श्रावन महिन्यात काय काय पाळायचे?
मांसाहार आणि दारु श्रावण महिण्यातच वर्ज्य का?
दारु मांसाहारी आहे का?मग का पियायची नाही.
शाकाहारी शेळीचे मटण खाल्ले तर चालेल काय?
ह्याची उत्तरे द्या.
(लिहायला जागा नाही म्हणून इथेच लिहितेय...हा वेताळ यांना उपप्रतिसाद नाही.)
किती हो मोठे मोठे प्रश्न पडतात तुम्हाला... कौतुक वाटते...बाकी इतके वेगवेगळे विदा जमवून काय करणार त्याचे? म्हणजे काही पुस्तक वगैरे?
श्रावनात कधि खाटकाकडे गर्दि बघितलि आहे का? नाहि ना? पन आपल्यातले बरेच स्वता नॉनव्हेज घ्यायला जातात का ते माहित नाहि पन एकदा तिथे उभे रहा तेव्हा कळेल आख्खि नजर त्या .............वर आसते ए हे टाक ते नको टाकु .................. वगेरे वगरे सुज्ञास न सांगावे लागे .............त्यामुळे आंम्हि श्रावनात हामखास नॉनव्हेज खातो .......गर्दि कमि आस्ते .........कोनाचा जिव लागत नस्तो ............(आप्न ----कोनाच बि नाव घेत्ल नाय बॉ) ......आनि हो..............फुड लिवायला जागा नाय म्हनुन उपप्रतिसाद दिला समंदितानि मनावर घिउ नये आनि संपादकाकडे तक्रार करु नहे नाय तर आमच्या आयडिला कात्रि लागायचि
श्रावन महिन्यात काय काय पाळायचे?
मांसाहार आणि दारु (असे जेष्ठ म्हणतात बुवा!)
मांसाहार आणि दारु श्रावण महिण्यातच वर्ज्य का?
नो आयडिया!
दारु मांसाहारी आहे का?मग का पियायची नाही.
हह्म्म्म.... असेच म्हणतो!
शाकाहारी शेळीचे मटण खाल्ले तर चालेल काय?
डोण्ट नो!
ह्याची उत्तरे द्या.
दिली!
>>दारू आणि मांसाहारी बंद...
म्हणजे दारूड्या आणि मांसाहार करणार्या लोकांना घरात येउ द्यायचे नाही ?? :)
ऑन सिरीयस नोट : आम्ही वर्षभर श्रावण पाळतो त्यामुळे 'होय' ला मत दिले आहे
मासांहारी ?? का मांसाहार ? तसाही मी शाकाहारीच आहे.
मी काय म्हणतो, गेली कित्येक वर्षे मी मांसाहारी नाही, ह्याचाच अर्थ मी गेले अनेक महिने श्रावण पाळलेला आहेच की. मग आता श्रावणाला मला दारु प्यायची सूट द्यायला काय हरकत आहे ?
मासांहारी ?? का मांसाहार ? तसाही मी शाकाहारीच आहे.
मी काय म्हणतो, गेली कित्येक वर्षे मी मांसाहारी नाही, ह्याचाच अर्थ मी गेले अनेक महिने श्रावण पाळलेला आहेच की. मग आता श्रावणाला मला दारु प्यायची सूट द्यायला काय हरकत आहे ?
क्या बात है! मलादेखील असेच वाटते! तुमच्या भावनेशी एकदम सहमत.
आत्ताच कुठे लेख वाचून वाचून स्वैंपाक करायला शिकतोय.
तुम्हीपण 'पाळणार' म्हणजे नक्की काय हे क्लियर करा. म्हणजे देवाला जाणे, पोथी वाचणे, चातुर्मासाची पथ्ये पाळणे, परत दारू, मटण, चिकान, कांदा, लसूण बंद .. काय पाळायचे .. काय टाळायचे ह्याची यादी पाहीजे क्रमवार. ह्यासाठी तुम्ही मिपावरचा पूजेचे नियम वरचा एक प्रसिध्द लेख अवश्य वाचा. सगळ्या प्रतिसादासकट. आयडीया येईल.
मिपाकर बाल्याच्या एका कथेतील एक वाक्य आठवले. (आठवले तसे देतो आहे, खोदकाम करीत बसायचा कंटाळा आला आहे)
पालाची तर बकरी पालाची, कोंबरी पालाची, श्रावन का पालाचा?
आमच्या एका जुन्या मित्राची आठवण झाली.
असेच प्रश्न त्याला पडायचे.
श्रावण पाळता पाळता भाद्रपद आला तरी त्याला कळाले नाही...
अश्विनात नवमीला बोकडाप्रमाणे कापला गेला.
दोन्ही बाजुने दोन दोन तलवारी चालल्या त्याच्यावर .. अगदी || बोकड || असा दिसत होता तो.
श्रावण काय घेऊन बसलात, दर वर्षी चातुर्माससुद्धा पाळत आलोय. अर्थात घरी असल्यामुळेच...
आता घराबाहेर आहे, त्यामुळे बरेच नियम लागू होत नाहीत! हा देखील त्यातलाच हा एक...
पण प्रयत्न करून पाहीन. जमलं तर जमलं, हाय काय अन् नाय काय!
आम्ही श्रावण पाळणार|| राणीच्या या येड** देशात काही खायला नाही मिळणार||
भुकेपायी वांझोटे उपास होणार|| पण पुण्य लाभणार निश्चित||
--असुर
राणीच्या देशात खायला का नाही मिळणार म्हणे? फक्त अभक्ष्य टाळायचंय ना. शाकाहारी पदार्थ मिळतातच की. कशाला होताहेत वांझोटे उपास? असो मी काही श्रावण 'पाळत' वगैरे नाही. कारण आपला बारा महिने तेरा काळ शाकाहारच! हे महिने 'पाळणं' वगैरे पटत नाही, मुळात एकट्या श्रावणापुरतं अभक्ष्यभक्षण आणि अपेयपान सोडणे हेच मान्य नाही मला. च्याम्मारी खायचंच आहे नॉनव्हेज/प्यायाचीच आहे दारू तर केव्हाही खा, अन्यथा अजिबात खाऊ नका. कसले महिने वगैरे पाळता लेकाहो.
असो.
आम्ही मेवेंना शरण गेलो आहोत. इकडे शाकाहार करणं कसं काय जमतं? आम्हालाही काही टिप्स द्या. हल्ली सामिष खाउन जीव कंटाळलाय! सुरापानाचा बाजार आमच्या लेखी उठलेलाच आहे. त्या वाटेने जायची बातच सोडा!
आमच्या लेखी सगळे महिने सारखे, भाद्रपदाचे १० दिवस सोडून. बाप्पाचा महिना असल्याने ते १०/१२ दिवस आम्ही व्रतस्थ! बाकी चातुर्मासाचा डिसक्लेमर टाकलाय की तिथेच!
जाउद्या! खूप अभ्यास पडलाय करायचा! (सध्या ३००३८३ घेतलेत अभ्यासाला, फार्फार जटील काम हो!)
॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ असं रोज सकाळी शंभर वेळा लिहा आणि मुख्य म्हणजे जेवण बनवायला सुरूवात करा.
असुर, तीन वर्ष इंग्लंडातल्या खेड्याबाहेर, अक्षरशः माणसाबाहेर, राहूनही माझ्यावर इंग्लंडात एकदाही मांसाहार करण्याची वेळ आली नाही. खरंतर इंग्लंडात तीन वर्ष राहूनही मांसाहाराची गरज पडली नाही म्हणून मी कट्टर शाकाहारी झाले. सायबाच्या देशात ५-६% लोकं शाकाहारी आहेत. त्यामुळे बहुतेक सर्व रेस्तराँ, पब्जमधे काही-ना-काही शाकाहारी पदार्थ मिळतातच.
सध्या ३००३८३ घेतलेत अभ्यासाला, फार्फार जटील काम हो!
हा कोणाचा फोन नंबर म्हणालात? ;-)
======================================
राकलेटमातेचा विजय असो, विजय असो, विजय असो.
