Skip to main content

(कोणता कान आवडतो ?)

लेखक मिसळभोक्ता यांनी शुक्रवार, 20/08/2010 00:06 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1171
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

In reply to by शिल्पा ब

(नवीन प्रतिसाद लिहिता येत नसल्याने उपप्रतिसाद लिहितो आहे) सॉकरप्रेमींसाठी ऑलिव्हर कान हा पर्यायही हवा होता ;). मत हलक्या कानाला.

In reply to by नंदन

(नवीन प्रतिसाद (खाली तिरका) लिहिता येत नसल्याने उपप्रतिसाद लिहितो आहे) बाळी (म्हणजे घालायची हो)सकट कान असा पर्याय नसल्याने मत देत नाही. हा बरा असतो, म्हणजे धु म्हणलं की.. वगैरे सांगता येतं. ;-)

In reply to by Nile

(नवीन प्रतिसाद (खाली तिरका) लिहिता येत नसल्याने उपप्रतिसाद लिहितो आहे) काड्या घालता येईल असा कोणताही कान आवडतो.

In reply to by अडगळ

(नवीन प्रतिसाद (खाली तिरका) लिहिता येत नसल्याने उपप्रतिसाद लिहितो आहे). ’एक कान’ आणि ’अर्धा कान’ आवडतात :-)

In reply to by नंदन

नंदनसारख्या जुन्या जाणत्यांना कौलाच्या खाली असणार्‍या लाल फितीमधली 'प्रतिसाद द्या' ही लिंक दिसू नये म्हणजे कमाल आहे. असो. कान फेस्टीवल चालेल का हो मिभोकाका?

In reply to by मिसळभोक्ता

धरलेला कान आहे ना. तो संपादकांनी धरला असा अध्याहृत अर्थ घ्यावा. मत धरलेल्या कानाला. कानचं अनेकवचन कान्स होत असेल तर कान्स मोहोत्सवही आवडतो.

In reply to by चतुरंग

टोचलेला पकडलेला लंबे केलेला पिरगळलेला शीलात/फटात/खाली आवाज काढलेला "सेन" आडनावाचा डूल,भूषणे,रिंगा, भिगबाळी नि काय काय घातलेला विशिष्ट प्रकारच्या कथाकादंबर्‍यामधल्या विशिष्ट वर्णनांच्या दरम्यान पाळ्या गरम झालेला क्यू टीप वापरलेला क्यूटीप किंवा त्यापेक्षाही भयंकर इन्वेजिव पदार्थ घालून ब्रह्मानंदी टाळी लावलेला क्यू टीप न वापरलेला कुर्र केलेला उपप्रकारामधे गोष्टी सांगून सांगून अफवा पसरवणारा

In reply to by चित्रा

कानाचे पार दुकान टाकले मुसुंनी :-)

In reply to by सहज

का बाजार उठवला? ;-)

In reply to by मुक्तसुनीत

काय मुसु तुम्ही मुळचे 'कान'पूरचे का? मिभोशेठ, कानावर विडी किंवा शिसपेन्सिल ठेवलेला कान हा पर्याय पण राहिला.. (पर्यायी)केशवसुमार

कानाचा उपयोग नक्की काय आहे यावर अवलंबून आहे. कधी कधी हलका कानही आवडतो. हा पर्याय मिळणार का? बळचकर अवांतरः दु-कान हा पर्याय चालेल का?

In reply to by मिसळभोक्ता

नाही, विचारलं अशासाठी की मला स्वतःचा उजवा कान अतिशय आवडत असला तरी कानफटीत मारायची असेल तर मी समोरच्याचा डावा कान निवडतो. नक्की काय आकर्षण आहे कोण जाणे. पण दरवेळी हेच होतं. काहीतरी राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन लोचा असणार. तुम्ही आरशाचं बोललात ते मीदेखील लिहिणार होतो. कारण आरशातल्याचा डावा कानच आवडतो. पण तो कानफटीत देण्यासाठी नाही.

कानफाटीत मारण्यायोग्य कुठलाही कान आवडतो. गुलुगुलु गप्पा मारण्यायोग्य कुठलाही कान आवडतो.

जर्मनीचा महान (?) गोलरक्षक ऑलिव्हर कान चा कौलात समावेश नसल्याने निषेध..!!

नॉन आयटी असल्याने आणि वरती कुणाचा कान हे स्पष्ट न केल्यामुळे कढईचा. तिच्यात डावा, उजवा येत नाही आणि कितीदाही धरला तरी तिला आक्षेप नसतो... ;)

असो...काही न बोलणेच उत्तम, टुथब्रश आहे तोंडात आणि कान .....जानवे गुंडाळलेला, त्यामुळे समजून घ्या..

कुठला हात आवडतो? कुठला पाय आवडतो? कुठळा डोळा आवडतो? कुठळा............. कुठळा............. कुठल्या कुशीवर झोपता? कुठल्या बाजूला झोपता??????(बेडच्या) पर्याय प्रत्येकाने आपल्या परीने विचार करून टाकावेत.