श्रावन महिन्यात काय काय पाळायचे?
मांसाहार आणि दारु श्रावण महिण्यातच वर्ज्य का?
दारु मांसाहारी आहे का?मग का पियायची नाही.
शाकाहारी शेळीचे मटण खाल्ले तर चालेल काय?
ह्याची उत्तरे द्या.
श्रावनात कधि खाटकाकडे गर्दि बघितलि आहे का? नाहि ना? पन आपल्यातले बरेच स्वता नॉनव्हेज घ्यायला जातात का ते माहित नाहि पन एकदा तिथे उभे रहा तेव्हा कळेल आख्खि नजर त्या .............वर आसते ए हे टाक ते नको टाकु .................. वगेरे वगरे सुज्ञास न सांगावे लागे .............त्यामुळे आंम्हि श्रावनात हामखास नॉनव्हेज खातो .......गर्दि कमि आस्ते .........कोनाचा जिव लागत नस्तो ............(आप्न ----कोनाच बि नाव घेत्ल नाय बॉ) ......आनि हो..............फुड लिवायला जागा नाय म्हनुन उपप्रतिसाद दिला समंदितानि मनावर घिउ नये आनि संपादकाकडे तक्रार करु नहे नाय तर आमच्या आयडिला कात्रि लागायचि
मासांहारी ?? का मांसाहार ? तसाही मी शाकाहारीच आहे.
मी काय म्हणतो, गेली कित्येक वर्षे मी मांसाहारी नाही, ह्याचाच अर्थ मी गेले अनेक महिने श्रावण पाळलेला आहेच की. मग आता श्रावणाला मला दारु प्यायची सूट द्यायला काय हरकत आहे ?

क्या बात है! मलादेखील असेच वाटते! तुमच्या भावनेशी एकदम सहमत.
आत्ताच कुठे लेख वाचून वाचून स्वैंपाक करायला शिकतोय.
तुम्हीपण 'पाळणार' म्हणजे नक्की काय हे क्लियर करा. म्हणजे देवाला जाणे, पोथी वाचणे, चातुर्मासाची पथ्ये पाळणे, परत दारू, मटण, चिकान, कांदा, लसूण बंद .. काय पाळायचे .. काय टाळायचे ह्याची यादी पाहीजे क्रमवार. ह्यासाठी तुम्ही मिपावरचा पूजेचे नियम वरचा एक प्रसिध्द लेख अवश्य वाचा. सगळ्या प्रतिसादासकट. आयडीया येईल.
आमच्या एका जुन्या मित्राची आठवण झाली.
असेच प्रश्न त्याला पडायचे.
श्रावण पाळता पाळता भाद्रपद आला तरी त्याला कळाले नाही...
अश्विनात नवमीला बोकडाप्रमाणे कापला गेला.
दोन्ही बाजुने दोन दोन तलवारी चालल्या त्याच्यावर .. अगदी || बोकड || असा दिसत होता तो.
श्रावण काय घेऊन बसलात, दर वर्षी चातुर्माससुद्धा पाळत आलोय. अर्थात घरी असल्यामुळेच...
आता घराबाहेर आहे, त्यामुळे बरेच नियम लागू होत नाहीत! हा देखील त्यातलाच हा एक...
पण प्रयत्न करून पाहीन. जमलं तर जमलं, हाय काय अन् नाय काय!
आम्ही श्रावण पाळणार|| राणीच्या या येड** देशात काही खायला नाही मिळणार||
भुकेपायी वांझोटे उपास होणार|| पण पुण्य लाभणार निश्चित||
राणीच्या देशात खायला का नाही मिळणार म्हणे? फक्त अभक्ष्य टाळायचंय ना. शाकाहारी पदार्थ मिळतातच की. कशाला होताहेत वांझोटे उपास? असो मी काही श्रावण 'पाळत' वगैरे नाही. कारण आपला बारा महिने तेरा काळ शाकाहारच! हे महिने 'पाळणं' वगैरे पटत नाही, मुळात एकट्या श्रावणापुरतं अभक्ष्यभक्षण आणि अपेयपान सोडणे हेच मान्य नाही मला. च्याम्मारी खायचंच आहे नॉनव्हेज/प्यायाचीच आहे दारू तर केव्हाही खा, अन्यथा अजिबात खाऊ नका. कसले महिने वगैरे पाळता लेकाहो.
आम्ही मेवेंना शरण गेलो आहोत. इकडे शाकाहार करणं कसं काय जमतं? आम्हालाही काही टिप्स द्या. हल्ली सामिष खाउन जीव कंटाळलाय! सुरापानाचा बाजार आमच्या लेखी उठलेलाच आहे. त्या वाटेने जायची बातच सोडा!
