माझ्या लॅप्टॉपवर, एक फोल्डर आहे(त्यात काय आहे ते विचारु नका, महत्वाचे आहे), मी नवीन अॅन्टी व्हायरस(इ स्कॅन) टाकल्यापासुन हे फोल्डर मला उघडता येते पण त्यातल्या फाईल उघडत नाही. तसेच सीस्टीम रीस्टोअरपण करता येत नाही. फोल्डर कॉपी कींवा कट करता येत नाही. त्याच फोल्डरमध्ये नव्याने साठवलेल्या फाइल मात्र नीट चालतात, एरर चेक वगैरे करुन पाहीले पण ऊपयोग होत नाही...
काय करता येइल? मिपावरील जाणकार मदत करतील का?
वाचने
2219
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
ड्राईव्ह फॉर्मॅट मारुन बघा
ड्राईव्ह फॉर्मॅट मारुन बघा ;)
विनोदाचा भाग सोडा.. कुठल्या फाईल्स आहेत हे तरी सांगु शकाल का ? लॅपटॉप दुसर्या कुठल्या संगणकाशी शेअर करुन त्या संगणकावर ह्या फाईल्स चालु होतात का ते बघितले आहे का?
हां.. हे करुन पाहीले
In reply to ड्राईव्ह फॉर्मॅट मारुन बघा by परिकथेतील राजकुमार
हां.. हे करुन पाहीले पाहीजे...
(व्हीडीओ व पीडीएफ फाइल आहेत,१५ जी बी "डाटा" इतर कसला असणार? )
हां.. हे करुन पाहीले
In reply to ड्राईव्ह फॉर्मॅट मारुन बघा by परिकथेतील राजकुमार
हां.. हे करुन पाहीले पाहीजे...
(व्हीडीओ व पीडीएफ फाइल आहेत,१५ जी बी "डाटा" इतर कसला असणार? )
>(व्हीडीओ व पीडीएफ फाइल आहेत,१५ जी बी "डाटा" इतर कसला असणार? )
In reply to हां.. हे करुन पाहीले by शैलेन्द्र
त्यापेक्शा णविन स्टाक घावतो का?
ते बगा की.. :)
संपादन करण्यात फार वेळ जातो
In reply to >(व्हीडीओ व पीडीएफ फाइल आहेत,१५ जी बी "डाटा" इतर कसला असणार? ) by मी-सौरभ
संपादन करण्यात फार वेळ जातो हो... बरं इथे संपादक मंडळ स्थापुन चालत नाही..
इ स्कॅन फुकट मिळाला तरी वापरु नका.
तुम्ही त्या फोल्डरला फोल्डरलॉक टाकला होता का?दुसरे म्हणजे इस्कॅनच्या सेटींग मध्ये जावुन सर्व फोल्डरसेटिंग डिसेबल करा व तो फोल्डर रेनेम करुन चालतो का पहा.आजकाल फोल्दरमधे काही साथवायची कोलेती मतरिअल मिलत नाही.
कोलेती मतरिअल होत हो...
In reply to इ स्कॅन फुकट मिळाला तरी वापरु नका. by वेताळ
कोलेती मतरिअल होत हो... म्हणुन तर नां...
माहिति
नेटिव बूट स्कैन होतो का बघा कीवा सेफ मोड़ मधे सिस्टम चालू करा
वरती एका महान व्यक्तींनी
वरती एका महान व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे युएसबीमधे न उघडणारे काही व्हीडीओ व पीडीएफ टाका व दुस-या संगणकात चालतात का बघा.जर ते काही व्हीडीओ चालले तर सर्वच चालतील मग नवीन युएसबी नको घ्यायला.सर्व डाटा एकेक करुन टाका.
पीसपीमधे व्हीडीओ एका फाईलशी जुळलेला असतो(ती फाईल पीसीवर दीसते,पीसपीवर नाही दीसत),जर ती फाईल डीलीट झाली तर त्या फाईलशी निगडीत व्हीडीओ प्ले नाही होत.तस काही चक्कर असेल व 'ती' फाईल व्हायरस स्कॅनमधे डीलीट झाली असेल तर असा प्रॉब्लम येईल.
अशी काही भानगड असेल अस नाही वाटत.
बाकी हा उपाय एकदम सोप्पा आहे,तुम्हाला सुचायला हवा होता.
- दारु पिणारा,पण जगाला हॅंगओवरचे सल्ले देत न बसणारा.
अहो, त्या सगळ्या फाइल
In reply to वरती एका महान व्यक्तींनी by शानबा५१२
अहो, त्या सगळ्या फाइल अक्सेस्च नाही करता येत, ट्रान्सफरसुद्धा नाही होत.. पण दिसतात तर आहे.. शिवाय त्याच फोल्डरमध्ये नव्याने टाकलेल्या फाइल नीट चालतायेत.. समजत नाही काय प्रोब्लेम आहे ते..
व्हिव चेंज करुन बघा
नक्किच थंबनेल व्हिव असेल तर असा प्रोब्लेम येतो. कुरपया थंबनेल व्हिव काढुन लिस्ट किवा दुसरी व्हिव सिलेकट करा. तुमचा प्रोब्लेम सोल्व होयिल :)