माणसाने मरायचे योग्य वय काय असावे हा प्रश्न कोणाला विचारावा?
१. चित्रगुप्ताला
२. डायरेक्ट यमाला
३. डॉक्टरला
४. पायलट/ ड्रायव्हरला
५. जॉर्ज बुश/ ओबामा/ तालिबान वगैरे
६. संपादकांना*
* त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात असा काहीजणांचा समज असतो.
हे टुकार कौल थांबवा कोणीतरी आता!
मिपाने मुक्त व्यासपीठ उपलब्ध करुन दिलय त्याचा हल्ली काही लोक वाट्टेल तसा दुरुपयोग करु लागली आहेत.
आहेना फुकट आणि कसल्या ही पुर्व परवानगी शिवाय टंकता येतयना तर लिहा जे मनात येईल ते.
अरे नाही धड बर लिहितायेत तर गप गुमान वाचत बसाना. २-४ प्रतिसाद टाका हवे तर. खफ ची सोय दिली आहे ना.
तिकडे करा टीपी. उठसुठ *गल्या *तल्याचे कसले रे कौल आणी चर्चा टाकताय लेको.
काय तो कौल? काय ते पर्याय? फाट्यावर मारायच्या लायकीचा ही नाही.
मुद्दाम प्रतिसाद देणार नव्हतोच. पण हा चहाटळपणा थांबला पाहिजे.. कुठे तरी निषेध नोंदवला गेलाच पाहिजे.
म्हणुन हा प्रतिसाद.
निषेध! निषेध!! निषेध!!!
त्रिवार निषेध.
सगळे प्रतिसाद वाचले.
काय हे ! कौल काढणार्या व्यक्तीच्या मनाची पर्वा न करता टंकलेले, किती हे असंवेदनाशील, उर्मट प्रतिसाद! पण, इंटरनेटभाऊ, तुम्ही असे विचित्र प्रतिसाद पाहून नाउमेद मात्र होऊ नका. इथे येत रहा, तुमच्या मनात असलेल्या समस्यांवर/ प्रश्नांवर कौल काढत रहा. मिपाकर तुम्हाला जरुर उपाय सुचवतील.
तुम्हांला खूप शुभेच्छा!
अवांतरः ठराविक लोकांनी केली तर ती थट्टा आणि सौम्य ह्यूमर आणि बाकीच्यांनी केला तर तो असंवेदनाशीलपणा ठरु शकतो.
@ यशोधरा ताई
बघा ना कसे निर्दयी लोक्स असतात.. :( :( पण इंटरनेटभाऊ हा शब्द प्रयोग आवडला! असो. :)
@ वेताळ, शाहरुख, विश्रापा,
तसे काही नाही.. असो. आपुलकीबद्दल आभारी आहे! :)
@ प्रियाली ताई
अतिशय मार्मिक प्रतिसाद! :)
@ अन्य सर्व
:)
प्रतिक्रिया
उपकौल - हा प्रश्न कोणाला विचारला?
+१ सहमत
In reply to उपकौल - हा प्रश्न कोणाला विचारला? by प्रियाली
>> *- © एकषष्ठांश
In reply to +१ सहमत by मस्त कलंदर
इंटरनेटप्रेम्या............
In reply to >> *- © एकषष्ठांश by मेघवेडा
'त्याला दुसर्या कुणाला तरी
In reply to इंटरनेटप्रेम्या............ by वेताळ
म्रुत्युचे वय
In reply to 'त्याला दुसर्या कुणाला तरी by शाहरुख
+१
In reply to +१ सहमत by मस्त कलंदर
+४
In reply to +१ सहमत by मस्त कलंदर
आवरा रे कोणी यांना ?
In reply to उपकौल - हा प्रश्न कोणाला विचारला? by प्रियाली
अरे काढा रे अजून पाच पन्नास कौल!!!
+१
In reply to अरे काढा रे अजून पाच पन्नास कौल!!! by चतुरंग
मिपाने मुक्त व्यासपीठ उपलब्ध
>>काय तो कौल? काय ते पर्याय?
In reply to मिपाने मुक्त व्यासपीठ उपलब्ध by अनाम
कैच्या कै
काय हे ! कौल काढणार्या
माझा प्रतिसाद
LOL! हो, हो अगदीच निर्दयी!
In reply to माझा प्रतिसाद by इंटरनेटस्नेही