✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंदी आयुष्याच्या पाककृती - 1 : मिपा कट्टा

र
राजेश घासकडवी यांनी
गुरुवार, 08/12/2010 - 09:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12051 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

मस्त वर्णन

खालिद
गुरुवार, 08/12/2010 - 09:45 नवीन
एकदम झकास वर्णन. शेवटचे वाक्य तर अफलातून. पुढचा भाग लवकर येउ द्या. (कधीतरी शिकागो ला कुणीतरी कट्टा करा रे. असा एखादा सदरा मी पण घालून जपून ठेवावा म्हणतो.)
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Fri, 08/13/2010 - 04:34 नवीन
हेच म्हणतो ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालिद

खल्लास!

सहज
गुरुवार, 08/12/2010 - 09:47 नवीन
गुर्जीं मस्तच वर्णन! मराठमोळ्याला एक फार छान झलक मिळाली आहे.
  • Log in or register to post comments

वाह!!! आठवण अजूनच ताजी

शिल्पा ब
गुरुवार, 08/12/2010 - 09:47 नवीन
वाह!!! आठवण अजूनच ताजी केलीत...मस्त वाटलं सगळ्यांना भेटून... आणि हो ... नाटक्या यांना पनीर मसाला केला होता त्याची आणि तुम्हाला राजमा आणि ब्रेडची पाकृ देण्याची जाहीर विनंती... (इतके चविष्ट पदार्थ एकटेच नका खात जाऊ आम्हालाही कळूदे कसं बनवायचं ते..)
  • Log in or register to post comments

लै फर्मास

ऋषिकेश
गुरुवार, 08/12/2010 - 09:52 नवीन
लै फर्मास पाककृती! केल्यास आनंदी आयुष्याची ग्यारंटीच!
  • Log in or register to post comments

वा वा, एकूण मज्जा केलेली

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/12/2010 - 09:54 नवीन
वा वा, एकूण मज्जा केलेली दिसते आहे. भेटीचे आणि कॉकटेलचे वर्णन मस्तच, शेवटचं वाक्य खासच! पण गुर्जी तिथे होते हे सिद्ध करायला काही फोटूगिटू आहे का?
  • Log in or register to post comments

त्यांनीच तर सगळे फोटो काढलेत

शिल्पा ब
गुरुवार, 08/12/2010 - 09:58 नवीन
त्यांनीच तर सगळे फोटो काढलेत (स्वताच्या क्यामेऱ्याने).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांनी फोटो काढले आणि

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/12/2010 - 10:03 नवीन
त्यांनी फोटो काढले आणि इतरांना दाखवले????? आश्चर्य आहे. आम्ही सगळे दमलो दोन महिने, सहा दिवस आठवण/विनंती करून, करून!! बहुदा आम्हां निवासी लोकांना हिरवा माज दाखवत असावेत गुर्जी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

कान धरलेले आहेत

राजेश घासकडवी
गुरुवार, 08/12/2010 - 13:49 नवीन
काही तांत्रिक अडचणी, कंबाईंड विथ आळस यामुळे ते फोटो वेगवेगळ्या मीडियावर भारतात आहेत...
पण गुर्जी तिथे होते हे सिद्ध करायला काही फोटूगिटू आहे का?
बस काय, आमच्याच २ बीएचकेमध्ये झाली ही प्यार्टी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आपले फोटो काढलेच नाहीत नं...

दिपाली पाटिल
गुरुवार, 08/12/2010 - 10:55 नवीन
आपले फोटो काढलेच नाहीत नं... पुढल्या वेळेस असला स्लॅक चालणार नाही राजेश... :D आणि हो तो अ‍ॅप्पल अप-साईड डाउन केक नव्हता काही तो पिअर (pear) अप-साईड डाउन केक आहे.. कट्टा मस्तच होता बाकी...जेवणाबद्दल तर काय सांगावे... दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

दिपाली, तू पण ना कमाल

बबलु
गुरुवार, 08/12/2010 - 11:11 नवीन
दिपाली, तू पण ना कमाल करतेस. गुर्जींनी माझ्यासमोरच ३ टकीला शॉट्स मारले (सचिनने सिक्सर मारवी तसे). नंतर (त्याच नशेत) फोटू काढले असावेत. :) :) असो.... तू बनविलेला केक मी प्याक करून घरी घेउन आलो आणि दुसर्‍या दिवशीही हादडला. आता बोल. ..... केक कावळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल

आपले फोटो काढलेच नाहीत नं...

राजेश घासकडवी
गुरुवार, 08/12/2010 - 11:41 नवीन
आपले फोटो काढलेच नाहीत नं... पुढल्या वेळेस असला स्लॅक चालणार नाही राजेश...
तुम्हीच टाइट स्केड्यूलवर होतात ना... असो, वेळात वेळ काढून आलात ते बरं वाटलं.
आणि हो तो अ‍ॅप्पल अप-साईड डाउन केक नव्हता काही तो पिअर (pear) अप-साईड डाउन केक आहे..
आता पाचापैकी चार शब्द बरोबर आले ते कुठेच गेलं! बाकी तो केक मस्त होता... अ पिअर (pear) अप-साईड डाउन केक इज अ पिअर (pear) अप-साईड डाउन केक बाय एनी नेम... असं काहीसं शेक्सपियर म्हणून गेल्याचं आठवतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल

वा वा, काय बोलावे?? थोडासा

Nile
गुरुवार, 08/12/2010 - 10:04 नवीन
वा वा, काय बोलावे?? थोडासा वृत्तांत वाचला काही फोटो पाहिले अन जळजळ वाढली म्हणुन पुढे वाचणे सोडुन दिले . ;-) धमाल केलेली दिसतेच आहे, पण गुर्जी तो सदरा धाडा हो इकडे. :-)
  • Log in or register to post comments

वा वा, काय बोलावे?? थोडासा

Nile
गुरुवार, 08/12/2010 - 10:04 नवीन
वा वा, काय बोलावे?? थोडासा वृत्तांत वाचला काही फोटो पाहिले अन जळजळ वाढली म्हणुन पुढे वाचणे सोडुन दिले . ;-) धमाल केलेली दिसतेच आहे, पण गुर्जी तो सदरा धाडा हो इकडे. :-)
  • Log in or register to post comments

घासकडवी साहेब जरा फोटुतल्या

मदनबाण
गुरुवार, 08/12/2010 - 10:08 नवीन
घासकडवी साहेब जरा फोटुतल्या लोकांची नावे लिवा की,म्हणजी पार्टीतल्या मंडळींची ओळख कळेल. :)
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

विकास
गुरुवार, 08/12/2010 - 20:11 नवीन
घासकडवी साहेब जरा फोटुतल्या लोकांची नावे लिवा की,म्हणजी पार्टीतल्या मंडळींची ओळख कळेल. असेच म्हणतो! बाकी वृत्तांत एकदम मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मनसोक्त गप्पा या हेडिंग खाली

शिल्पा ब
गुरुवार, 08/12/2010 - 22:40 नवीन
मनसोक्त गप्पा या हेडिंग खाली असलेल्या फोटोत दुसऱ्या ओळीत पहिल्या फोटोत नाटक्याच्या मागे निळा ड्रेस घालून उभी आहे ती मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अगदी समोर उभी आहेस असं वाटलं

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/12/2010 - 22:45 नवीन
अगदी समोर उभी आहेस असं वाटलं मला! मानलं ब्वॉ गुर्जींच्या फोटोग्राफीला!! ;-) गुर्जी: नाटक्याची ऑप्टीकल डेप्थ एकापेक्षा जास्त आहे ... गल्ली चुकलं वो फोटो काढताना! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

ऑप्टीकल डेप्थ!!

