✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा पाककृती..

म
मनि२७ यांनी
Mon, 08/09/2010 - 11:15  ·  लेख
लेख
मिपाचा पाककृती हे सदर खूप छान आहे..अगदी त्याला कसलीच तोड नाही हे नक्कीच!! . मी मिपा ची नियमित वाचक आणि आता सदस्य पण आहे. पण आज कालच्या पाकृ मध्ये मला फोटो session जास्त आणि पाकृ मधला लेखकाचा रस कमी वाटतोय. फोटो शिवाय मजा नाही मान्य !!! अगदी १०१ % ... पण काही फोटो प्रकाशित केले नाहीत तरी काही हरकत नाही.(उदा. चिरलेले कांदे किंवा टोमाटो) मोजकेच आणि गरजेचे फोटो द्यावे आस माझ मला वाटतय त्यामुळे पाकृ सुटसुटीत आणि नीट वाटेल.. त्यामुळे पाकृ ची चव काही कमी होणार नाही आणि वाचकांचा प्रतिसाद हि नाही .... हे सगळ मी निर्मल मनाने सांगतेय..ह्यात मला काही कोणाला उद्देशून म्हणायचे नाही...आणि konach मन हि दुखवायचा नाही.. तुम्हाला काय वाटत मिपाकरांनो? टीप:- हे सगळ मला वाटलं म्हणून लिहलय......... मिपाकारांचा मत हवाय.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2479 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

मिपाच्या या सदराकडे......

सूर्यपुत्र
Mon, 08/09/2010 - 11:23 नवीन
आत्तापर्यंत लक्ष दिले नव्हते. पण गेल्या आठवड्याच्या एकंदरीत चर्चा पाहता या सदराकडे दुर्लक्ष करु नये हे जाणवले.... "एक तरी पाककृती करावी शहाणी....."
  • Log in or register to post comments

सहमत

स्मिता चावरे
Mon, 08/09/2010 - 12:14 नवीन
आणि पूर्वीची वाचन खूण साठवण्याची सोयही असावी.
  • Log in or register to post comments

अगदी सहमत. फोटो जास्त वाटत

झक्कास...
Mon, 08/09/2010 - 16:04 नवीन
अगदी सहमत. फोटो जास्त वाटत आहे प्रत्येक पाकृ मध्ये. रेसिपी देणाऱ्या सदस्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आस वाटत. आणि त्यांनी हे सदर दुर्लक्षित केल हे जाणवतेय. निश्चितच.
  • Log in or register to post comments

>> आणि त्यांनी हे सदर

गणपा
Mon, 08/09/2010 - 17:01 नवीन
>> आणि त्यांनी हे सदर दुर्लक्षित केल हे जाणवतेय. असं का वाटलं बुवा? ओह प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणुन? जरा हे पण पहा 278 वाचने. बाकी वरील मताची नोंद घेतली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झक्कास...

गणपा, फोटो कमी केलेस तर

अर्धवट
Mon, 08/09/2010 - 17:03 नवीन
गणपा, फोटो कमी केलेस तर सुपारी देइन तुझ्या नावाची..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हे सगळ मी निर्मल मनाने

शानबा५१२
Mon, 08/09/2010 - 16:58 नवीन
हे सगळ मी निर्मल मनाने सांगतेय. निर्मळ मनानेच बघा की मग. अहो कधी कधी कांदा कीती बारीक कापायचा व तत्सम गोष्टी कळतात.व पाक्रुही छान समजावुन सांगितलेली असते.
  • Log in or register to post comments

- १

प्रसन्न केसकर
Mon, 08/09/2010 - 17:04 नवीन
फोटो प्रमाणाबाहेर होताहेत असे मला वाटत नाही. अनेकदा फोटोंमुळे पाककृतीच्या क्रियांचे बारकावे कळतात आणि त्या कळणे सोपे जाते असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments

-१

ऋषिकेश
Mon, 08/09/2010 - 17:19 नवीन
नाहि पटले
  • Log in or register to post comments

असहमत...

मी-सौरभ
Mon, 08/09/2010 - 19:55 नवीन
केवळ फोटो टाकण्याला आक्शेप घेता येइल पण माहिती सह फोटो असतील तर न आवडायच कारण नाही.
  • Log in or register to post comments

नक्कीच सौरभ् हेच म्हणतो. बाकी

शानबा५१२
Tue, 08/10/2010 - 10:18 नवीन
नक्कीच सौरभ् हेच म्हणतो. बाकी लेख एकदम क्रांतिकारक आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

मिपा करांना माझ्या मताचा

मनि२७
Tue, 08/10/2010 - 09:51 नवीन
मिपा करांना माझ्या मताचा चांगलाच राग आलेला दिसतोय... अगदी फोटो न टाकल्यास सुपारी वगैरे देताय हि लोक... असो....
  • Log in or register to post comments

राग तुमचा नाही आला हो तै.

अर्धवट
Tue, 08/10/2010 - 11:21 नवीन
राग तुमचा नाही आला हो तै. तुमचं मत तुम्ही मांडलत, योग्य आणि संयत शब्दात.. तुमच्यावर कसला राग, तुम्हाला तो हक्क आहेच की.. पण गणपानं फोटो कमी केले तर मात्र नक्की राग येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनि२७

असे काय म्हणता

सहज
Tue, 08/10/2010 - 10:04 नवीन
अहो अमराठी / देवनागरी न समजणार्‍या कुकला हे स्टेप बाय स्टेप फोटो हातात ठेवून दिले की पाकृ फारशी समजुन द्यायची भानगड नाही ना हो. उलट समजुन देताघेता शब्दात अडकून चव हरवायची. हे फोटोच बेस्ट! फोटो हवेच!
  • Log in or register to post comments

फोटो हवेतच...

शिल्पा ब
Tue, 08/10/2010 - 10:13 नवीन
फोटो हवेतच...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा