टोचलेला
पकडलेला
लंबे केलेला
पिरगळलेला
शीलात/फटात/खाली आवाज काढलेला
"सेन" आडनावाचा
डूल,भूषणे,रिंगा, भिगबाळी नि काय काय घातलेला
विशिष्ट प्रकारच्या कथाकादंबर्यामधल्या विशिष्ट वर्णनांच्या दरम्यान पाळ्या गरम झालेला
क्यू टीप वापरलेला
क्यूटीप किंवा त्यापेक्षाही भयंकर इन्वेजिव पदार्थ घालून ब्रह्मानंदी टाळी लावलेला
क्यू टीप न वापरलेला
कुर्र केलेला
उपप्रकारामधे गोष्टी सांगून सांगून अफवा पसरवणारा
नाही, विचारलं अशासाठी की मला स्वतःचा उजवा कान अतिशय आवडत असला तरी कानफटीत मारायची असेल तर मी समोरच्याचा डावा कान निवडतो. नक्की काय आकर्षण आहे कोण जाणे. पण दरवेळी हेच होतं. काहीतरी राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन लोचा असणार.
तुम्ही आरशाचं बोललात ते मीदेखील लिहिणार होतो. कारण आरशातल्याचा डावा कानच आवडतो. पण तो कानफटीत देण्यासाठी नाही.
प्रतिक्रिया
हा हा हा! खल्लास! मिभो रॉक्स!! ;)
पण 'फुंकलेला' असा पर्याय नसल्याने मत दिलेले नाही! ;)
(सोनार)चतुरंग
विनंती
In reply to हा हा हा! खल्लास! मिभो रॉक्स!! ;) by चतुरंग
संपादकांनी "फुंकलेला" असा पर्याय उपलब्ध करून द्यावा, म्हणजे इतर संपादकांची सोय होईल. धन्यवाद.
हा पर्याय आल्यास त्यालाच आमचे
In reply to विनंती by मिसळभोक्ता
हा पर्याय आल्यास त्यालाच आमचे मत जाईल.
ऑलिव्हर
In reply to हा पर्याय आल्यास त्यालाच आमचे by शिल्पा ब
(नवीन प्रतिसाद लिहिता येत नसल्याने उपप्रतिसाद लिहितो आहे)
सॉकरप्रेमींसाठी ऑलिव्हर कान हा पर्यायही हवा होता ;). मत हलक्या कानाला.
(नवीन प्रतिसाद (खाली तिरका)
In reply to ऑलिव्हर by नंदन
(नवीन प्रतिसाद (खाली तिरका) लिहिता येत नसल्याने उपप्रतिसाद लिहितो आहे)
बाळी (म्हणजे घालायची हो)सकट कान असा पर्याय नसल्याने मत देत नाही. हा बरा असतो, म्हणजे धु म्हणलं की.. वगैरे सांगता येतं. ;-)
काड्या घालता येईल
In reply to (नवीन प्रतिसाद (खाली तिरका) by Nile
(नवीन प्रतिसाद (खाली तिरका) लिहिता येत नसल्याने उपप्रतिसाद लिहितो आहे)
काड्या घालता येईल असा कोणताही कान आवडतो.
(नवीन
In reply to काड्या घालता येईल by अडगळ
(नवीन प्रतिसाद (खाली तिरका) लिहिता येत नसल्याने उपप्रतिसाद लिहितो आहे).
’एक कान’ आणि ’अर्धा कान’ आवडतात


:-)
हेड-सेट घातलेला (कमीत कमी
In reply to (नवीन by दिपक
हेड-सेट घातलेला (कमीत कमी गप्प तरी बसलेला असतो !!)
पाळी लांबवलेला
In reply to हेड-सेट घातलेला (कमीत कमी by सुहास..
पाळी लांबवलेला..
( निरागस ) अर्धवट
कान महोत्सव आवडतो. ज्याच्या
In reply to पाळी लांबवलेला by अर्धवट
कान महोत्सव आवडतो.
ज्याच्या मागुन येउन तिखट होता येईल असा कान देखील आवडतो.
सर्व प्रतिसाद
In reply to कान महोत्सव आवडतो. ज्याच्या by परिकथेतील राजकुमार
अश्लील आहेत!
न फुटलेला कुठलाहि
In reply to सर्व प्रतिसाद by ब्रिटिश टिंग्या
न फुटलेला कुठलाहि
नंदनसारख्या जुन्या जाणत्यांना
In reply to ऑलिव्हर by नंदन
नंदनसारख्या जुन्या जाणत्यांना कौलाच्या खाली असणार्या लाल फितीमधली 'प्रतिसाद द्या' ही लिंक दिसू नये म्हणजे कमाल आहे. असो.
कान फेस्टीवल चालेल का हो मिभोकाका?
धरलेला कान
In reply to विनंती by मिसळभोक्ता
धरलेला कान आहे ना. तो संपादकांनी धरला असा अध्याहृत अर्थ घ्यावा.
मत धरलेल्या कानाला.
कानचं अनेकवचन कान्स होत असेल तर कान्स मोहोत्सवही आवडतो.
आणखी काही हवे असलेले पर्याय
In reply to हा हा हा! खल्लास! मिभो रॉक्स!! ;) by चतुरंग
टोचलेला
पकडलेला
लंबे केलेला
पिरगळलेला
शीलात/फटात/खाली आवाज काढलेला
"सेन" आडनावाचा
डूल,भूषणे,रिंगा, भिगबाळी नि काय काय घातलेला
विशिष्ट प्रकारच्या कथाकादंबर्यामधल्या विशिष्ट वर्णनांच्या दरम्यान पाळ्या गरम झालेला
क्यू टीप वापरलेला
क्यूटीप किंवा त्यापेक्षाही भयंकर इन्वेजिव पदार्थ घालून ब्रह्मानंदी टाळी लावलेला
क्यू टीप न वापरलेला
कुर्र केलेला
उपप्रकारामधे गोष्टी सांगून सांगून अफवा पसरवणारा
+१
In reply to आणखी काही हवे असलेले पर्याय by मुक्तसुनीत
हाहाहा! धन्य!
+२
In reply to +१ by चित्रा
कानाचे पार दुकान टाकले मुसुंनी :-)
+३
In reply to +२ by सहज
का बाजार उठवला? ;-)
तो भिकबाळी घातलेला काण राहीला
In reply to +३ by ३_१४ विक्षिप्त अदिती
:)
हा हा
In reply to आणखी काही हवे असलेले पर्याय by मुक्तसुनीत
काय मुसु तुम्ही मुळचे 'कान'पूरचे का?
मिभोशेठ,
कानावर विडी किंवा शिसपेन्सिल ठेवलेला कान हा पर्याय पण राहिला..
(पर्यायी)केशवसुमार
चावलेला (संदर्भ बॉबी चित्रपट)
In reply to आणखी काही हवे असलेले पर्याय by मुक्तसुनीत
चावलेला (संदर्भ बॉबी चित्रपट) कान हा पर्याय उपलब्ध नाही का?
कानाचा उपयोग नक्की काय आहे
कानाचा उपयोग नक्की काय आहे यावर अवलंबून आहे. कधी कधी हलका कानही आवडतो. हा पर्याय मिळणार का?
बळचकर अवांतरः दु-कान हा पर्याय चालेल का?
उत्तर
In reply to कानाचा उपयोग नक्की काय आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
आम्च्यामते मुख्य उपयोग हा चष्मा लावण्यासाठी होतो.
अतिअवांतरः म-कान पण चालेल.
आपले की समोरच्याचे
हे उजवे डावे आपले की समोरच्याचे?
कसेही
In reply to आपले की समोरच्याचे by राजेश घासकडवी
आरशातलेही चालतील.
उपयोग
In reply to कसेही by मिसळभोक्ता
नाही, विचारलं अशासाठी की मला स्वतःचा उजवा कान अतिशय आवडत असला तरी कानफटीत मारायची असेल तर मी समोरच्याचा डावा कान निवडतो. नक्की काय आकर्षण आहे कोण जाणे. पण दरवेळी हेच होतं. काहीतरी राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन लोचा असणार.
तुम्ही आरशाचं बोललात ते मीदेखील लिहिणार होतो. कारण आरशातल्याचा डावा कानच आवडतो. पण तो कानफटीत देण्यासाठी नाही.
कोणी कानफाट्या असेल तर
कोणी कानफाट्या असेल तर त्याच्या फाटलेल्या कानावर अन्याव का हो मिभोशेठ?? ;)
ओला कान (कानवला) आवडतो. लै
ओला कान (कानवला) आवडतो. लै भारी चव असते.
मूळ प्रकृतीवर अवलंबून आहे ...
मूळ प्रकृतीवर अवलंबून आहे ... पण ज्या कानात स्टड घातलेला असेल तो!! ;-)
कुठलाही ...
कानफाटीत मारण्यायोग्य कुठलाही कान आवडतो.
गुलुगुलु गप्पा मारण्यायोग्य कुठलाही कान आवडतो.
आपण डॉन भाऊशी सहमत आहोत.
In reply to कुठलाही ... by छोटा डॉन
डॉन भाऊ तुमी झक्कास बोल्ले हो !बाकी हे कानफटात मारायचे आमच्यावर सोपवा.
निषेध!
जर्मनीचा महान (?) गोलरक्षक ऑलिव्हर कान चा कौलात समावेश नसल्याने निषेध..!!
नॉन आयटी असल्याने..
नॉन आयटी असल्याने आणि वरती कुणाचा कान हे स्पष्ट न केल्यामुळे कढईचा. तिच्यात डावा, उजवा येत नाही आणि कितीदाही धरला तरी तिला आक्षेप नसतो... ;)
हाबिणंदन...
In reply to नॉन आयटी असल्याने.. by मस्त कलंदर
आता पर्यंत ५ जणांनी आपली मते नोंदवली आहेत :)
जानवे गुंडाळलेला
असो...काही न बोलणेच उत्तम, टुथब्रश आहे तोंडात आणि कान .....जानवे गुंडाळलेला, त्यामुळे समजून घ्या..
नवीन विषय
कुठला हात आवडतो?
कुठला पाय आवडतो?
कुठळा डोळा आवडतो?
कुठळा.............
कुठळा.............
कुठल्या कुशीवर झोपता?
कुठल्या बाजूला झोपता??????(बेडच्या)
पर्याय प्रत्येकाने आपल्या परीने विचार करून टाकावेत.