(नवीन प्रतिसाद (खाली तिरका) लिहिता येत नसल्याने उपप्रतिसाद लिहितो आहे)
बाळी (म्हणजे घालायची हो)सकट कान असा पर्याय नसल्याने मत देत नाही. हा बरा असतो, म्हणजे धु म्हणलं की.. वगैरे सांगता येतं. ;-)
नंदनसारख्या जुन्या जाणत्यांना कौलाच्या खाली असणार्या लाल फितीमधली 'प्रतिसाद द्या' ही लिंक दिसू नये म्हणजे कमाल आहे. असो.
कान फेस्टीवल चालेल का हो मिभोकाका?
टोचलेला
पकडलेला
लंबे केलेला
पिरगळलेला
शीलात/फटात/खाली आवाज काढलेला
"सेन" आडनावाचा
डूल,भूषणे,रिंगा, भिगबाळी नि काय काय घातलेला
विशिष्ट प्रकारच्या कथाकादंबर्यामधल्या विशिष्ट वर्णनांच्या दरम्यान पाळ्या गरम झालेला
क्यू टीप वापरलेला
क्यूटीप किंवा त्यापेक्षाही भयंकर इन्वेजिव पदार्थ घालून ब्रह्मानंदी टाळी लावलेला
क्यू टीप न वापरलेला
कुर्र केलेला
उपप्रकारामधे गोष्टी सांगून सांगून अफवा पसरवणारा
नाही, विचारलं अशासाठी की मला स्वतःचा उजवा कान अतिशय आवडत असला तरी कानफटीत मारायची असेल तर मी समोरच्याचा डावा कान निवडतो. नक्की काय आकर्षण आहे कोण जाणे. पण दरवेळी हेच होतं. काहीतरी राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन लोचा असणार.
तुम्ही आरशाचं बोललात ते मीदेखील लिहिणार होतो. कारण आरशातल्याचा डावा कानच आवडतो. पण तो कानफटीत देण्यासाठी नाही.
कुठला हात आवडतो?
कुठला पाय आवडतो?
कुठळा डोळा आवडतो?
कुठळा.............
कुठळा.............
कुठल्या कुशीवर झोपता?
कुठल्या बाजूला झोपता??????(बेडच्या)
पर्याय प्रत्येकाने आपल्या परीने विचार करून टाकावेत.
प्रतिक्रिया
हा हा हा! खल्लास! मिभो रॉक्स!! ;)
विनंती
In reply to हा हा हा! खल्लास! मिभो रॉक्स!! ;) by चतुरंग
हा पर्याय आल्यास त्यालाच आमचे
In reply to विनंती by मिसळभोक्ता
ऑलिव्हर
In reply to हा पर्याय आल्यास त्यालाच आमचे by शिल्पा ब
(नवीन प्रतिसाद (खाली तिरका)
In reply to ऑलिव्हर by नंदन
काड्या घालता येईल
In reply to (नवीन प्रतिसाद (खाली तिरका) by Nile
(नवीन
In reply to काड्या घालता येईल by अडगळ
हेड-सेट घातलेला (कमीत कमी
In reply to (नवीन by दिपक
पाळी लांबवलेला
In reply to हेड-सेट घातलेला (कमीत कमी by सुहास..
कान महोत्सव आवडतो. ज्याच्या
In reply to पाळी लांबवलेला by अर्धवट
सर्व प्रतिसाद
In reply to कान महोत्सव आवडतो. ज्याच्या by परिकथेतील राजकुमार
न फुटलेला कुठलाहि
In reply to सर्व प्रतिसाद by ब्रिटिश टिंग्या
नंदनसारख्या जुन्या जाणत्यांना
In reply to ऑलिव्हर by नंदन
धरलेला कान
In reply to विनंती by मिसळभोक्ता
आणखी काही हवे असलेले पर्याय
In reply to हा हा हा! खल्लास! मिभो रॉक्स!! ;) by चतुरंग
+१
In reply to आणखी काही हवे असलेले पर्याय by मुक्तसुनीत
+२
In reply to +१ by चित्रा
+३
In reply to +२ by सहज
तो भिकबाळी घातलेला काण राहीला
In reply to +३ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा
In reply to आणखी काही हवे असलेले पर्याय by मुक्तसुनीत
चावलेला (संदर्भ बॉबी चित्रपट)
In reply to आणखी काही हवे असलेले पर्याय by मुक्तसुनीत
कानाचा उपयोग नक्की काय आहे
उत्तर
In reply to कानाचा उपयोग नक्की काय आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपले की समोरच्याचे
कसेही
In reply to आपले की समोरच्याचे by राजेश घासकडवी
उपयोग
In reply to कसेही by मिसळभोक्ता
कोणी कानफाट्या असेल तर
ओला कान (कानवला) आवडतो. लै
मूळ प्रकृतीवर अवलंबून आहे ...
कुठलाही ...
आपण डॉन भाऊशी सहमत आहोत.
In reply to कुठलाही ... by छोटा डॉन
निषेध!
नॉन आयटी असल्याने..
हाबिणंदन...
In reply to नॉन आयटी असल्याने.. by मस्त कलंदर
जानवे गुंडाळलेला
नवीन विषय