तुमचा मुख्य मुद्दा चर्चा प्रस्तावाशी पुरेसा आहे. संपादकांना तशीच विनंती आहे. मला चर्चेवरुन हा मुद्दा सुचला इतकेच.
हा कौल भरकटु नये ही अपेक्षा आहे.
सदर कौल हा अश्लिलतेच्या संकल्पना या मूळ हेतुवर आधारित आहे.
कौलाचा हेतु व पार्श्वभुमी देण्याची इथे सोय नाही. उपरोक्त दुव्यावर शी संबंधीत असलेला मूळ अनुभव मासिकातील निरंजन घाट्यांचा अश्लीलतेचे पुर्वसुर हा लेख देखील आता त्या दुव्यावर अस्तित्वात नाही हे माझ्या लक्षात आले आहे.
मत देण्याची पात्रता माझ्यात नाही.
असहमत. फार तर मत देण्याची इच्छा नाही असे म्हणु शकता.
एकोळी धाग्यांची ही पुढची पायरी का हो पका काका? नुसता विषय देउन मत द्या म्हणताय.
काही शेंडा बुडखा द्या की?
हे कौल फोडण्या मागचा उद्देश/प्रयोजन ? मिळवलेल्या विद्याचा (ती नव्हे तो) काय उपयोग होणार आहे?
की असच वेळ काढण्यासाठी.
मला तरी कंस अश्लिल वाटत नाही जो पर्यंत तो रिकामा आहे आणि त्याच्या जोडीला दुसरा रिकामा कंस नाही.
पंगा यांनी लेखकाच्या प्रतिसादातील कंसांना आक्षेप घेतला होता. तो उगाच काहीच्या काही आहे असे त्यांचे मत असू शकेल आणि लोक काय म्हणतात हे पाहण्यासाठी त्यांनी हा कौल घेतला असावा.
हा कौल वाचून मी १५ मिनिटे नुसता हसत होतो... आजूबाजूंच्या लोकांना वाटले याला काय झाले म्हणून, तर त्यांना तुमचा कौल दाखवला आणि ते देखील पोट धरून हसू लागले. जबरदस्त!
आजचा माझा दिवस करणी लागला!
काढणारा कसा काय अश्लिल बुवा? मी तर डोळे दाखवण्यासाठी तसे काढले होते. आता बघणारा मात्र अश्लिल असल्यास वेगळेच काही दिसू शकते. थोडक्यात कंस अश्लिल नसला तरी पाहणारा असू शकतो.
ते डोळे आहेत हे सांगावे लागते ह्यातच त्या कलाकाराचे अपयश आहे. आणि असे अपयश स्विकारायला मोठे मनही लागते.बाकी अश्लिलता आणि DOUBLE MEANING यावर एक ग्रंथ पण लिहीता येइल. पण शेवटी आम्ही त्या अर्थाने लिहलेच नव्हते असे सांगून प्रत्येकाला हाथ झटकता येतातच होय ना ? म्हणून ते डोळे अश्लिल वाटले का चे उत्तर मी हो असेच देइन. : ) बघा बूवा smiley मधे आमचे मिस्कील डोळे ओळखता आले का ? की तूमची नजर आणखी काहि पाहते....
प्रतिक्रिया
आजानुकर्ण हे नाव काढावे
'() असे कंस अश्लील वाटतात काय?' एवढा चर्चाप्रस्ताव पुरेसा आहे.
चर्चाप्रस्तावातून माझे नाव काढण्याची संपादकांना विनंती करत आहे.
विनंतीस सहमती
In reply to आजानुकर्ण हे नाव काढावे by आजानुकर्ण
तुमचा मुख्य मुद्दा चर्चा प्रस्तावाशी पुरेसा आहे. संपादकांना तशीच विनंती आहे. मला चर्चेवरुन हा मुद्दा सुचला इतकेच.
हा कौल भरकटु नये ही अपेक्षा आहे.
सदर कौल हा अश्लिलतेच्या संकल्पना या मूळ हेतुवर आधारित आहे.
??
In reply to विनंतीस सहमती by प्रकाश घाटपांडे
>>सदर कौल हा अश्लिलतेच्या संकल्पना या मूळ हेतुवर आधारित आहे.
आपले काही विश्लेषण दिले तर बरे होईल. अन्यथा मला प्रकाश घाटपांडे आणि नितिन थत्ते ही नावे पण अश्लील वाटू शकतात.
जगात अश्लील नसलेले एकमेव पुस्तक म्हणजे टेलिफोन डिरेक्टरी असे कोणीतरी म्हटले आहे.
मत देण्याची पात्रता माझ्यात नाही.
मूळ दुवा
In reply to ?? by नितिन थत्ते
कौलाचा हेतु व पार्श्वभुमी देण्याची इथे सोय नाही. उपरोक्त दुव्यावर शी संबंधीत असलेला मूळ अनुभव मासिकातील निरंजन घाट्यांचा अश्लीलतेचे पुर्वसुर हा लेख देखील आता त्या दुव्यावर अस्तित्वात नाही हे माझ्या लक्षात आले आहे.
असहमत. फार तर मत देण्याची इच्छा नाही असे म्हणु शकता.
रंग
In reply to मूळ दुवा by प्रकाश घाटपांडे
दुव्याचा रंग बदलण्याची सोय करा बुवा लवकर. घाटपांडे काकांनी दुवा दिला आहे हेच कळले नाही :(
दुव्याभोवती
In reply to रंग by नितिन थत्ते
तो दुवा आहे हे अधोरेखित करण्यासाठी दुव्याभोवती कंस () टाकण्याची प्रथा चालू केली तर? सगळ्यांना कळल्याशी कारण.
+१
In reply to दुव्याभोवती by राजेश घासकडवी
चालेल.
चांगली कल्पना. (पण ते अश्लील वाटले तर?) :D
अश्लीलता
In reply to +१ by नितिन थत्ते
अश्लीलता ही व्यक्तीसाक्षेप असते!
पण कंस हा कृष्णाचा मामा होता
In reply to अश्लीलता by ब्रिटिश टिंग्या
पण कंस हा कृष्णाचा मामा होता ना ?
'तो' कंस
In reply to पण कंस हा कृष्णाचा मामा होता by परिकथेतील राजकुमार
आणि तो कंस दुष्ट असल्याचे वाचले आहे, पण अश्लिल होता की नाही हे फक्त इतिहासालाच माहित...
उगाच गेलेल्यांविषयी कशाला बोला..
भारी समर्थ
हे आक्षी खर् हाय बरका
In reply to अश्लीलता by ब्रिटिश टिंग्या
हे आक्षी खर् हाय बरका
अतिशय गहन चर्चा/कौल आहे . हे आधी मान्य करतो..
In reply to मूळ दुवा by प्रकाश घाटपांडे
हे म्हणजे नुसता "चड्डी" म्हणण्या सारखं आहे राव...
संदर्भानुसार अर्थ बदलणारच..
सांगता येत नाही ला मत दिले आहे..
स्वसंपादनाची गरज कारण नं.?
In reply to आजानुकर्ण हे नाव काढावे by आजानुकर्ण
स्वसंपादनाची गरज कारण नं.?
अजानुकर्ण यांनी काढलेला कंस
In reply to आजानुकर्ण हे नाव काढावे by आजानुकर्ण
अजानुकर्ण यांनी काढलेला कंस मला अश्लील , असभ्य, चावट वाटला. कृपया सप्पादकांनी त्वरीत लक्ष द्यावे ही विनंती.
माहित नाही बॉ
कल्पना नाही परंतु, बर्याच काळाने ही विवक्षित आयडी मिपावर दिसते आहे, हे उत्तमच!
नाहि
मुळ चर्चा माहित नाहि.. पण इथे नहि ला मत दिले आहे
स्वाक्षरीत
सांगता येत नाही ला मत दिले आहे.
स्वाक्षरीत महिरपी कंस अश्लिल वाटेल का?
{भेन्डि}
-----
सांगता येत नाही- ला मत दिले आहे, कारण ..
स्वाक्षरीतून काय अर्थ निघतो त्यावर ते अवलंबून आहे.
एकोळी धाग्यांची ही पुढची
एकोळी धाग्यांची ही पुढची पायरी का हो पका काका? नुसता विषय देउन मत द्या म्हणताय.
काही शेंडा बुडखा द्या की?
हे कौल फोडण्या मागचा उद्देश/प्रयोजन ? मिळवलेल्या विद्याचा (ती नव्हे तो) काय उपयोग होणार आहे?
की असच वेळ काढण्यासाठी.
मला तरी कंस अश्लिल वाटत नाही जो पर्यंत तो रिकामा आहे आणि त्याच्या जोडीला दुसरा रिकामा कंस नाही.
१५० कॅरेक्टर्स
In reply to एकोळी धाग्यांची ही पुढची by गणपा
कौलात फक्त १५० कॅरेक्टर्स बसतात. त्यामुळे आगापिछा देता येत नाही. पुर्वी ही सोय होती.
असो.
मिळालेला विद्याचा कल समजण्यापुरता उपयोग.
गणपा
In reply to एकोळी धाग्यांची ही पुढची by गणपा
पंगा यांनी लेखकाच्या प्रतिसादातील कंसांना आक्षेप घेतला होता. तो उगाच काहीच्या काही आहे असे त्यांचे मत असू शकेल आणि लोक काय म्हणतात हे पाहण्यासाठी त्यांनी हा कौल घेतला असावा.
हे आठवलं ..
Vulgar is whatever gives judge an erection
आणि तुम्ही भिडस्त?
In reply to हे आठवलं .. by भीडस्त
आणि तुम्ही भिडस्त?
म्हनूनच तर फक्त दुसर्याला quote करून थांबलोय.
In reply to आणि तुम्ही भिडस्त? by शिल्पा ब
नाहीतर अशा प्रकारचा धागा म्हणजे आमच्यासाठी सॉल्लिड विचारप्रवर्तक "हत्यार "आहे.
आम्हाला मूडानूरुप काहीही अश्लील वाटत असतं
" " दादा कोंडके प्रसन्न ''"
श्री. पी.घाटपांडे साहेब, हा
श्री. पी.घाटपांडे साहेब,
हा कौल वाचून मी १५ मिनिटे नुसता हसत होतो... आजूबाजूंच्या लोकांना वाटले याला काय झाले म्हणून, तर त्यांना तुमचा कौल दाखवला आणि ते देखील पोट धरून हसू लागले. जबरदस्त!
आजचा माझा दिवस करणी लागला!
मत अर्थातच नाही ला दिले आहे!
सांगता येत नाही
सांगता येत नाही या पर्यायाला मत दिले आहे.
'वाटतात'च्या जागी 'वाटतो' असायला हवे होते.
(()),>,{},[] हे कंसही अश्लील वाटतील काय?
सांगता येत नाही.
ला मत दिले.
नेहमीच अश्लील वाटत नाही.
कधी कधी मूड असला की अश्लील वाटतो.
ते तुम्ही सहि कशावर करता ह्यावर अवलंबून आहे
;)
एखादा नमुना आहे का?
अशी स्वाक्षरी पाहण्यात नाही आली. एखादा नमुना आहे का?
(भाबडा) चिंतामणी
नमुना
In reply to एखादा नमुना आहे का? by चिंतामणी
(.)(.) असा कंस काढल्यास अश्लिल वाटू शकतो.
नाहि
In reply to नमुना by आमोद शिंदे
असा कंस अश्लिल वाटत नाहि, पण तो काढणारा अश्लिल आहे असे वाटू शकते.... ;)
काढणारा कसा काय अश्लिल बुवा?
In reply to नाहि by आत्मशून्य
काढणारा कसा काय अश्लिल बुवा? मी तर डोळे दाखवण्यासाठी तसे काढले होते. आता बघणारा मात्र अश्लिल असल्यास वेगळेच काही दिसू शकते. थोडक्यात कंस अश्लिल नसला तरी पाहणारा असू शकतो.
मला नेमके हेच तर सांगायचे होते की अश्लिलता नजरेत असते ....
In reply to काढणारा कसा काय अश्लिल बुवा? by आमोद शिंदे
म्हणू तर असे डोळे काढनारा अश्लिल वाटू शकतो .
ते डोळे आहेत हे सांगावे लागते ह्यातच त्या कलाकाराचे अपयश आहे. आणि असे अपयश स्विकारायला मोठे मनही लागते.बाकी अश्लिलता आणि DOUBLE MEANING यावर एक ग्रंथ पण लिहीता येइल. पण शेवटी आम्ही त्या अर्थाने लिहलेच नव्हते असे सांगून प्रत्येकाला हाथ झटकता येतातच होय ना ? म्हणून ते डोळे अश्लिल वाटले का चे उत्तर मी हो असेच देइन. : ) बघा बूवा smiley मधे आमचे मिस्कील डोळे ओळखता आले का ? की तूमची नजर आणखी काहि पाहते....
आपण लाल चश्मा ....
आपण लाल चश्मा घातलातर सारं जग लाल दिसतं.म्हणुन ते लाल नसतं..... :)
so this is perception.