नाटक्या
गुरुवार, 08/12/2010 - 23:18 नवीन
एकंदरीत जमलेल्या सगळ्यांच्या मानाने ऑप्टीकल डेप्थच काय पण विड्थ पण एका पेक्षा बरीच जाडी होती... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

तरी बरं फोटो वाईड अँगल

चतुरंग
गुरुवार, 08/12/2010 - 23:22 नवीन
तरी बरं फोटो वाईड अँगल लेन्सने काढलेत म्हणे! नाहीतर काय व्हायचं? ;) (अतिवाईड)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

फोटोग्राफी

राजेश घासकडवी
गुरुवार, 08/12/2010 - 23:29 नवीन
मानलं ब्वॉ गुर्जींच्या फोटोग्राफीला!!
हे हे हे, ते टकिला शॉट्सविषयी नाही वाचलं का? खुलासा संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे वा!!

एक
गुरुवार, 08/12/2010 - 10:37 नवीन
वृत्तांत सुरेखच आहे..पण लिहिलं आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त दंगा झाला असणार याची गॅरेंटी आहे. गुरुजींना या आधी आम्ही त्यांच्याच घरी १-२ दा भेटलो होतो. (बहुतेक २००२ साली.) त्यामुळे त्यांच्या आदरातिथ्या बद्द्ल प्रश्नच नाही!! यावेळी नाटक्या ने कुठलं कॉकटेल बनवलं? एका मित्राचं आमंत्रण आधीच् स्विकारलं होतं त्यामुळे मला येता आलं नाही. आमच्या पुण्या बद्द्ल तुम्ही लोक खूप "वाईट्ट् वाईट्ट" बोलत होता असं कळालं. :) त्यामुळे आमच्या जाज्ज्वल्य अभिमानाला जागून पुढच्या कट्ट्याला आम्ही उपस्थीत राहूच.. :) मराठमोळेंमुळे ती संधी चालून येतच आहे. तेव्हा भेटूच!! -(अट्ट्ल,सदाशिवपेठी, एकारान्त पुणेकर) एक
  • Log in or register to post comments

मस्त/चविष्ट वृत्तांत!

विंजिनेर
गुरुवार, 08/12/2010 - 10:37 नवीन
जळजळ झालेली आहे. :) कृपया पदार्थांच्या पाकृ आणि पाकृंचे जीवघेणे फटु टाकून जळजळ आणखी वाढवू नये. असो. शिर्षकावरून क्रमशः वृत्तांत वाटतोय. म्हणजे इनोचा फ्यॅमीली पॅक आणावा लागणार. :)
  • Log in or register to post comments

बेष्ट बेष्ट

बबलु
गुरुवार, 08/12/2010 - 10:37 नवीन
>>>सुमारे पंधरा दे धमाल माणसं. ही मिपावरती दिसतात, मुखवट्यांआडूनसुद्धा त्यांचा मिष्किलपणा जाणवत राहातो. हा हा हा !! कळला रोख. :) :) :) >>> वंगण म्हणून काही पेयं. बेष्ट बेष्ट. >>> एका वेळी आपला ग्लास एका झटक्यात रिकामा करायचा. हा झटका जिभेला आणि घशाला जाणवला पाहिजे. ती चव विरण्याआधीच पटकन मीठ चाटायचं आणि लगेच लिंबू चावायचं. ब्रम्हानंदी. गुर्जी, राजम्याचा फोटू काय ज ब रा आलाय. आणि राजमा आणि होममेड ब्रेड होता पण "ए वन". सॅलूट. दीपालीचा अपसाइड डाउन केक फर्मास. नाट्क्याची चिकन अचारी यमी (६ पट गोरीवाली वेगळी) :) शिल्पाने आणलेले बरेचसे उडीद वडे तर मीच निर्लज्यासारखे हादडले. (स्वगतः सुधार बबल्या सुधार) . काय मस्त झाले होते म्हणून सांगू. >>> असो. तर सांगायचा मुद्दा काय, की मिपावर भेटणारे समधर्मी मित्र-मैत्रिणी, चमचमीत खाणं, एखादं सुंदर ड्रिंक, भरपूर केक आणि छान गप्पा असतील तर आनंदी होणं काय कठीण आहे? + १०० (कट्टा जबरी एंजॉय केलेला) ... बबलु
  • Log in or register to post comments

मी आत्तापर्यंत कधीही एखाद्या

पारुबाई
गुरुवार, 08/12/2010 - 10:52 नवीन
मी आत्तापर्यंत कधीही एखाद्या पार्टीचे इतके सुंदर वर्णन वाचले नव्हते. मुळात हे सगळे एका पाककृतीच्या आकारबंधात बांधणे ही कल्पनाच ग्रेट आहे. खरेच ती एक अविस्मरणीय सन्ध्याकाळ होती . थ्री चिअर्स टू यू सर !!!
  • Log in or register to post comments

शेवटच्या वाक्याशी सहमत

बबलु
गुरुवार, 08/12/2010 - 11:04 नवीन
शेवटच्या वाक्याशी सहमत :) :) :) ....लाडू कावळा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारुबाई

व्वा...

स्वाती दिनेश
गुरुवार, 08/12/2010 - 10:53 नवीन
कट्टा जोरात झालेला दिसतो आहे, मस्त वृत्तांत! स्वाती
  • Log in or register to post comments

मजा केली तुम्ही लोकांनी

धनंजय
गुरुवार, 08/12/2010 - 10:57 नवीन
मजा केली तुम्ही लोकांनी!
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
गुरुवार, 08/12/2010 - 19:52 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

मस्त वृत्तांत लिहीलाय...

दिपाली पाटिल
गुरुवार, 08/12/2010 - 10:58 नवीन
मस्त वृत्तांत लिहीलाय...
  • Log in or register to post comments

फार जळजळतय हो!! पण काय करणार

स्पंदना
गुरुवार, 08/12/2010 - 11:02 नवीन
फार जळजळतय हो!! पण काय करणार हाती फक्त इनो! पण एक सांगा राव, फोटो तकिला शॉट नंतर काढले की तकिला शॉटच्या आधी ? कारण तो शॉट बसला की माझाच फोटो होतो.
  • Log in or register to post comments

कारण तो शॉट बसला की माझाच

राजेश घासकडवी
गुरुवार, 08/12/2010 - 11:19 नवीन
कारण तो शॉट बसला की माझाच फोटो होतो.
म्हणूनच मी इतरांचेच फोटो काढले... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

गुर्जी, _/\_

बबलु
गुरुवार, 08/12/2010 - 11:29 नवीन
गुर्जी, _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

फोटोतली छकुली माझी आहे बरं

शिल्पा ब
गुरुवार, 08/12/2010 - 11:20 नवीन
फोटोतली छकुली माझी आहे बरं का... :-)
  • Log in or register to post comments

बच्चेकंपनीचा खेळ/दंगा सॉलिड

बबलु
गुरुवार, 08/12/2010 - 12:00 नवीन
बच्चेकंपनीचा खेळ/दंगा सॉलिड मस्त सुरु होता. मोठ्यां एवढाच लहानांनीही कट्टा एंजॉय केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

झक्कास

नंदन
गुरुवार, 08/12/2010 - 11:21 नवीन
कट्टा दणदणीत झालेला दिसतोय. फोटो आणि वृत्तांत झकासच. दोन वर्षांपूर्वी पिडांकाकांकडे झालेला पहिला द. कॅलिफोर्निया कट्टा आठवला :) [दुवा]
  • Log in or register to post comments

छान छान.

जागु
गुरुवार, 08/12/2010 - 11:27 नवीन
छान छान.
  • Log in or register to post comments

कट्टावृतांत एक नंबर

दत्ता काळे
गुरुवार, 08/12/2010 - 11:34 नवीन
वृतांत आणि फोटो दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

सुरेख वर्णन ! शेवटचे वाक्य

प्राजक्ता पवार
गुरुवार, 08/12/2010 - 11:49 नवीन
सुरेख वर्णन ! शेवटचे वाक्य अगदी योग्य . पुढील पाकृ लवकर टाका.
  • Log in or register to post comments

झकास ...मस्त पा कृ...

