फार कमी वेळा मनापासून धन्यवाद दिले जातात. कुलकर्णीसाहेबांनी ही एका अगदी वेगळ्याच विषयावर लेखमाला लिहिल्याबद्दल आज तसे वाटते आहे.
धन्यवाद कुलकर्णीसाहेब.
फुले वाहतोच.
खरेच. लेखनासाठी वेगळा विषय निवडला आहे. अतिशय माहितीपूर्ण , वाचनिय आहे.
फुल वाहण्याची कल्पना मस्त. पण `साईन इन` ची भानगड आहे असे दिसले. नंतर बघते साइन करून.
माझ्या ब्लॉगवर आलेली एक उस्फुर्त प्रतिक्रिया. वाचून बरे वाटले..
प्रतिक्रिया:....
ह्या विषयावरील लिखाणाबद्दल आपले अनेकानेक आभार... मराठा सैनिकाबद्दल असे लिखाण वाचून खरच भरून पावलो... ह्या संदर्भात काही पुस्तके किंवा इतर साहित्य उपलब्ध असल्यास कृपया कळवा... पूर्ण वाचावे म्हणतोय...
१७-१८व्या शतकात सुद्धा अनेक समकालीन लेखक, कवींनी मराठा फौजेविषयी बरेच लिहून ठेवले आहे..
जसे की ... विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वार्याशी गुजगोष्टी करीत असतो.
अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते."
पुढे तो म्हणतो,"वार्याचाही शिरकाव होणार नाही अशाही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."
रोहन चौधरी.
सुंदर. धन्यवाद रोहन !
नमस्कार !
शंका योग्य आहे.
खरंतर अशा युध्दात जेव्हा मृतांची संख्या जास्त असते तेव्हा ही प्रेते जाळूनच टाकतात. शत्रूंची सुध्दा. पण ते त्या ता वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते. (वेळ आहे का यावर ) इतर धर्मियांची दफन केली जातातही. पण सगळ्यांची आठवण जागवली जाते ती मात्र अशा War Cemetary मधे. कधी कधी प्रेते जाळताही येत नाहीत. विमानांच्या हल्ल्याच्या भितीने. तेव्हा त्यांचे दफनच करावे लागते. किंवा बर्याच वेळी दफन करण्या इतका वेळ नसतो तेव्हा जाळूनही टाकायला लागतात. बरीच Flexibility असते तेव्हा. :-)
जेव्हा मृत्यू आजुबाजूला वावरत असतो त्यावेळी असे विचार मनाला शिवत नाहीत.
:-)
प्रतिक्रिया
छान,माहीतीपर लेख आहे जयंत
मस्त लेख, VC बद्द्ल इतकी
धन्य ते वीर..
वाचत आहे.
फार कमी वेळा मनापासून धन्यवाद
वाचतांना अंगावर काटा उभा
खरेच
छान लेख
धन्यवाद !
माझ्या ब्लॉगवर आलेली एक
सुरेख लेखमाला ..
नमस्कार ! शंका योग्य