Skip to main content

तुम्ही हा श्रावण महिना पाळणार का?

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शनिवार, 07/08/2010 16:40 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 3089
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

In reply to by इंटरनेटस्नेही

श्रावन महिन्यात काय काय पाळायचे? मांसाहार आणि दारु श्रावण महिण्यातच वर्ज्य का? दारु मांसाहारी आहे का?मग का पियायची नाही. शाकाहारी शेळीचे मटण खाल्ले तर चालेल काय? ह्याची उत्तरे द्या.

In reply to by वेताळ

(लिहायला जागा नाही म्हणून इथेच लिहितेय...हा वेताळ यांना उपप्रतिसाद नाही.) किती हो मोठे मोठे प्रश्न पडतात तुम्हाला... कौतुक वाटते...बाकी इतके वेगवेगळे विदा जमवून काय करणार त्याचे? म्हणजे काही पुस्तक वगैरे?

In reply to by मी-सौरभ

श्रावनात कधि खाटकाकडे गर्दि बघितलि आहे का? नाहि ना? पन आपल्यातले बरेच स्वता नॉनव्हेज घ्यायला जातात का ते माहित नाहि पन एकदा तिथे उभे रहा तेव्हा कळेल आख्खि नजर त्या .............वर आसते ए हे टाक ते नको टाकु .................. वगेरे वगरे सुज्ञास न सांगावे लागे .............त्यामुळे आंम्हि श्रावनात हामखास नॉनव्हेज खातो .......गर्दि कमि आस्ते .........कोनाचा जिव लागत नस्तो ............(आप्न ----कोनाच बि नाव घेत्ल नाय बॉ) ......आनि हो..............फुड लिवायला जागा नाय म्हनुन उपप्रतिसाद दिला समंदितानि मनावर घिउ नये आनि संपादकाकडे तक्रार करु नहे नाय तर आमच्या आयडिला कात्रि लागायचि

In reply to by वेताळ

वेताळ महाराज तुम्हाला कसे श्रावणाचे अन् दारुचे बंधन ? अमावस्येच्या रात्री वेताळाची पालखी निघते असे ऐकले आहे ( कृ. ह. घ्या )

In reply to by वेताळ

श्रावन महिन्यात काय काय पाळायचे? मांसाहार आणि दारु (असे जेष्ठ म्हणतात बुवा!) मांसाहार आणि दारु श्रावण महिण्यातच वर्ज्य का? नो आयडिया! दारु मांसाहारी आहे का?मग का पियायची नाही. हह्म्म्म.... असेच म्हणतो! शाकाहारी शेळीचे मटण खाल्ले तर चालेल काय? डोण्ट नो! ह्याची उत्तरे द्या. दिली!

In reply to by इंटरनेटस्नेही

>>दारू आणि मांसाहारी बंद... म्हणजे दारूड्या आणि मांसाहार करणार्‍या लोकांना घरात येउ द्यायचे नाही ?? :) ऑन सिरीयस नोट : आम्ही वर्षभर श्रावण पाळतो त्यामुळे 'होय' ला मत दिले आहे

In reply to by इंटरनेटस्नेही

दारू आणि मांसाहारी बंद...
मासांहारी ?? का मांसाहार ? तसाही मी शाकाहारीच आहे. मी काय म्हणतो, गेली कित्येक वर्षे मी मांसाहारी नाही, ह्याचाच अर्थ मी गेले अनेक महिने श्रावण पाळलेला आहेच की. मग आता श्रावणाला मला दारु प्यायची सूट द्यायला काय हरकत आहे ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

मासांहारी ?? का मांसाहार ? तसाही मी शाकाहारीच आहे. मी काय म्हणतो, गेली कित्येक वर्षे मी मांसाहारी नाही, ह्याचाच अर्थ मी गेले अनेक महिने श्रावण पाळलेला आहेच की. मग आता श्रावणाला मला दारु प्यायची सूट द्यायला काय हरकत आहे ? क्या बात है! मलादेखील असेच वाटते! तुमच्या भावनेशी एकदम सहमत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

'पाळणार' म्हणजे दारू आणि मांसाहारी बंद. (आतातरी आपला बहुमुल्य प्रतिसाद द्या की, प.रा. सर..) :)

आत्ताच कुठे लेख वाचून वाचून स्वैंपाक करायला शिकतोय. तुम्हीपण 'पाळणार' म्हणजे नक्की काय हे क्लियर करा. म्हणजे देवाला जाणे, पोथी वाचणे, चातुर्मासाची पथ्ये पाळणे, परत दारू, मटण, चिकान, कांदा, लसूण बंद .. काय पाळायचे .. काय टाळायचे ह्याची यादी पाहीजे क्रमवार. ह्यासाठी तुम्ही मिपावरचा पूजेचे नियम वरचा एक प्रसिध्द लेख अवश्य वाचा. सगळ्या प्रतिसादासकट. आयडीया येईल.

मिपाकर बाल्याच्या एका कथेतील एक वाक्य आठवले. (आठवले तसे देतो आहे, खोदकाम करीत बसायचा कंटाळा आला आहे) पालाची तर बकरी पालाची, कोंबरी पालाची, श्रावन का पालाचा?

In reply to by सुनील

बाल्याशी (नेहमीप्रमाणेच) सहमत!!:) चाहेल तर हत्ती पाळायला सांगा, पण हा श्रावण नका पाळायला सांगू भय्या!! -पिडांकाकाजी ऊसगांवकर

आमच्या एका जुन्या मित्राची आठवण झाली. असेच प्रश्न त्याला पडायचे. श्रावण पाळता पाळता भाद्रपद आला तरी त्याला कळाले नाही... अश्विनात नवमीला बोकडाप्रमाणे कापला गेला. दोन्ही बाजुने दोन दोन तलवारी चालल्या त्याच्यावर .. अगदी || बोकड || असा दिसत होता तो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कोटी जरा चुकली आपली. शीर्षक नीट वाचले नाही वाटते ...श्रावण महिना असे लिहीले आहे. त्यामुळे महिना पाळणार की नाही ह्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे. :)

गेल्या वर्षी श्रावण पाळला होता.ह्या वर्षीपण!

श्रावण काय घेऊन बसलात, दर वर्षी चातुर्माससुद्धा पाळत आलोय. अर्थात घरी असल्यामुळेच... आता घराबाहेर आहे, त्यामुळे बरेच नियम लागू होत नाहीत! हा देखील त्यातलाच हा एक... पण प्रयत्न करून पाहीन. जमलं तर जमलं, हाय काय अन् नाय काय! आम्ही श्रावण पाळणार|| राणीच्या या येड** देशात काही खायला नाही मिळणार|| भुकेपायी वांझोटे उपास होणार|| पण पुण्य लाभणार निश्चित|| --असुर

In reply to by असुर

राणीच्या देशात खायला का नाही मिळणार म्हणे? फक्त अभक्ष्य टाळायचंय ना. शाकाहारी पदार्थ मिळतातच की. कशाला होताहेत वांझोटे उपास? असो मी काही श्रावण 'पाळत' वगैरे नाही. कारण आपला बारा महिने तेरा काळ शाकाहारच! हे महिने 'पाळणं' वगैरे पटत नाही, मुळात एकट्या श्रावणापुरतं अभक्ष्यभक्षण आणि अपेयपान सोडणे हेच मान्य नाही मला. च्याम्मारी खायचंच आहे नॉनव्हेज/प्यायाचीच आहे दारू तर केव्हाही खा, अन्यथा अजिबात खाऊ नका. कसले महिने वगैरे पाळता लेकाहो. असो.

In reply to by मेघवेडा

आम्ही मेवेंना शरण गेलो आहोत. इकडे शाकाहार करणं कसं काय जमतं? आम्हालाही काही टिप्स द्या. हल्ली सामिष खाउन जीव कंटाळलाय! सुरापानाचा बाजार आमच्या लेखी उठलेलाच आहे. त्या वाटेने जायची बातच सोडा! आमच्या लेखी सगळे महिने सारखे, भाद्रपदाचे १० दिवस सोडून. बाप्पाचा महिना असल्याने ते १०/१२ दिवस आम्ही व्रतस्थ! बाकी चातुर्मासाचा डिसक्लेमर टाकलाय की तिथेच! जाउद्या! खूप अभ्यास पडलाय करायचा! (सध्या ३००३८३ घेतलेत अभ्यासाला, फार्फार जटील काम हो!)

In reply to by असुर

॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ असं रोज सकाळी शंभर वेळा लिहा आणि मुख्य म्हणजे जेवण बनवायला सुरूवात करा. असुर, तीन वर्ष इंग्लंडातल्या खेड्याबाहेर, अक्षरशः माणसाबाहेर, राहूनही माझ्यावर इंग्लंडात एकदाही मांसाहार करण्याची वेळ आली नाही. खरंतर इंग्लंडात तीन वर्ष राहूनही मांसाहाराची गरज पडली नाही म्हणून मी कट्टर शाकाहारी झाले. सायबाच्या देशात ५-६% लोकं शाकाहारी आहेत. त्यामुळे बहुतेक सर्व रेस्तराँ, पब्जमधे काही-ना-काही शाकाहारी पदार्थ मिळतातच.
सध्या ३००३८३ घेतलेत अभ्यासाला, फार्फार जटील काम हो!
हा कोणाचा फोन नंबर म्हणालात? ;-) ====================================== राकलेटमातेचा विजय असो, विजय असो, विजय असो.

In reply to by मस्त कलंदर

पुन्हा एकदा WPTA गं; मी लिहीणार होते, पण हा असुर पुन्हा रडत येईल मी त्याला त्रास देते म्हणून!! ;-)

In reply to by मस्त कलंदर

'मक'ने चिडीचा डाव करून माझी पानं फोडली. आपण नाय खेळणार जा!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगल्या कामाला देरी नको. आज रात्रीचं जेवण बनवण्याचा आपला असुरी प्लॅन आहे. ही हा हा हा हा हा! ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ आज जमला सैंपाक 'बिंपाक' आणि उद्यासाठी माझे घरसवंगडी राहिलेच जिवंत तर उद्यापासून रोज १०० वेळा, न चुकता! - ('गणा'धीशाचा एकलव्य) असुर

चिरीमिरीतली कोलटकरांची एक कविता आठवली. आपण चिरतारुण्य कसं टिकवलं हे सांगताना बळवंतबुवा म्हणतात, त्यात काय गोंद्या एवढं आश्चर्य मी पाळलेलं आहे एक ब्रह्मचर्य ठेवलं कवाबी नाही पिंजऱ्यात हवं तवा येतं हवं तवा जातं श्रावण पाळायचा झाला तर मी तो असाच पाळीन, पिंजऱ्यात न ठेवता.

आयुष्यातल्या शाकाहारी मद्यविहीन दिवसांच्या क्रेडिटमधले १० शाकाहारी अणि ४-५ मद्यविहीन दिवस डेबीट करून श्रावण पाळला असे जाहीर करावे म्हणतो. :)

In reply to by विसुनाना

असेच काहीसे, अनेक वर्षे मद्यविहीन अन शाकाहारात गेल्याने अनेक श्रावण महिने आपोआप पाळले गेले असल्याने या श्रावणात सामिष अन अपेयपानाला विरोध नसावा. :-)