✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३

अ
अर्धवट यांनी
Sun, 08/15/2010 - 19:33  ·  लेख
लेख

Book traversal links for धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३

  • ‹ धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २
  • Up
  • धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6650 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

आला रे आला!

ऋषिकेश
Sun, 08/15/2010 - 19:41 नवीन
अहा! मस्त भाग.. एकदा का आपल्याभोवती लपेटलेले "ओळखीं"चे कपडे उतरले की आतला माणूस कसा झ्याक भेटतो त्याचा प्रवास मस्त लिहिलाय! भागाची वाट पाहत होतोच.. पुढील भागाचीही पाहतोच आहे
  • Log in or register to post comments

वा! आता रंगात आलं आहे प्रवासवर्णन, ...

बहुगुणी
Sun, 08/15/2010 - 19:49 नवीन
..पुढचा जंगलातल्या फेरफटक्याचा भाग थोडा मोठा आणि भरपूर फोटो असलेला असेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Sun, 08/15/2010 - 20:19 नवीन
गोष्ट रंगात आली आहे म्हणायचं! बाकी बशींचा अवतार आणि (बहुधा) रस्त्यांची अवस्था पाहता, ४००-४५० किमी जायला १४-१५ तास तरी लागावेत असे वाटतेय!
  • Log in or register to post comments

अरे वा हाही भाग सुंदर पण

निखिल देशपांडे
Sun, 08/15/2010 - 20:33 नवीन
अरे वा हाही भाग सुंदर पण पुढचा भाग थोडा लवकर आणि अजुन थोडा मोठा येउद्यात हो.
  • Log in or register to post comments

ग्रेट! आता पुढच्या सफरीत

रेवती
Sun, 08/15/2010 - 20:37 नवीन
ग्रेट! आता पुढच्या सफरीत कोणते अनुभव आले ते वाचायची उत्सुकता आहे. केळे भाजून खाणे हे मात्र विचित्र म्हणायला हवे.;)
  • Log in or register to post comments

झकास भाग येत आहेत

निशदे
Sun, 08/15/2010 - 20:40 नवीन
भाग फारच आवडले. येऊ द्यात. तुमची लिखाणाची शैली खिळवून ठेवते. पण जरा मोठे भाग येऊ द्यात कि मालक..........
  • Log in or register to post comments

छान............

विलासराव
Sun, 08/15/2010 - 20:50 नवीन
छान...........आपला अनुभव आवडला. पुढे काय ही उत्सुकता आहेच.
  • Log in or register to post comments

छान

धनंजय
Sun, 08/15/2010 - 20:53 नवीन
छान वर्णन आणि शैली.
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Sun, 08/15/2010 - 21:28 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

सायबा

श्रावण मोडक
Sun, 08/15/2010 - 21:01 नवीन
सायबा, जरा हात ढिला सोड की. हे काय चालवलंय? बोलवायचं जेवायला आणि समोर कांदापोह्याची बशी ठेवायची? आता हे कांदापोहे चविष्ट होतात म्हणून काही त्यावर जेवणाची भूक नाही भागवता येत ना... छ्या...
  • Log in or register to post comments

वाचतोय!!! मजा येते आहे. शैली

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/15/2010 - 21:10 नवीन
वाचतोय!!! मजा येते आहे. शैली अतिशय उत्तम आहे. आमची आफ्रिका आठवते आहे सतत. हे भाजलेले प्लँटेन खाल्ले आहेत. ही केळी नाहीत. केळ्याचा सख्खा चुलत भाऊ आहे तो, प्लँटेन. ( http://en.wikipedia.org/wiki/Plantain ) जरा भयानकच वाटली चव. याच्याबरोबर भाजके खारे शेंगदाणे खातात याच्याबरोबर. आफ्रिकेतल्या गरिबांसाठी हे एक नियमित खाणं आहे. कोपर्‍याकोपर्‍यावर लोकं हे भाजत बसलेले असतात. आपल्याकडे कणसं भाजत बसतात तसं. आणि हे असं छोटं छोटं नका लिहू यार!!!
  • Log in or register to post comments

हम्म !!

