अहा! मस्त भाग.. एकदा का आपल्याभोवती लपेटलेले "ओळखीं"चे कपडे उतरले की आतला माणूस कसा झ्याक भेटतो त्याचा प्रवास मस्त लिहिलाय!
भागाची वाट पाहत होतोच.. पुढील भागाचीही पाहतोच आहे
सायबा, जरा हात ढिला सोड की. हे काय चालवलंय? बोलवायचं जेवायला आणि समोर कांदापोह्याची बशी ठेवायची? आता हे कांदापोहे चविष्ट होतात म्हणून काही त्यावर जेवणाची भूक नाही भागवता येत ना... छ्या...
वाचतोय!!! मजा येते आहे. शैली अतिशय उत्तम आहे.
आमची आफ्रिका आठवते आहे सतत. हे भाजलेले प्लँटेन खाल्ले आहेत. ही केळी नाहीत. केळ्याचा सख्खा चुलत भाऊ आहे तो, प्लँटेन. ( http://en.wikipedia.org/wiki/Plantain ) जरा भयानकच वाटली चव. याच्याबरोबर भाजके खारे शेंगदाणे खातात याच्याबरोबर. आफ्रिकेतल्या गरिबांसाठी हे एक नियमित खाणं आहे. कोपर्याकोपर्यावर लोकं हे भाजत बसलेले असतात. आपल्याकडे कणसं भाजत बसतात तसं.
आणि हे असं छोटं छोटं नका लिहू यार!!!
पण मिपा लेखमालेतला भाग नसुन कुठल्यातरी टिव्ही सिरीयलमधला कथानक केवळ दोन वाक्यानी पुढे सरकावणारा ४५ मिनिटाचा एपीसोड वाटला.
पुढचा भाग अजुन जास्त चांगला येउ दे. वाचतो आहे. :-)
होत आहे ही प्रवास वर्णन मालिका.
भागांची लांबी वाढवण्या बद्दल वर सगळ्यांनी केलेल्या सुचनांना अनुमोदन :)
[ अवांतरः लांब भाग कसे टाकावेत या बद्दल विलासरावांचा आदर्श सगळ्यांनी ठेवायला हरकत नसावी ;) ]
खालील ओळी मनाला स्पर्शुन जातात ..
नवा मी .. अनोळखी मस्त एकदम
त्या क्षणापासून पुढचे २ दिवस, सगळी आवरणं गळून पडली आपोआप. युनिवर्सीटीचा प्राध्यापक, कंपनीचा उपाध्यक्ष, कुठल्यातरी विषयातला ख्यातनाम तज्ञ वगैरे वगैरे सगळे खोटे मुखवटे विरून गेले .. माझा मी उरलो... सगळं विसरून पुन्हा एकदा गावाकडे फिरायचो तसा पाठीवर सॅक टाकून एक पाण्याची बाटली घेउन, नवीन जग बघायला, नवीन अनुभव घ्यायला, नवीन नजरेन सिद्ध झालो... नवा मी..
प्रतिक्रिया
आला रे आला!
वा! आता रंगात आलं आहे प्रवासवर्णन, ...
मस्त
अरे वा हाही भाग सुंदर पण
ग्रेट! आता पुढच्या सफरीत
झकास भाग येत आहेत
छान............
छान
+१
सायबा
वाचतोय!!! मजा येते आहे. शैली
हम्म !!
तक्रार
मस्त लिहिताय...खूप आवडलं
अरे वा हाही भाग मस्तच.
वाचतोय ..
ओके
झक्कास
मस्त
वा वा वा वा वा!!
अप्रतिम .. सरळ .. मस्त लेखन