तुमचा मुख्य मुद्दा चर्चा प्रस्तावाशी पुरेसा आहे. संपादकांना तशीच विनंती आहे. मला चर्चेवरुन हा मुद्दा सुचला इतकेच.
हा कौल भरकटु नये ही अपेक्षा आहे.
सदर कौल हा अश्लिलतेच्या संकल्पना या मूळ हेतुवर आधारित आहे.
>>सदर कौल हा अश्लिलतेच्या संकल्पना या मूळ हेतुवर आधारित आहे.
आपले काही विश्लेषण दिले तर बरे होईल. अन्यथा मला प्रकाश घाटपांडे आणि नितिन थत्ते ही नावे पण अश्लील वाटू शकतात.
जगात अश्लील नसलेले एकमेव पुस्तक म्हणजे टेलिफोन डिरेक्टरी असे कोणीतरी म्हटले आहे.
मत देण्याची पात्रता माझ्यात नाही.
कौलाचा हेतु व पार्श्वभुमी देण्याची इथे सोय नाही. उपरोक्त दुव्यावर शी संबंधीत असलेला मूळ अनुभव मासिकातील निरंजन घाट्यांचा अश्लीलतेचे पुर्वसुर हा लेख देखील आता त्या दुव्यावर अस्तित्वात नाही हे माझ्या लक्षात आले आहे.
मत देण्याची पात्रता माझ्यात नाही.
असहमत. फार तर मत देण्याची इच्छा नाही असे म्हणु शकता.
एकोळी धाग्यांची ही पुढची पायरी का हो पका काका? नुसता विषय देउन मत द्या म्हणताय.
काही शेंडा बुडखा द्या की?
हे कौल फोडण्या मागचा उद्देश/प्रयोजन ? मिळवलेल्या विद्याचा (ती नव्हे तो) काय उपयोग होणार आहे?
की असच वेळ काढण्यासाठी.
मला तरी कंस अश्लिल वाटत नाही जो पर्यंत तो रिकामा आहे आणि त्याच्या जोडीला दुसरा रिकामा कंस नाही.
पंगा यांनी लेखकाच्या प्रतिसादातील कंसांना आक्षेप घेतला होता. तो उगाच काहीच्या काही आहे असे त्यांचे मत असू शकेल आणि लोक काय म्हणतात हे पाहण्यासाठी त्यांनी हा कौल घेतला असावा.
श्री. पी.घाटपांडे साहेब,
हा कौल वाचून मी १५ मिनिटे नुसता हसत होतो... आजूबाजूंच्या लोकांना वाटले याला काय झाले म्हणून, तर त्यांना तुमचा कौल दाखवला आणि ते देखील पोट धरून हसू लागले. जबरदस्त!
आजचा माझा दिवस करणी लागला!
मत अर्थातच नाही ला दिले आहे!
काढणारा कसा काय अश्लिल बुवा? मी तर डोळे दाखवण्यासाठी तसे काढले होते. आता बघणारा मात्र अश्लिल असल्यास वेगळेच काही दिसू शकते. थोडक्यात कंस अश्लिल नसला तरी पाहणारा असू शकतो.
म्हणू तर असे डोळे काढनारा अश्लिल वाटू शकतो .
ते डोळे आहेत हे सांगावे लागते ह्यातच त्या कलाकाराचे अपयश आहे. आणि असे अपयश स्विकारायला मोठे मनही लागते.बाकी अश्लिलता आणि DOUBLE MEANING यावर एक ग्रंथ पण लिहीता येइल. पण शेवटी आम्ही त्या अर्थाने लिहलेच नव्हते असे सांगून प्रत्येकाला हाथ झटकता येतातच होय ना ? म्हणून ते डोळे अश्लिल वाटले का चे उत्तर मी हो असेच देइन. : ) बघा बूवा smiley मधे आमचे मिस्कील डोळे ओळखता आले का ? की तूमची नजर आणखी काहि पाहते....
आजानुकर्ण हे नाव काढावे
In reply to आजानुकर्ण हे नाव काढावे by आजानुकर्ण
विनंतीस सहमती
In reply to विनंतीस सहमती by प्रकाश घाटपांडे
??
In reply to ?? by नितिन थत्ते
मूळ दुवा
In reply to मूळ दुवा by प्रकाश घाटपांडे
रंग
In reply to रंग by नितिन थत्ते
दुव्याभोवती
In reply to दुव्याभोवती by राजेश घासकडवी
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
अश्लीलता
In reply to अश्लीलता by ब्रिटिश टिंग्या
पण कंस हा कृष्णाचा मामा होता
In reply to पण कंस हा कृष्णाचा मामा होता by परिकथेतील राजकुमार
'तो' कंस
In reply to अश्लीलता by ब्रिटिश टिंग्या
हे आक्षी खर् हाय बरका
In reply to मूळ दुवा by प्रकाश घाटपांडे
अतिशय गहन चर्चा/कौल आहे . हे आधी मान्य करतो..
In reply to आजानुकर्ण हे नाव काढावे by आजानुकर्ण
स्वसंपादनाची गरज कारण नं.?
In reply to आजानुकर्ण हे नाव काढावे by आजानुकर्ण
अजानुकर्ण यांनी काढलेला कंस
माहित नाही बॉ
नाहि
स्वाक्षरीत
सांगता येत नाही- ला मत दिले आहे, कारण ..
एकोळी धाग्यांची ही पुढची
In reply to एकोळी धाग्यांची ही पुढची by गणपा
१५० कॅरेक्टर्स
In reply to एकोळी धाग्यांची ही पुढची by गणपा
गणपा
हे आठवलं ..
In reply to हे आठवलं .. by भीडस्त
आणि तुम्ही भिडस्त?
In reply to आणि तुम्ही भिडस्त? by शिल्पा ब
म्हनूनच तर फक्त दुसर्याला quote करून थांबलोय.
श्री. पी.घाटपांडे साहेब, हा
सांगता येत नाही
सांगता येत नाही.
ते तुम्ही सहि कशावर करता ह्यावर अवलंबून आहे
एखादा नमुना आहे का?
In reply to एखादा नमुना आहे का? by चिंतामणी
नमुना
In reply to नमुना by आमोद शिंदे
नाहि
In reply to नाहि by आत्मशून्य
काढणारा कसा काय अश्लिल बुवा?
In reply to काढणारा कसा काय अश्लिल बुवा? by आमोद शिंदे
मला नेमके हेच तर सांगायचे होते की अश्लिलता नजरेत असते ....
आपण लाल चश्मा ....