अनिल हटेला
Sun, 08/15/2010 - 21:50 नवीन
येउ द्यात पूढील भाग लवकर !! :)
  • Log in or register to post comments

तक्रार

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 08/15/2010 - 22:09 नवीन
तुम्ही छोटे छोटे भाग टाकता आणि वरून पुन्हा उशीर करता. तुमच्या बस सवारी/सफारीचं वर्णन वाचायला उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिताय...खूप आवडलं

शिल्पा ब
Sun, 08/15/2010 - 22:49 नवीन
मस्त लिहिताय...खूप आवडलं वर्णन..पुढचा भाग लवकर टाका.. त्या प्लान्तेनचे वेफर पण बनवतात...काही खास लागत नाहीत चवीला. असो.
  • Log in or register to post comments

अरे वा हाही भाग मस्तच.

चिंतामणी
Sun, 08/15/2010 - 23:43 नवीन
येउद्यात अजून लौकर लौकर. पण जरा मोठे भाग असतील तर बरे वाटेल.
  • Log in or register to post comments

वाचतोय ..

वात्रट
Mon, 08/16/2010 - 05:06 नवीन
स्व ओळख भारीच... <<<आपल्याला भीती नक्की कशाची वाटतेय?>> हे पण कमाल होत केळं आणि भाजून?? हा हा हा हा..
  • Log in or register to post comments

ओके

सहज
Mon, 08/16/2010 - 06:20 नवीन
पण मिपा लेखमालेतला भाग नसुन कुठल्यातरी टिव्ही सिरीयलमधला कथानक केवळ दोन वाक्यानी पुढे सरकावणारा ४५ मिनिटाचा एपीसोड वाटला. पुढचा भाग अजुन जास्त चांगला येउ दे. वाचतो आहे. :-)
  • Log in or register to post comments

झक्कास

समंजस
Mon, 08/16/2010 - 11:22 नवीन
होत आहे ही प्रवास वर्णन मालिका. भागांची लांबी वाढवण्या बद्दल वर सगळ्यांनी केलेल्या सुचनांना अनुमोदन :) [ अवांतरः लांब भाग कसे टाकावेत या बद्दल विलासरावांचा आदर्श सगळ्यांनी ठेवायला हरकत नसावी ;) ]
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Mon, 08/16/2010 - 11:36 नवीन
तिन्ही भाग आज वाचले. मस्त रंगते आहे लेखमाला. अधिक फोटो आणि लेखांच्या वाढीव लांबीच्या मागण्यांबाबत वरील प्रतिक्रियांशी सहमत आहे :)
  • Log in or register to post comments

वा वा वा वा वा!!

चतुरंग
Mon, 08/16/2010 - 20:52 नवीन
येऊन देत राव, मोकळं ढाकळं लिखाण! मस्तच!! (लुमुंबा)चतुरंग
  • Log in or register to post comments

अप्रतिम .. सरळ .. मस्त लेखन

गणेशा
Tue, 08/31/2010 - 15:20 नवीन
खालील ओळी मनाला स्पर्शुन जातात .. नवा मी .. अनोळखी मस्त एकदम त्या क्षणापासून पुढचे २ दिवस, सगळी आवरणं गळून पडली आपोआप. युनिवर्सीटीचा प्राध्यापक, कंपनीचा उपाध्यक्ष, कुठल्यातरी विषयातला ख्यातनाम तज्ञ वगैरे वगैरे सगळे खोटे मुखवटे विरून गेले .. माझा मी उरलो... सगळं विसरून पुन्हा एकदा गावाकडे फिरायचो तसा पाठीवर सॅक टाकून एक पाण्याची बाटली घेउन, नवीन जग बघायला, नवीन अनुभव घ्यायला, नवीन नजरेन सिद्ध झालो... नवा मी..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा