शितावरून भाताची परीक्षा होऊ शकते, एक-दोन माणसावरून भगव्याची लायकी निघते. हिंदू लोक काय भात आहेत काय ?
आपल्या सगळ्यांचे लाडके लुंगी पुचाट केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी 'भगवा दहशतवाद' असे संबोधून जो हिंदूंचा अपमान केला आहे तो हिंदू कधीच विसरणार नाही, आम्ही एक शब्द देखील तोंडातून काढला तर आमच्यावर आगपाखड होते काही पांढरपेशा लोकांची ह्य संकेत स्थळावर, पण हे लुंगी पुचाट वाट्टेल ते बडबडतात ते मात्र सगळे मुग गिळून गप्पा बसतात, अरे पण काहून सुद्धा थुंकायची लायकी नाही असल्या लोकांची. हिंदूंची सहनशीलता हि आता हळूहळू भेकडपना बनू पाहत आहे , काही पेटी मतांसाठी हे लोक समग्र हिंदू लोकांना दुखवू पाहतात, पण ह्यांना कोण अक्कल शिकवणार ? कालपासून वाट बघत होतो एकतरी पांढरपेशा ने काहीतरी लिहावे म्हणून, पण नाही, एकाची हिम्मत होत नाही. अक्कल आम्हालाच नाही ना, जे इथे बडबड करतो. १२ टक्के लोकांच्या मतांसाठी त्यांचे लांगूलचालन करायचे आणि परत वर आम्ही कसे निधार्मी म्हणून मिरवायचे, धर्मांचा वापर करून मतांचे राजकरण देशाला हिताचे नाही. देश महागाईच्या वणव्यात होरपळत असताना चिदंबरम यांनी वाद चिघळण्यासाठी हे मुद्दामून हे वक्तव्य केलेले आहे. त्यांना हे शोभते का ?
भगवा हा दहशतवादचा रंग आहे का ?
गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजप, शिवसेनेचा आक्षेप
आम्ही रागाने सुद्धा काही ठार वेड्या मुस्लिमांना दहशतवादी न म्हणता फार फार तर धर्मवेडे म्हणतो,
पण ह्या मोठ्या हुद्द्या वर बसलेल्या टाळक्यांना कोण आवरणार ?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6436010.cms
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6442747.cms
दहशतवादाला कोणाच रंग नसतो, हे आम्हा सारख्या अतिसामान्य माणसांना देखील समजते.
ना भगवा, ना हिरवा, त्याला फक्त एक क्रूर चेहरा असतो.
शितावरून भाताची परीक्षा होऊ शकते कारण सर्व शिते हि एकाच गुणधर्माची असतात आणि त्यांन भात होण्यासाठी समान वातावरण उपलब्ध होत असते, पण मानवाचं बाबतीती असे होणे नाही, तरीसुद्धा चिदंबरम यांनी काही हिंदू वरून दहशतवादाला जो रंग देण्याचे कारस्थान केलेले आहे त्याचा जाहीर निषेध.
प्रतिक्रिया अपेक्षित नाही. फक्त वाचा आणि विचार करा.
याद्या
4115
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
चिदंबरमचं अतिशय बेजबाबदार
या हरामखोर राजकारण्यांना फक्त
प्रतिक्रिया अपेक्षित नाही.
<<प्रतिक्रिया अपेक्षित नाही.
In reply to प्रतिक्रिया अपेक्षित नाही. by मनीषा
तुम्ही नेमक्या कसल्या
जरा वाचन वाढवा....गोबेल्स
In reply to तुम्ही नेमक्या कसल्या by मनीषा
गोबेल्स ने जगाची दिशाभूल केली
In reply to जरा वाचन वाढवा....गोबेल्स by शिल्पा ब
चालु द्या!
साले हिंदु.....
भगवा दहशतवादच आता तारील !
तीनशे वर्षांपूर्वी असाच एक
In reply to भगवा दहशतवादच आता तारील ! by सातबारा
धन्यु अवलिया !
In reply to तीनशे वर्षांपूर्वी असाच एक by अवलिया
शितावरून भाताची ?वक्तव्य !
गोंधळ !!
हिरवी कावीळ
@ गांधीवादी
कोण चिदंबरम ?