तरंग
नजरेत नजर मिळवुन
सखी बोलायची अन्
भलत्या ठिकाणी रेंगाळणारी
नजर पाहुन हात
मानेजवळ नेऊन काय हे म्हणायची...
डोळ्यातील गढुळपण
कमी होतांना
ओठातल्या ओठात हसायची
अन् स्मित टिपले नाही
म्हणुन रुसायची
आजकाल अवचित तळ्यात
पडणारा दगड
हलकेच तरंग उमटवतो
अन शांतपणे तळाशी जातो
परत सगळं शांत शांत ... जसं काही झालंच नाही.
हलकेच तरंग उमटवतो अन शांतपणे
>>नजरेत नजर मिळवुन सखी
मस्त.
झकास रे नानबा.
वावा
हा
श्रामोंशी बाडिस
श्रामणभौ....जे हवे हवेसे वाटत
हा माणूस एरवी नाही ते उद्योग
नान्याला एक्विलिब्रीयम
हा हा हा, बहुतेक बटाट्यांचा
आम्ही उगाच नाही नानाचे
नाना, सही रे.. --टुकुल
टिपिकल नाना.. डोळ्यातील
आजकाल अवचित तळ्यात पडणारा
बरोबर आहे तुझे निळ्या
हल्कत
तुझं बरंय लेका, चौपाटीवरचे
अच्र्त
भेळेच्या कागदास तिखट चिकटलेले
आजकाल अवचित तळ्यात पडणारा
वा वा
अरे वा नाना!
छान
आजकाल अवचित तळ्यात पडणारा
मस्त.
नाना अजब रसायन आहे. अप्रतिम
च्यायला लगेच कोणाची तरी आठवण
छान
अगदी, अगदी
सर्व वाचकांचे आणि