वर्गणी
घरी आलो तोच शेजारच्या घरात गोंगाट. वर्गणी मागणारी सोसायटी मधील पोर बडबड करीत होती. कमीत कमी ५०१ रुपये नाही तर वर्गणी नको. १०१ वर तडजोड करण्यास तयार नव्हती. आमच्या शेजारी गुप्ते काकी राहतात. २ वर्षांपूर्वीच गुप्ते काका वारले. ते lic मध्ये कामाला होते. त्यांचा नंतर काकी कामाला जाऊ लागल्या त्यांचा पाठी एक मुलगी आणि लहान मुलगा आहे. सध्या घर काकिंवरच आहे. मोठी मुलगी science दुसरे वर्ष चालू आहे. मुलगा १० वी त आहे. काकुंने त्यांना १०१ देऊ केले ते घेण्यास तयार नव्हते. शेवटी रागाने ती पोर तशीच निघून गेली. गणपतीची वर्गणी जो देईल यथाशक्ती यथामती त्यावर देवाच्या नावावर जबरदस्ती करणे योग्य आहे का?
वाचन संख्या
3874
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो पण "हे ठिकाण" मधे का आलाय
अहो पण "हे ठिकाण" मधे का आलाय
In reply to अहो पण "हे ठिकाण" मधे का आलाय by शुचि
आपण गोंगाट ऐकून काय केले ?
क्षमा करा
In reply to आपण गोंगाट ऐकून काय केले ? by शाहरुख
ओके !
In reply to क्षमा करा by कळस..
त्याने वर्गणी मागणार्यांशी
In reply to आपण गोंगाट ऐकून काय केले ? by शाहरुख
वर्गणी
शिर्षक चुकीच टाकलत. खंडणी
अगदी बरोबर गणपा...
नाळ नाही रे बा समर्था, नाल
In reply to अगदी बरोबर गणपा... by भारी समर्थ
आभारी आहे.
In reply to नाळ नाही रे बा समर्था, नाल by पाषाणभेद
सहमत नाहि
-१
In reply to सहमत नाहि by कार्लोस
१०० नाही ५०० साठी अडून बसले
In reply to सहमत नाहि by कार्लोस
शुचि आणी गणपा यांच्याशी सहमत.
१०१ काय ११ काय आम्ही देऊ ते
आम्ही गणपती बसवायचो त्याची
एक शंका.....
>>इथे मतप्रदर्शन केलेल्या
In reply to एक शंका..... by प्रसन्न केसकर
वर्गणी
स्वीकारले