एखाद्याला खरोखरीचा प्रॉब्लेम असेल म्हणून त्या व्यक्तिने धागा काढला. शरीराची, मनाची मरगळ झटकली जाऊन सळसळत्या उत्साहाने काहीतरी करावे असे लोकांनी खरेच चांगले आणि मनापासून प्रतिसाद दिले. आणि त्यानंतर तुम्ही असा पांचट आणि निरर्थक कौल काढत आहात??? गपा आता*.
काय हे ! कौल काढणार्या व्यक्तीच्या मनाची पर्वा न करता टंकलेले, किती हे असंवेदनाशील, उर्मट प्रतिसाद! पण, इंटरनेटभाऊ, तुम्ही असे विचित्र प्रतिसाद पाहून नाउमेद मात्र होऊ नका. इथे येत रहा, तुमच्या मनात असलेल्या समस्यांवर/ प्रश्नांवर कौल काढत रहा. मिपाकर तुम्हाला जरुर उपाय सुचवतील.
तुम्हांला खूप शुभेच्छा!
अवांतरः ठराविक लोकांनी केली तर ती थट्टा आणि सौम्य ह्यूमर आणि बाकीच्यांनी केला तर तो असंवेदनाशीलपणा ठरु शकतो.
प्रतिक्रिया
उपकौल - हा प्रश्न कोणाला विचारला?
माणसाने मरायचे योग्य वय काय असावे हा प्रश्न कोणाला विचारावा?
१. चित्रगुप्ताला
२. डायरेक्ट यमाला
३. डॉक्टरला
४. पायलट/ ड्रायव्हरला
५. जॉर्ज बुश/ ओबामा/ तालिबान वगैरे
६. संपादकांना*
* त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात असा काहीजणांचा समज असतो.
हे टुकार कौल थांबवा कोणीतरी आता!
+१ सहमत
In reply to उपकौल - हा प्रश्न कोणाला विचारला? by प्रियाली
असेच म्हणते.
एखाद्याला खरोखरीचा प्रॉब्लेम असेल म्हणून त्या व्यक्तिने धागा काढला. शरीराची, मनाची मरगळ झटकली जाऊन सळसळत्या उत्साहाने काहीतरी करावे असे लोकांनी खरेच चांगले आणि मनापासून प्रतिसाद दिले. आणि त्यानंतर तुम्ही असा पांचट आणि निरर्थक कौल काढत आहात??? गपा आता*.
*- © एकषष्ठांश गोरी.
>> *- © एकषष्ठांश
In reply to +१ सहमत by मस्त कलंदर
>> *- © एकषष्ठांश गोरी.
कुणाच्या एकषष्ठांश ते स्पष्ट न केल्याने कॉरा अवैध मानला जात आहे.
इंटरनेटप्रेम्या............
In reply to >> *- © एकषष्ठांश by मेघवेडा
कारे बाबा .... कशाला कंटाळलास इतका? एव्हढी मरण्याची उत्सुकता कशी काय तुला लागली आहे?
'त्याला दुसर्या कुणाला तरी
In reply to इंटरनेटप्रेम्या............ by वेताळ
'त्याला दुसर्या कुणाला तरी मारायचे असावे' ही पण शक्यता आहे की !
म्रुत्युचे वय
In reply to 'त्याला दुसर्या कुणाला तरी by शाहरुख
जन्माला येण्याला आधी
+१
In reply to +१ सहमत by मस्त कलंदर
+१
मध्ये मध्ये संपादन फारच वाढले होते आणि आता काहीच नाही....जरा मध्यावर ठेवा कि गाडी..
+४
In reply to +१ सहमत by मस्त कलंदर
असेच म्हणते.
धागा मरायचं वय आता बहुदा झालंय या धाग्याचं!
*- © पाचषष्ठांश गोरी.
आवरा रे कोणी यांना ?
In reply to उपकौल - हा प्रश्न कोणाला विचारला? by प्रियाली
>>>>>>>टुकार कौल थांबवा कोणीतरी आता !
असेच म्हणतो.
मिपाच्या दर्जाचा कौल कुठे आहे ? तिकडे एक मत टाकून येतो.
-दिलीप बिरुटे
[हतबल]
अरे काढा रे अजून पाच पन्नास कौल!!!
जरा एखादं घर तरी शाकारुन होईल म्हणतो मी!!! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, कौलाची सोय मिपावर ठेवावी की नको असा एक कौल काढायचा का? ;) )
चतुरंग कौलगुड
+१
In reply to अरे काढा रे अजून पाच पन्नास कौल!!! by चतुरंग
सहमत आहे.
त्यातून कौलात प्रस्तावकाला म्हणणे मांडण्याची सोय नसल्याने. मटा मधल्या कौलासारखे वाटते.
||कौलाराम फुटणे||
>>काय तो कौल? काय ते पर्याय?
In reply to मिपाने मुक्त व्यासपीठ उपलब्ध by गिरा
>>काय तो कौल? काय ते पर्याय? फाट्यावर मारायच्या लायकीचा ही नाही.
१००% सहमत
कैच्या कै
उचलली बोटं टंकला कळफलक......
काय हे ! कौल काढणार्या
सगळे प्रतिसाद वाचले.
काय हे ! कौल काढणार्या व्यक्तीच्या मनाची पर्वा न करता टंकलेले, किती हे असंवेदनाशील, उर्मट प्रतिसाद! पण, इंटरनेटभाऊ, तुम्ही असे विचित्र प्रतिसाद पाहून नाउमेद मात्र होऊ नका. इथे येत रहा, तुमच्या मनात असलेल्या समस्यांवर/ प्रश्नांवर कौल काढत रहा. मिपाकर तुम्हाला जरुर उपाय सुचवतील.
तुम्हांला खूप शुभेच्छा!
अवांतरः ठराविक लोकांनी केली तर ती थट्टा आणि सौम्य ह्यूमर आणि बाकीच्यांनी केला तर तो असंवेदनाशीलपणा ठरु शकतो.
माझा प्रतिसाद
@ यशोधरा ताई
बघा ना कसे निर्दयी लोक्स असतात.. :( :( पण इंटरनेटभाऊ हा शब्द प्रयोग आवडला! असो. :)
@ वेताळ, शाहरुख, विश्रापा,
तसे काही नाही.. असो. आपुलकीबद्दल आभारी आहे! :)
@ प्रियाली ताई
अतिशय मार्मिक प्रतिसाद! :)
@ अन्य सर्व
:)
LOL! हो, हो अगदीच निर्दयी!
In reply to माझा प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
LOL! :D
हो, हो अगदीच निर्दयी!
काय हो, पण तुम्हांला शारिरीक मरण म्हणायचे आहे की आपले स्वत्व गहाण टाकल्याने पत्करावे लागते ते मानसिक मरण?