विवाहेच्छु तरुण/तरुणींनो आपण आंतरजातीय/धर्मिय विवाह करणार का?
प्रतिक्रिया
In reply to ? by ब्रिटिश टिंग्या
In reply to कौलाचा उद्देश by प्रकाश घाटपांडे
In reply to केला आहे... त्यामुळे मत न देता प्रतिक्रिया by मैत्र
In reply to मी नानाच्या मताशी सहमत आहे. by वेताळ
In reply to अवघड आहे by अनुराग
In reply to पर जातितिल मुली बरोबर लिव्ह by अविनाशकुलकर्णी
In reply to म्हणजे? by प्रकाश घाटपांडे
In reply to वाढत्या कुटुंब कलहाचे प्रमाण by अविनाशकुलकर्णी
In reply to कौलाचा उद्देश by प्रकाश घाटपांडे
In reply to कौलाचा उद्देश by प्रकाश घाटपांडे
In reply to मत व्यक्त करणे अडचणीचे वाटते by माया
In reply to कौलाचा उद्देश by प्रकाश घाटपांडे
In reply to प्रकाश'जी.... आपण एक पर्याय by मृगनयनी
In reply to ह्म्म्म . by अभिरत भिरभि-या
In reply to ह्म्म्म . by अभिरत भिरभि-या
In reply to प्रकाश'जी.... आपण एक पर्याय by मृगनयनी
पण ओव्हरऑल विचार करता.... घरच्यांच्या सम्मतीने केलेला "स्वजातीय विवाह" केव्हाही चांगलाया वर अधिक विचार / विश्लेषण अस्थानी नक्कीच ठरल नसत.
In reply to पर्याप्त by प्रकाश घाटपांडे
In reply to ? by ब्रिटिश टिंग्या
In reply to ? by ब्रिटिश टिंग्या
In reply to असा कौल घेणे तितकेसे बरोबर by नितिन थत्ते
काही पर्याय उदा. "जाणूनबुजून आंतरजातीयच करीन" हा तर हास्यास्पदच आहे.कदाचित काही व्यक्ती अशा असु शकतात कि समाजाला आंतरजातीय विवाहाचे महत्व वा आदर्श अधोरेखित करण्यासाठी स्वजातीतील योग्य वधु/वर मिळाले तरी अट्टाहासाने तसेच योग्य इतर जातीत शोधुन मगच विवाह करण्याचा पर्याय स्वीकारतात. किरण मोघे नी जाणीव पुर्वक अमावस्येला निवडणुकीचा फॊर्म भरला होता असे ऐकून आहे
In reply to शक्यता by प्रकाश घाटपांडे
In reply to >>किरण मोघे नी जाणीव पुर्वक by नितिन थत्ते
In reply to +१ by विकास
In reply to >>बाकी अस्मादीकांचा जन्मच by नितिन थत्ते
In reply to असा कौल घेणे तितकेसे बरोबर by नितिन थत्ते
In reply to काय फरक पडतो? by कवितानागेश
In reply to तरीच मला सासरी 'एलियन' by सुहास..
In reply to पण विवाह करावाच का ? by परिकथेतील राजकुमार
In reply to पण विवाह करावाच का ? by परिकथेतील राजकुमार
In reply to पण विवाह करावाच का by सुहास..
आम्ही आधीच अश्या प्रकारचा विवाह आधीचे केल्यानेऑबॉबॉबॉबॉ!!! जरा जपून की राव !!!
In reply to आमी तर बुवा by मन१
In reply to लग्न झालं आहे त्यामुळे मत दिलेले नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to लग्न झालं आहे त्यामुळे मत दिलेले नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to व्यक्ती योग्य वाटल्याने जात by मृगनयनी
आम्ही आपले "देशस्थ-कोकणस्थ" इतकंच काय ते साटंलोटं करतो!एके काळी देशस्थ - कोकणस्थ विवाह देखील आंतरजातीय विवाहासारखाच मानला जाई. जाऊ द्या शेवटी ब्राह्मण आहे ना? यावर तडजोड होई. अवांतर- माझी बायको कोकणस्थ आहे. तिला आमचे कुलदैवत खंडोबा आहे याचे आश्चर्य वाटे. ब्राह्मणांच्यात असल कुलदैवत असत हे तिला माहित नव्हत.काही देशस्थांवर ते ब्राह्मण असल्याचा आळ आलेला असतो असे काहींचे म्हणणे असते.
In reply to हॅहॅ by प्रकाश घाटपांडे
In reply to मानला जाई? by नितिन थत्ते
In reply to देशस्थ - कोकणस्थ विवाह देखील by मृगनयनी
In reply to देशस्थ - कोकणस्थ विवाह देखील by मृगनयनी
In reply to त्यामुळे मुलगी व्हावे by मदनबाण
In reply to धर्माचे ऑप्शन by इन्द्र्राज पवार
म्हणजेच तुमच्या (१) साठी उपपर्याय "आंतरजातीय वा आंतरधर्मीय लग्न करणार असाल, तर त्यातही जात आणि धर्म यांची निवड करणार काय?" असा येऊ शकतो?पर्याय क्रमांक १ मधे आंतरधर्मीय हा बादच ठरवला आहे. पुढे जात वा पोटजात यातील पर्यांयावर कसा भर देणार ही अडचण वा उपप्रश्न असु शकतो. त्यात ही वराची जात उच्च व वधुची जात कमी उच्च असा ही प्रश्न होउ शकतो. जातीच्या उतरंडी मधे शोषित वर्गही पारंपारिक उच्चनीचता मानत असतो. अशोक पवारांचे बिराड, दरकोस दर मुक्काम या पुस्तकांच्यात हे उल्लेख सापडतात. तसेच त्यांच्या भाषणातही हे उल्लेख आवर्जुन असतात बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्यावेळी त्यांनाही इतर धर्माचा ऑप्शन खुला होता. मग त्यातल्या त्यात जवळचा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. विद्रोह म्हणुन मुस्लिम किंवा ख्रिश्चन का स्वीकारला नाही?
In reply to धर्माचा पर्याय by प्रकाश घाटपांडे
In reply to उतरंड by नितिन थत्ते
In reply to उतरंड आणि त्यातील उच्चनीचता by इन्द्र्राज पवार
शेड्युल्ड कास्ट" साठी १३% जागा राखून ठेवल्या आहेत ही बाब नक्कीच माहित असणार. या १३% टक्क्यात महार, मांग, चांभार, भंगी, खाटीक, व्हल्लार आदी डझनावरी सबकॅटेगरीज येतात. सर्वसाधारणतः आपण असे समजतो ही हा सर्व गट एकाच पंख्याखाली येतो. वस्तुस्थिती तशी नाही.ब्राह्मण ही जात असून त्यात अनेक पोटजाती आहेत. ब्राह्मण म्हणजे कोब्रा, देब्रा आणि कब्रा असे अज्ञान बाळगणार्यांना पोटजातींमध्ये अभावाने का होईना पण लग्ने होतात हे माहित असते पण इतर ब्राह्मण पोटजातीत आंतरपोटजातविवाह होत नव्हते आणि आताही त्यामानाने होत नाहीत. शेड्युल कास्ट किंवा बॅकवर्ड क्लास नावाची कोणतीही जात मला माहित नाही. ते सर्व एकाच पंख्याखाली येतात असे समजणारे घोर अज्ञानी असावेत. निदान माझा समज तरी असा नाही. महार किंवा चांभार जातीत पोटजाती आहेत का आणि त्यांची अभावाने का होईना पण लग्ने होतात का ते माहित नाही पण एक सर्वसाधारण माहिती म्हणून जाणून घेण्यास आवडेल. बाकी,
अनेकदा व्यवस्था टिकण्यात आपण कोणाच्यापेक्षा तरी वर असल्याचे समाधान मोठी भूमिका निभावते. ज्याला कोणाच्याचपेक्षा वर समजले जात नाही अशांची संख्या कमीच राहणार.थत्त्यांच्या वाक्याशी सहमत आहे.
In reply to कळले नाही by प्रियाली
In reply to एक अभ्यास by इन्द्र्राज पवार
In reply to धन्यवाद by प्रियाली
In reply to एक अभ्यास by इन्द्र्राज पवार
In reply to उत्तम विश्लेषण by प्रकाश घाटपांडे
जोडीदाराला धर्मांतरित करुन घेईन व मग करेनह्याच बरोबर "जोडीदाराच्या सांगण्यावरून धर्मांतर करण्यास हरकत नसेल" असाही अजून एक ऑप्शन हवा होता.(त्याला 'हो' असे उत्तर देणार्यांना 'तुमचा (सध्याचा) धर्म कुठला' हा प्रश्न विचारलात तर काही उद्बोधक माहिती हातात यावी).
In reply to तिसऱ्या पर्यायाला मत by असुर
In reply to हेच म्हंतो. (बाकी पकाकाकांनी by Nile
In reply to अरेरे!!! किंचित उशिर केलात by बिपिन कार्यकर्ते
In reply to पर्याय क्रमांक ३ by सहज
In reply to विवाहेच्चुक म्हणजे विवाह करुन by नगरीनिरंजन
?