मिपाचा पाककृती हे सदर खूप छान आहे..अगदी त्याला कसलीच तोड नाही हे नक्कीच!! .
मी मिपा ची नियमित वाचक आणि आता सदस्य पण आहे.
पण आज कालच्या पाकृ मध्ये मला फोटो session जास्त आणि पाकृ मधला लेखकाचा रस कमी वाटतोय.
फोटो शिवाय मजा नाही मान्य !!! अगदी १०१ % ...
पण काही फोटो प्रकाशित केले नाहीत तरी काही हरकत नाही.(उदा. चिरलेले कांदे किंवा टोमाटो)
मोजकेच आणि गरजेचे फोटो द्यावे आस माझ मला वाटतय त्यामुळे पाकृ सुटसुटीत आणि नीट वाटेल..
त्यामुळे पाकृ ची चव काही कमी होणार नाही आणि वाचकांचा प्रतिसाद हि नाही ....
हे सगळ मी निर्मल मनाने सांगतेय..ह्यात मला काही कोणाला उद्देशून म्हणायचे नाही...आणि konach मन हि दुखवायचा नाही..
तुम्हाला काय वाटत मिपाकरांनो?
टीप:- हे सगळ मला वाटलं म्हणून लिहलय......... मिपाकारांचा मत हवाय.
वाचने
2493
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाच्या या सदराकडे......
सहमत
अगदी सहमत. फोटो जास्त वाटत
>> आणि त्यांनी हे सदर
In reply to अगदी सहमत. फोटो जास्त वाटत by झक्कास...
गणपा, फोटो कमी केलेस तर
In reply to >> आणि त्यांनी हे सदर by गणपा
हे सगळ मी निर्मल मनाने
- १
-१
असहमत...
नक्कीच सौरभ् हेच म्हणतो. बाकी
In reply to असहमत... by मी-सौरभ
मिपा करांना माझ्या मताचा
राग तुमचा नाही आला हो तै.
In reply to मिपा करांना माझ्या मताचा by मनि२७
असे काय म्हणता
फोटो हवेतच...