आमच्या लेखी सगळे महिने सारखे, भाद्रपदाचे १० दिवस सोडून. बाप्पाचा महिना असल्याने ते १०/१२ दिवस आम्ही व्रतस्थ! बाकी चातुर्मासाचा डिसक्लेमर टाकलाय की तिथेच!
जाउद्या! खूप अभ्यास पडलाय करायचा! (सध्या ३००३८३ घेतलेत अभ्यासाला, फार्फार जटील काम हो!)
॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ असं रोज सकाळी शंभर वेळा लिहा आणि मुख्य म्हणजे जेवण बनवायला सुरूवात करा.
असुर, तीन वर्ष इंग्लंडातल्या खेड्याबाहेर, अक्षरशः माणसाबाहेर, राहूनही माझ्यावर इंग्लंडात एकदाही मांसाहार करण्याची वेळ आली नाही. खरंतर इंग्लंडात तीन वर्ष राहूनही मांसाहाराची गरज पडली नाही म्हणून मी कट्टर शाकाहारी झाले. सायबाच्या देशात ५-६% लोकं शाकाहारी आहेत. त्यामुळे बहुतेक सर्व रेस्तराँ, पब्जमधे काही-ना-काही शाकाहारी पदार्थ मिळतातच.
सध्या ३००३८३ घेतलेत अभ्यासाला, फार्फार जटील काम हो!
हा कोणाचा फोन नंबर म्हणालात? ;-)
======================================
राकलेटमातेचा विजय असो, विजय असो, विजय असो.
प्रतिक्रिया
आस्वाद घ्यायला बोलावले तर
अविनाशकाकांनी फोटोत दाखवलेल्या गोष्टींचा पोटभर आस्वाद घ्यायला बोलावले तर नक्कीच पाळीन.
जरुर! मोस्ट वेलकम!
In reply to आस्वाद घ्यायला बोलावले तर by चिंतामणी
जरुर! मोस्ट वेलकम!
महित नाही.
In reply to जरुर! मोस्ट वेलकम! by इंटरनेटस्नेही
श्रावन महिन्यात काय काय पाळायचे?
मांसाहार आणि दारु श्रावण महिण्यातच वर्ज्य का?
दारु मांसाहारी आहे का?मग का पियायची नाही.
शाकाहारी शेळीचे मटण खाल्ले तर चालेल काय?
ह्याची उत्तरे द्या.
(लिहायला जागा नाही म्हणून
In reply to महित नाही. by वेताळ
(लिहायला जागा नाही म्हणून इथेच लिहितेय...हा वेताळ यांना उपप्रतिसाद नाही.)
किती हो मोठे मोठे प्रश्न पडतात तुम्हाला... कौतुक वाटते...बाकी इतके वेगवेगळे विदा जमवून काय करणार त्याचे? म्हणजे काही पुस्तक वगैरे?
श्रावण...
In reply to (लिहायला जागा नाही म्हणून by शिल्पा ब
नको रे बाबा अशी बंधन...
श्रावनात कधि खाटकाकडे गर्दि
In reply to श्रावण... by मी-सौरभ
श्रावनात कधि खाटकाकडे गर्दि बघितलि आहे का? नाहि ना? पन आपल्यातले बरेच स्वता नॉनव्हेज घ्यायला जातात का ते माहित नाहि पन एकदा तिथे उभे रहा तेव्हा कळेल आख्खि नजर त्या .............वर आसते ए हे टाक ते नको टाकु .................. वगेरे वगरे सुज्ञास न सांगावे लागे .............त्यामुळे आंम्हि श्रावनात हामखास नॉनव्हेज खातो .......गर्दि कमि आस्ते .........कोनाचा जिव लागत नस्तो ............(आप्न ----कोनाच बि नाव घेत्ल नाय बॉ) ......आनि हो..............फुड लिवायला जागा नाय म्हनुन उपप्रतिसाद दिला समंदितानि मनावर घिउ नये आनि संपादकाकडे तक्रार करु नहे नाय तर आमच्या आयडिला कात्रि लागायचि
वेताळ महाराज तुम्हाला कसे
In reply to महित नाही. by वेताळ
वेताळ महाराज
तुम्हाला कसे श्रावणाचे अन् दारुचे बंधन ?
अमावस्येच्या रात्री वेताळाची पालखी निघते असे ऐकले आहे
( कृ. ह. घ्या )
उत्तरे
In reply to महित नाही. by वेताळ
श्रावन महिन्यात काय काय पाळायचे?
मांसाहार आणि दारु (असे जेष्ठ म्हणतात बुवा!)
मांसाहार आणि दारु श्रावण महिण्यातच वर्ज्य का?
नो आयडिया!
दारु मांसाहारी आहे का?मग का पियायची नाही.
हह्म्म्म.... असेच म्हणतो!
शाकाहारी शेळीचे मटण खाल्ले तर चालेल काय?
डोण्ट नो!
ह्याची उत्तरे द्या.
दिली!
श्रावण पाळण्याचा
In reply to जरुर! मोस्ट वेलकम! by इंटरनेटस्नेही
जमेल तितका प्रयत्न करावा म्हणतो !!! ;)
आज मला फार आनंद झाला आहे कारण...
https://alturl.com/mgd2f
श्रावण महिना पाळायचा म्हणजे
श्रावण महिना पाळायचा म्हणजे नक्की काय करायचे ?
+ १,
In reply to श्रावण महिना पाळायचा म्हणजे by परिकथेतील राजकुमार
+ १,
'पाळणार' म्हणजे दारू आणि
In reply to + १, by पुष्करिणी
'पाळणार' म्हणजे दारू आणि मांसाहारी बंद.
(प्रतिसाद द्या) :)
>>दारू आणि मांसाहारी
In reply to 'पाळणार' म्हणजे दारू आणि by इंटरनेटस्नेही
>>दारू आणि मांसाहारी बंद...
म्हणजे दारूड्या आणि मांसाहार करणार्या लोकांना घरात येउ द्यायचे नाही ?? :)
ऑन सिरीयस नोट : आम्ही वर्षभर श्रावण पाळतो त्यामुळे 'होय' ला मत दिले आहे
+१
In reply to >>दारू आणि मांसाहारी by पुष्करिणी
आम्ही वर्षभर श्रावण पाळतो त्यामुळे 'होय' ला मत दिले आहे.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
In reply to >>दारू आणि मांसाहारी by पुष्करिणी
:) प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
दारू आणि मांसाहारी
In reply to 'पाळणार' म्हणजे दारू आणि by इंटरनेटस्नेही
मासांहारी ?? का मांसाहार ? तसाही मी शाकाहारीच आहे.
मी काय म्हणतो, गेली कित्येक वर्षे मी मांसाहारी नाही, ह्याचाच अर्थ मी गेले अनेक महिने श्रावण पाळलेला आहेच की. मग आता श्रावणाला मला दारु प्यायची सूट द्यायला काय हरकत आहे ?
मासांहारी ?? का मांसाहार ?
In reply to दारू आणि मांसाहारी by परिकथेतील राजकुमार
मासांहारी ?? का मांसाहार ? तसाही मी शाकाहारीच आहे.
मी काय म्हणतो, गेली कित्येक वर्षे मी मांसाहारी नाही, ह्याचाच अर्थ मी गेले अनेक महिने श्रावण पाळलेला आहेच की. मग आता श्रावणाला मला दारु प्यायची सूट द्यायला काय हरकत आहे ?
क्या बात है! मलादेखील असेच वाटते! तुमच्या भावनेशी एकदम सहमत.
+500
In reply to दारू आणि मांसाहारी by परिकथेतील राजकुमार
+500
'पाळणार' म्हणजे दारू आणि
In reply to श्रावण महिना पाळायचा म्हणजे by परिकथेतील राजकुमार
'पाळणार' म्हणजे दारू आणि मांसाहारी बंद.
(आतातरी आपला बहुमुल्य प्रतिसाद द्या की, प.रा. सर..) :)
माहीत नाहीला मत दिले.
आत्ताच कुठे लेख वाचून वाचून स्वैंपाक करायला शिकतोय.
तुम्हीपण 'पाळणार' म्हणजे नक्की काय हे क्लियर करा. म्हणजे देवाला जाणे, पोथी वाचणे, चातुर्मासाची पथ्ये पाळणे, परत दारू, मटण, चिकान, कांदा, लसूण बंद .. काय पाळायचे .. काय टाळायचे ह्याची यादी पाहीजे क्रमवार. ह्यासाठी तुम्ही मिपावरचा पूजेचे नियम वरचा एक प्रसिध्द लेख अवश्य वाचा. सगळ्या प्रतिसादासकट. आयडीया येईल.
पाळणे
मिपाकर बाल्याच्या एका कथेतील एक वाक्य आठवले. (आठवले तसे देतो आहे, खोदकाम करीत बसायचा कंटाळा आला आहे)
पालाची तर बकरी पालाची, कोंबरी पालाची, श्रावन का पालाचा?
सहमत!
In reply to पाळणे by सुनील
बाल्याशी (नेहमीप्रमाणेच) सहमत!!:)
चाहेल तर हत्ती पाळायला सांगा, पण हा श्रावण नका पाळायला सांगू भय्या!!
-पिडांकाकाजी ऊसगांवकर
हा हा हा हॅट्स ऑफ २ बाला.
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
हा हा हा
हॅट्स ऑफ २ बाला.
आमच्या एका जुन्या मित्राची
आमच्या एका जुन्या मित्राची आठवण झाली.
असेच प्रश्न त्याला पडायचे.
श्रावण पाळता पाळता भाद्रपद आला तरी त्याला कळाले नाही...
अश्विनात नवमीला बोकडाप्रमाणे कापला गेला.
दोन्ही बाजुने दोन दोन तलवारी चालल्या त्याच्यावर .. अगदी || बोकड || असा दिसत होता तो.
होयला मत दिले आहे ...तेव्हढाच
In reply to आमच्या एका जुन्या मित्राची by अवलिया
होयला मत दिले आहे ...तेव्हढाच "बारवाल्यांना आराम " !!
होय ला मत दीले आहे
तीतकाच पोटाला आराम
श्रावण (मोडक) माझा मित्र आहे.
श्रावण (मोडक) माझा मित्र आहे. त्यात परत तो (दिसतो तरी) माणूस. त्याला कसा पाळू? शक्यच नाही.
कोटी जरा चुकली आपली. शीर्षक
In reply to श्रावण (मोडक) माझा मित्र आहे. by बिपिन कार्यकर्ते
कोटी जरा चुकली आपली. शीर्षक नीट वाचले नाही वाटते ...श्रावण महिना असे लिहीले आहे.
त्यामुळे महिना पाळणार की नाही ह्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे. :)
गेल्या
गेल्या वर्षी श्रावण पाळला होता.ह्या वर्षीपण!
चातुर्मास...
श्रावण काय घेऊन बसलात, दर वर्षी चातुर्माससुद्धा पाळत आलोय. अर्थात घरी असल्यामुळेच...
आता घराबाहेर आहे, त्यामुळे बरेच नियम लागू होत नाहीत! हा देखील त्यातलाच हा एक...
पण प्रयत्न करून पाहीन. जमलं तर जमलं, हाय काय अन् नाय काय!
आम्ही श्रावण पाळणार|| राणीच्या या येड** देशात काही खायला नाही मिळणार||
भुकेपायी वांझोटे उपास होणार|| पण पुण्य लाभणार निश्चित||
--असुर
राणीच्या देशात खायला का नाही
In reply to चातुर्मास... by असुर
राणीच्या देशात खायला का नाही मिळणार म्हणे? फक्त अभक्ष्य टाळायचंय ना. शाकाहारी पदार्थ मिळतातच की. कशाला होताहेत वांझोटे उपास? असो मी काही श्रावण 'पाळत' वगैरे नाही. कारण आपला बारा महिने तेरा काळ शाकाहारच! हे महिने 'पाळणं' वगैरे पटत नाही, मुळात एकट्या श्रावणापुरतं अभक्ष्यभक्षण आणि अपेयपान सोडणे हेच मान्य नाही मला. च्याम्मारी खायचंच आहे नॉनव्हेज/प्यायाचीच आहे दारू तर केव्हाही खा, अन्यथा अजिबात खाऊ नका. कसले महिने वगैरे पाळता लेकाहो.
असो.
ह्म्म...
In reply to राणीच्या देशात खायला का नाही by मेघवेडा
खरंय!
शिवाय आज श्रावण पाळला आणि उद्या उठुन कोणी म्हणालं की आता भाद्रपद पाळा तर?
श्रावण पाळायचा असेल तर बरीच
In reply to ह्म्म... by धमाल मुलगा
श्रावण पाळायचा असेल तर बरीच व्रतवैकल्ये करायला लागतात, भाद्रपद पाळायचे नियम कोणते??
;-)
In reply to श्रावण पाळायचा असेल तर बरीच by विवेक मोडक
श्रावण मोडकना विचारा, ते मोठे माहितगार आहेत.
आम्ही मेवेंना शरण गेलो आहोत
In reply to राणीच्या देशात खायला का नाही by मेघवेडा
आम्ही मेवेंना शरण गेलो आहोत. इकडे शाकाहार करणं कसं काय जमतं? आम्हालाही काही टिप्स द्या. हल्ली सामिष खाउन जीव कंटाळलाय! सुरापानाचा बाजार आमच्या लेखी उठलेलाच आहे. त्या वाटेने जायची बातच सोडा!
आमच्या लेखी सगळे महिने सारखे, भाद्रपदाचे १० दिवस सोडून. बाप्पाचा महिना असल्याने ते १०/१२ दिवस आम्ही व्रतस्थ! बाकी चातुर्मासाचा डिसक्लेमर टाकलाय की तिथेच!
जाउद्या! खूप अभ्यास पडलाय करायचा! (सध्या ३००३८३ घेतलेत अभ्यासाला, फार्फार जटील काम हो!)
॥श्री गणपाशेट प्रसन्न॥
In reply to आम्ही मेवेंना शरण गेलो आहोत by असुर
॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ असं रोज सकाळी शंभर वेळा लिहा आणि मुख्य म्हणजे जेवण बनवायला सुरूवात करा.
असुर, तीन वर्ष इंग्लंडातल्या खेड्याबाहेर, अक्षरशः माणसाबाहेर, राहूनही माझ्यावर इंग्लंडात एकदाही मांसाहार करण्याची वेळ आली नाही. खरंतर इंग्लंडात तीन वर्ष राहूनही मांसाहाराची गरज पडली नाही म्हणून मी कट्टर शाकाहारी झाले. सायबाच्या देशात ५-६% लोकं शाकाहारी आहेत. त्यामुळे बहुतेक सर्व रेस्तराँ, पब्जमधे काही-ना-काही शाकाहारी पदार्थ मिळतातच.
हा कोणाचा फोन नंबर म्हणालात? ;-)
======================================
राकलेटमातेचा विजय असो, विजय असो, विजय असो.
३००३८३
In reply to ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ by ३_१४ विक्षिप्त अदिती
सोप्पंय!!
चोता दोन आणि खर्रं खर्रं द्मु!!!
पुन्हा एकदा WPTA गं; मी
In reply to ३००३८३ by मस्त कलंदर
पुन्हा एकदा WPTA गं; मी लिहीणार होते, पण हा असुर पुन्हा रडत येईल मी त्याला त्रास देते म्हणून!! ;-)
चिडीचा डाव
In reply to ३००३८३ by मस्त कलंदर
'मक'ने चिडीचा डाव करून माझी पानं फोडली. आपण नाय खेळणार जा!
चांगल्या कामाला देरी नको
In reply to ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ by ३_१४ विक्षिप्त अदिती
चांगल्या कामाला देरी नको. आज रात्रीचं जेवण बनवण्याचा आपला असुरी प्लॅन आहे. ही हा हा हा हा हा!
॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥॥श्री गणपाशेट प्रसन्न॥

आज जमला सैंपाक 'बिंपाक' आणि उद्यासाठी माझे घरसवंगडी राहिलेच जिवंत तर उद्यापासून रोज १०० वेळा, न चुकता!
- ('गणा'धीशाचा एकलव्य) असुर
कोण श्रावण?
कोण श्रावण?
कोण श्रावण
In reply to कोण श्रावण? by सहज
हा काय प्रश्न झाला?
मोठे व्हा
आम्ही वर्षभर by default
आम्ही वर्षभर by default श्रावण पाळतो!
नाही
नाही
पाळण्यावरून
चिरीमिरीतली कोलटकरांची एक कविता आठवली. आपण चिरतारुण्य कसं टिकवलं हे सांगताना बळवंतबुवा म्हणतात,
त्यात काय गोंद्या एवढं आश्चर्य
मी पाळलेलं आहे एक ब्रह्मचर्य
ठेवलं कवाबी नाही पिंजऱ्यात
हवं तवा येतं हवं तवा जातं
श्रावण पाळायचा झाला तर मी तो असाच पाळीन, पिंजऱ्यात न ठेवता.
क्रेडीट-डेबीट
आयुष्यातल्या शाकाहारी मद्यविहीन दिवसांच्या क्रेडिटमधले १० शाकाहारी अणि ४-५ मद्यविहीन दिवस डेबीट करून श्रावण पाळला असे जाहीर करावे म्हणतो. :)
असेच काहीसे, अनेक वर्षे
In reply to क्रेडीट-डेबीट by विसुनाना
असेच काहीसे,
अनेक वर्षे मद्यविहीन अन शाकाहारात गेल्याने अनेक श्रावण महिने आपोआप पाळले गेले असल्याने या श्रावणात सामिष अन अपेयपानाला विरोध नसावा. :-)
श्रावण म्हणजे काय प्राणी आहे
श्रावण म्हणजे काय प्राणी आहे पाळायला?
श्रावणातला रावण