चिरीमिरीतली कोलटकरांची एक कविता आठवली. आपण चिरतारुण्य कसं टिकवलं हे सांगताना बळवंतबुवा म्हणतात,
त्यात काय गोंद्या एवढं आश्चर्य
मी पाळलेलं आहे एक ब्रह्मचर्य
ठेवलं कवाबी नाही पिंजऱ्यात
हवं तवा येतं हवं तवा जातं
श्रावण पाळायचा झाला तर मी तो असाच पाळीन, पिंजऱ्यात न ठेवता.
प्रतिक्रिया
आस्वाद घ्यायला बोलावले तर
जरुर! मोस्ट वेलकम!
In reply to आस्वाद घ्यायला बोलावले तर by चिंतामणी
महित नाही.
In reply to जरुर! मोस्ट वेलकम! by इंटरनेटस्नेही
(लिहायला जागा नाही म्हणून
In reply to महित नाही. by वेताळ
श्रावण...
In reply to (लिहायला जागा नाही म्हणून by शिल्पा ब
श्रावनात कधि खाटकाकडे गर्दि
In reply to श्रावण... by मी-सौरभ
वेताळ महाराज तुम्हाला कसे
In reply to महित नाही. by वेताळ
उत्तरे
In reply to महित नाही. by वेताळ
श्रावण पाळण्याचा
In reply to जरुर! मोस्ट वेलकम! by इंटरनेटस्नेही
श्रावण महिना पाळायचा म्हणजे
+ १,
In reply to श्रावण महिना पाळायचा म्हणजे by परिकथेतील राजकुमार
'पाळणार' म्हणजे दारू आणि
In reply to + १, by पुष्करिणी
>>दारू आणि मांसाहारी
In reply to 'पाळणार' म्हणजे दारू आणि by इंटरनेटस्नेही
+१
In reply to >>दारू आणि मांसाहारी by पुष्करिणी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
In reply to >>दारू आणि मांसाहारी by पुष्करिणी
दारू आणि मांसाहारी
In reply to 'पाळणार' म्हणजे दारू आणि by इंटरनेटस्नेही
मासांहारी ?? का मांसाहार ?
In reply to दारू आणि मांसाहारी by परिकथेतील राजकुमार
+500
In reply to दारू आणि मांसाहारी by परिकथेतील राजकुमार
'पाळणार' म्हणजे दारू आणि
In reply to श्रावण महिना पाळायचा म्हणजे by परिकथेतील राजकुमार
माहीत नाहीला मत दिले.
पाळणे
सहमत!
In reply to पाळणे by सुनील
हा हा हा हॅट्स ऑफ २ बाला.
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
आमच्या एका जुन्या मित्राची
होयला मत दिले आहे ...तेव्हढाच
In reply to आमच्या एका जुन्या मित्राची by अवलिया
होय ला मत दीले आहे
श्रावण (मोडक) माझा मित्र आहे.
कोटी जरा चुकली आपली. शीर्षक
In reply to श्रावण (मोडक) माझा मित्र आहे. by बिपिन कार्यकर्ते
गेल्या
चातुर्मास...
राणीच्या देशात खायला का नाही
In reply to चातुर्मास... by असुर
ह्म्म...
In reply to राणीच्या देशात खायला का नाही by मेघवेडा
श्रावण पाळायचा असेल तर बरीच
In reply to ह्म्म... by धमाल मुलगा
;-)
In reply to श्रावण पाळायचा असेल तर बरीच by विवेक मोडक
आम्ही मेवेंना शरण गेलो आहोत
In reply to राणीच्या देशात खायला का नाही by मेघवेडा
॥श्री गणपाशेट प्रसन्न॥
In reply to आम्ही मेवेंना शरण गेलो आहोत by असुर
३००३८३
In reply to ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुन्हा एकदा WPTA गं; मी
In reply to ३००३८३ by मस्त कलंदर
चिडीचा डाव
In reply to ३००३८३ by मस्त कलंदर
चांगल्या कामाला देरी नको
In reply to ॥श्री गणपाशेट प्रसन्न॥ by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोण श्रावण?
कोण श्रावण
In reply to कोण श्रावण? by सहज
आम्ही वर्षभर by default
नाही
पाळण्यावरून
क्रेडीट-डेबीट
असेच काहीसे, अनेक वर्षे
In reply to क्रेडीट-डेबीट by विसुनाना
श्रावण म्हणजे काय प्राणी आहे