मन१
गुरुवार, 08/12/2010 - 14:31 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

छान!

अरुंधती
गुरुवार, 08/12/2010 - 12:41 नवीन
मस्त वर्णन आहे मिपा कट्ट्याचं आणि गप्पा-खादाडी संमेलनाचं! आवडलं! :-)
  • Log in or register to post comments

प्रचंड! प्रचंड जळजळ झालीये.

असुर
गुरुवार, 08/12/2010 - 20:09 नवीन
प्रचंड! प्रचंड जळजळ झालीये. फक्त इनो पुरेसं नाही. आता डायरेक्ट कार्बन डायऑक्साइड खावा लागेल बहुतेक. :-) असो. शेवटचं वाक्य खासच. सदरा... खलास! लंडनमध्ये कट्टा करण्यासारखी मेंबरं असतील तर कळवा राव. ही जळजळ त्याशिवाय जायची नाही. --असुर
  • Log in or register to post comments

अहाहा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/12/2010 - 20:33 नवीन
मिपा कट्टा मस्तच.......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

गुर्जी लय बेस्ट...

नाटक्या
गुरुवार, 08/12/2010 - 23:29 नवीन
पारावर लय गप्पांचा फड रंगला व्हता ते कवा तरी लिवा..लिवा म्हून मागे लागलो व्हतो ते आपून लय बेस्ट केलं बघा. आता पासून या पुढे समद्या पारावरच्या गप्पा आपूनच लिवा. आमच्यात लिवनारा कोन नाय! बा ल्हान पनी मागं लागला व्हता "साळेत जा, साळेत जा" म्हून पर एकदा गुर्जींनी (तुम्ही नव्ह बरं का मास्तर) आसं थोबाड फोडल (भेटू दे तो मास्तूरे आता आसा फोडतो फोकलीच्याला XXX) का तवा पासून साळेचं त्वांड पायल न्हाइ. मी काय म्हनतो ते मान्य हाय का न्हाय मंडळी. लय बेस्ट लिवला मास्तर. पुढच्या टायमाला पारावर गप्पा हानायला बसलो तर एक संतरा बाटली आपल्याकडून बक्शीस बरं का!!
  • Log in or register to post comments

पहिल्या परिच्छेदातच

चतुरंग
Fri, 08/13/2010 - 03:20 नवीन
हे कट्ट्याचे वर्णन नसून एखादे संपादकीय वाचतोय की काय अशी शंका येते न येते तोच दुसर्‍या-तिसर्‍या परिच्छेदापासून मास्तरांनी गाडी बरोब्बर रुळावर आणली आणि माझा जीव टकीलात पडला! ;) चित्रे आणि पायरी दरपायरी खुमासदार वर्णनावरुन कळतेच आहे की एकदम जोरदार झालेला आहे कट्टा! बाकी दारवांबाबत आम्ही काही कमेंट्स देऊ शकत नाही पण साला हा मार्गारीटा प्रकार मात्र एकदा चाखून बघायचाय असं राहून राहून वाटतं! ;) लगे रहो वेस्टकोस्ट वासियों एन्जॉय!! :) लेखातल्या शेवटच्या वाक्याबद्दल पेश्शल टाळ्या, घासूशेठ!! :) (ईस्टकोस्टनिवासी)चतुरंग
  • Log in or register to post comments

आणखी काही:

