Skip to main content

जर्रा खाजवा की

लेखक अनाम यांनी बुधवार, 25/08/2010 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
चला मंडळी डोक खाजवा जरा ;) आणि '?' च्या जागी योग्य आकडा लावा बर :) एकदम सोप्प हाय.

आकडा लावा :

;)
१५ १२
२८ २०
४५ ३०
६६ ४२
? ५६
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4574
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

८७ असावे असे वाटते आहे मात्र योग्य स्पष्टिकरण मिळालेले नसल्याने फायनल उत्तर आत्ता देत नाही. थोड्या वेळाने देईन. :)

In reply to by रेवती

हा हा हा बहुगुणींनी वाईट सवय लावली आहे मिपाकरांना. थोड वेळ वाट पहा.

माहिती नाही का.....पण सगळेच ९१ म्हणतात म्हणुन आम्हीसुद्धा ९१.

+ + = ९ ..... ९+३ = १२ / १२ + ३ = १५ + + = १२ ..... १२ + ८ = २० / २० + ८ = २८ + + = १५ ..... १५ + १५ = ३० / ३० + १५ = ४५ + + = १८ ..... १८ + २४ = ४२ / ४२ + २४ = ६६ + + = २१ ...... २१ + ३५ = ५६ / ५६ + ३५ = ९१

In reply to by आगाऊ कार्टा

छ्या... किती कष्ट घेतलेत... १५ २८ ४५ ६६ ? ही सिरीज बघा... २८ येण्यासाठी १३ जमा करा, त्यानंतर १७ जमा, त्यानंतर २१ जमा म्हणून शेवटी २५ जमा करा..

In reply to by मेघवेडा

इतकं करायची पण गरज आहे का? फक्त पॅटर्न ओळखायचा आहे यात! ५ * ३ = १५ ७ * ४ = २८ ९ * ५ = ४५ ११ * ६ = ६६ म्हणून १३ * ७ = ९१ यात गुणाकाराचा पहिला आकडा अ‍ॅरिथमॅटीक प्रोग्रेशन मधे वाढणारी विषम संख्या आहे. आणि दुसरा आकडा तर चक्क इन्क्रिमेंटल सेरिज आहे. --असुर

चला ज्यांच्या प्रयत्न करुन झालाय (चुक का बरोबर ते उद्या पाहु.) त्यांच्या साठी अजुन काही खाद्य.... 1,2, 2, 4, 8, 11, 33, ? 27, 82, 41, 124, 62, 31, 94, 47, 142, 71, 214, 107, ?

In reply to by अनाम

पहिल्याचे ३७? हापिसात असल्याने दुसर्‍याचे उत्तर थोड्या वेळाने..

In reply to by अनाम

1,2, 2, 4, 8, 11, 33, ? - पास 27, 82, 41, 124, 62, 31, 94, 47, 142, 71, 214, 107, ३२२ बाकी हे गणित काही झेपत नाही राव आपल्याला. त्यामुळे उत्तर (जे अर्धे दिले आहे ते पण) चुकले असण्याचीच शक्यता जास्त.

In reply to by अनाम

1,2, 2, 4, 8, 11, 33, ?
३७. गुगलबाबा जिंदाबाद. दुसर्याचे उत्तर अजुन गुगलबाबावर सापडले नाहे :( इथे सापडले. ( 'ढ'माल मुलगा) योगेशु.

In reply to by अनाम

३७ (बहुधा) ३२२ (भागिले २, आणि गुणिले ३ +१ या पद्धतीने माला बनली आहे)

1,2, 2, 4, 8, 11, 33, ३७ 1+1 = 2 2*1 = 2 2+2 = 4 4*2 = 8 8+3 = 11 11*3 = 33 33+4 = 37 एकाआड एक बेरीज आणी गुणाकार आहे. मला तरी हेच बरोबर वाटते आहे. पण माझे गणीताचे अचाट आणी अगाध ज्ञान बघता हे चुकीचे असण्याची शक्यता १००% आहे (इथे प्रोबेबिलिटीचे सगळॅ नियम तुटुन पडतात) पुढ्ची संख्या १४८ यायला हवी.

९१ (पण भौ "जर्रा खाजवा की""चे पुढे डोक लिहायला काय हरकत होती.)