्री ज्यांची अंतिम पाचात निवड झाली आहे त्यांनी माहितीच्या कायद्यानुसार तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे रुपयाच्या नाण्याचे खरेदी मूल्य असले तरी त्याला आजतरी विक्री मूल्य नाही व या एका उदाहार्नावरून ,शितावरून भाताची परीक्षा यानुसार, हिंदुस्थानचे राष्ट्रीय व्यवहार व्यवस्थापन किती सदोष व अपारदर्शक आहे हेच दिसते.
प्रतिक्रिया
अभ्यासू
बरोबर लिहीले. अगदी शंका
नवे नक्की काय?
चांगली माहिती
एक आणि दोन रूपयांची नवीन नाणी