नाटक्या
Fri, 08/13/2010 - 05:54 नवीन
गुर्जी आपण आज्ञा केलीत म्हणून लिहीतो. मंडळी या शिवाय पडद्य आड बर्‍याच घडामोडी झाल्यात त्या अशा: १. नवीन लग्न झालेल्या (म्हणजे कोण? सगळ्यांना माहित असावे..) नाड्या कोणाच्या हातात आहेत/असाव्यात ह्याबद्दल झालेली चर्चा. या चर्चेत बेसनलाडू यांनी (का कुणास ठाउक) पण फारच हिरिरीने भाग घेतला. २. टकीला कशी प्यावी यावर गुरुजींचे बोधप्रद आख्यान. नाटक्या आणि मंदार (श्री. शिल्पा ब) यांचे त्याला फाट्यावर मारून एकादमात टकीला पिणे. ३. गुरुजी आणि त्यांचे जालीम शत्रू यांचे वादविवाद. ४. दादर आणि सभोवारच्या परिसरातली खरेदी (बरेच दादरकर असल्याने) गल्ली/दुकान आणि त्यांची मोजदाद (इकडुन तिसरे तिकडून हजारावे इ.) जणू काही दुकानच खरेदी करणार होते. ५. टॅक्सी/रिक्षा चालकांचा माज व त्यावरील मिपाच्या सभासदत्वाच्या प्रतिक्षेत असलेले सौरभ रांगणेकर यांचे जालीम उपाय. ६. शिल्पा ब यांची ऐण्ट्री झाल्यावर चळाचळा कापणारे मिपाकर ७. हाण तुझ्या XXX असे म्हणत बघता बघता पावाचा फन्ना उडवणारे मिपाकर ८. गाण्यातले ओ-का-ठो कळत नसताना गाण्यावर बोलणारे नाटक्या. त्यावरून नाटक्या आणि बबलू यांची जुंपली (आपल्याला चढल्यावर काय बोलायची बात नाय, काय समजलात? आपल्या म्हणजे दोघांच्या) नंतर लक्षात आले की बबलू शेट असे का बरळताहेत ते. त्याचे काय आहे मंडळी बबलूशेट नेटफ्लिक्स मध्ये पाट्या टाकतात आणि बरेच (नको ते) सिनेमे बघतात म्हणून असे होते. ही बघा त्यांनी सध्याच बघीतलेल्या सिनेमांची यादी: 1. सीता और मार्गारिटा 2. सोडा अकबर 3. जो पिया वही सिकंदर / जो पिलाता वही बार-टेंडर 4. लव्ह, सेक्स और व्होडका 5. रब ने पिला दी थोडी 6. रम व्हिस्की से कम नही 7. पास्ड आउट अ‍ॅट लोखंडवाला 8. चांदनी चौक से चांदनी बार तक 9. रम दे बसंती 10. हम टाईट हो चुके सनम 11. कभी देशी कभी रम आणखी काय लिहू, पुढल्या पेग नंतर परत लिहीन.
  • Log in or register to post comments

हा हा हा !!!!! ढाक-चिक,

बबलु
Fri, 08/13/2010 - 10:58 नवीन
हा हा हा !!!!! ढाक-चिक, ढाक-चिक, ढाक-चिक, ढाक-चिक !!!! असो... कुठेतरी ऐकलेली चारोळी इथे चपखल बसते. पिऊन थोडी चढणार असेल | तरच पिण्याला अर्थ आहे || एवढी ढोसून चढणार नसेल | तर आख्खा खंबा व्यर्थ आहे || :) :) :) बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

हा हा हा

सहज
Fri, 08/13/2010 - 11:01 नवीन
पिऊन थोडी चढणार असेल | तरच पिण्याला अर्थ आहे || एवढी ढोसून चढणार नसेल | तर आख्खा खंबा व्यर्थ आहे || +१ सहमत आहे. ती झिंग उर्फ किक नसती तर काही अर्थ नाही. नाटक्याशेठचा प्रतिसादही आवडला. पुढच्यावेळी त्या एकेका सिनेमाचे कथानक लिव्हा असेच एक कट्टा करुन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

छान !

मिसळभोक्ता
Fri, 08/13/2010 - 12:52 नवीन
आमच्या मध्यवयीन गंडांतरामुळे दुसर्‍या दिवशी भल्यापहाटे उठून सोळा मैलाच्या चढाई-उतराईचा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने कट्ट्याला येणे जमले नाही, तरी (की त्यामुळेच?) कट्टा धमाल झालेला दिसतो आहे. चान चान.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा