अगदी सहमत.
फोटो जास्त वाटत आहे प्रत्येक पाकृ मध्ये.
रेसिपी देणाऱ्या सदस्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आस वाटत.
आणि त्यांनी हे सदर दुर्लक्षित केल हे जाणवतेय.
निश्चितच.
>> आणि त्यांनी हे सदर दुर्लक्षित केल हे जाणवतेय.
असं का वाटलं बुवा?
ओह प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणुन?
जरा हे पण पहा
278 वाचने.
बाकी वरील मताची नोंद घेतली आहे.
हे सगळ मी निर्मल मनाने सांगतेय.
निर्मळ मनानेच बघा की मग.
अहो कधी कधी कांदा कीती बारीक कापायचा व तत्सम गोष्टी कळतात.व पाक्रुही छान समजावुन सांगितलेली असते.
राग तुमचा नाही आला हो तै. तुमचं मत तुम्ही मांडलत, योग्य आणि संयत शब्दात.. तुमच्यावर कसला राग, तुम्हाला तो हक्क आहेच की..
पण गणपानं फोटो कमी केले तर मात्र नक्की राग येइल.
अहो अमराठी / देवनागरी न समजणार्या कुकला हे स्टेप बाय स्टेप फोटो हातात ठेवून दिले की पाकृ फारशी समजुन द्यायची भानगड नाही ना हो. उलट समजुन देताघेता शब्दात अडकून चव हरवायची. हे फोटोच बेस्ट!
फोटो हवेच!
प्रतिक्रिया
मिपाच्या या सदराकडे......
सहमत
अगदी सहमत. फोटो जास्त वाटत
>> आणि त्यांनी हे सदर
गणपा, फोटो कमी केलेस तर
हे सगळ मी निर्मल मनाने
- १
-१
असहमत...
नक्कीच सौरभ् हेच म्हणतो. बाकी
मिपा करांना माझ्या मताचा
राग तुमचा नाही आला हो तै.
असे काय म्हणता
फोटो हवेतच...