गेल्या दोन दिवसांपासुन मिपावर अनेक सुरेख चर्चा चालु आहेत.
अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत.
विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत. कधी कधी अवांतर प्रतिसाद पण येत आहेत. पण एक मात्र नक्की की विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे
अशा या धाग्यांमधले अवांतर प्रतिसाद, अनाठायी प्रतिसाद या नावाखाली प्रतिसाद उडवणे हे संपादकांनी केलेले नसल्याने धाग्याचा मजा लुटणे शक्य झाले आहे. अन्यथा तोंड दाबुन मुक्क्यांचा मार होते... मनापासुन हसता पण येत नाही. (जास्त बोलत नाही धागा उडायचा ;) )
याबद्दल संपादकांचे अभिनंदन आणि जाहीर आभार.
असेच वातावरण राहु द्या... एवढीच अपेक्षा ! अजुन काय मागणार !!
पुन्हा एकदा संपादकांचे अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!
वाचने
3341
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
१००+
तहाची प्रक्रिया सुरु झालेली
+१
In reply to तहाची प्रक्रिया सुरु झालेली by परिकथेतील राजकुमार
नाना, तह आहे का..
हा धागा सुरू झाल्या झाल्या
तर्री....
हाहाहाहा
__/\__
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
भो
भावी संपादक
अभिनंदन
शुद्धलेखनाची काळजी घ्यावी.
आपल्या चर्चाप्रस्तावातील काही
In reply to शुद्धलेखनाची काळजी घ्यावी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरेरे....
In reply to आपल्या चर्चाप्रस्तावातील काही by अवलिया
वरील दोन
In reply to आपल्या चर्चाप्रस्तावातील काही by अवलिया
धोरण
In reply to वरील दोन by विकास
नानाने "संपादकांनी तक्रार
In reply to शुद्धलेखनाची काळजी घ्यावी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कात्री