संगणकाबद्दल मदत हवी आहे.
माझ्या लॅप्टॉपवर, एक फोल्डर आहे(त्यात काय आहे ते विचारु नका, महत्वाचे आहे), मी नवीन अॅन्टी व्हायरस(इ स्कॅन) टाकल्यापासुन हे फोल्डर मला उघडता येते पण त्यातल्या फाईल उघडत नाही. तसेच सीस्टीम रीस्टोअरपण करता येत नाही. फोल्डर कॉपी कींवा कट करता येत नाही. त्याच फोल्डरमध्ये नव्याने साठवलेल्या फाइल मात्र नीट चालतात, एरर चेक वगैरे करुन पाहीले पण ऊपयोग होत नाही...
काय करता येइल? मिपावरील जाणकार मदत करतील का?
प्रतिक्रिया
ड्राईव्ह फॉर्मॅट मारुन बघा
हां.. हे करुन पाहीले
हां.. हे करुन पाहीले
>(व्हीडीओ व पीडीएफ फाइल आहेत,१५ जी बी "डाटा" इतर कसला असणार? )
संपादन करण्यात फार वेळ जातो
इ स्कॅन फुकट मिळाला तरी वापरु नका.
कोलेती मतरिअल होत हो...
माहिति
वरती एका महान व्यक्तींनी
अहो, त्या सगळ्या फाइल
व्हिव चेंज करुन बघा