जर्रा खाजवा की
चला मंडळी डोक खाजवा जरा ;)
आणि '?' च्या जागी योग्य आकडा लावा बर :)
एकदम सोप्प हाय.
आकडा लावा :
;)| २ | ३ | ४ | १५ | १२ |
| ३ | ४ | ५ | २८ | २० |
| ४ | ५ | ६ | ४५ | ३० |
| ५ | ६ | ७ | ६६ | ४२ |
| ६ | ७ | ८ | ? | ५६ |
प्रतिक्रिया
? = ९१
क्षमस्व (क्षमक्ष्व)!
८७ असावे असे वाटते आहे मात्र
९१
उत्तर उद्या डिक्लेर करु.. तवर
कायतरीच काय? पुढची आकडेमोड
हा हा हा बहुगुणींनी वाईट सवय
बरोब्बर ओळखलेत.
९१
९१
उत्तर
छ्या... किती कष्ट घेतलेत...
लोल.. मीही असंच केलं होतं पण
इतकं करायची पण गरज आहे का?
चला ज्यांच्या प्रयत्न करुन
पहिल्याचे ३७? हापिसात
1,2, 2, 4, 8, 11, 33, ? -
व्हाय टू रिईन्व्हेंट द व्हिल!
३७ (बहुधा) ३२२ (भागिले २, आणि
३६ ३२२
आकडा लावा?
९१....
माफ करा....६६+२५=९१
आमी चौथी ची स्कॉलर्शीप
1,2, 2, 4, 8, 11, 33,
उत्तर
४२
९१
९१ पण तुमचे उत्तर काय ते दिले