मस्तच.....यातल्या बहुतेक कव्वाल्या माझ्या फेवरीट....
२-३ न ऐकलेल्या आता ऐकेन शांतपणे...
हा धागा चालू केल्या बद्दल शतशः धन्यवाद हो बहुगुणी काका.. :)
ही माझी एक आवडती कव्वाली
अतिशय सुंदर, वाचनीय लेखमाला. या भागातील कव्वालींचा संग्रह वाचनखूण म्हणून साठवण्यासारखा.
अवांतर - बर्याच कव्वाल्यांचे गीतकार साहीर लुधियानवी हे आहेत. लुधियानात जन्मलेला हा पंजाबी मुस्लीम, फाळणीपूर्वीच लाहोरात स्थायीक झाला होता. विचाराने कम्यूनिस्ट असलेल्या साहीरवर पाकिस्तानी सरकारचा रोष असला तर त्यात नवल ते काय? १९४९ साली त्याच्यावर अटक वॉरन्ट जारी झाले आणि तो पाकिस्तान सोडून भारतात पळून आला. पुढे हिंदी चित्रसृष्टीतील त्याची गीतकार म्हणून झालेली कामगिरी तर ज्ञातच आहे.
बहुगुणीकाका, ही लेख मालिका तर "बेहतर से , बेहतरीन हो रही हैं !"
पण नविन मिपावर वाचनखुण साठवून कशी ठेवावी हा पर्याय दिसत नाही. सरपंचानी कृपया मदत करावी.
अप्रतिम लेखमाला. जुनी गाणी परत ऐकून खूप मजा आली.
तेरी मेहफिल में मधील सगळी भावखाऊ कडवी (कव्वालीतील याला पर्यायी शब्द माहिती नाही) मधुबालेच्या वाट्याला आली आहेत असे आता जाणवते, पण निगार सुलतानाचे डोळेही लक्षात राहतात.
ए मेरी जोहरा जबी हे सिचुएशन, बलराज साहनी आणि एकंदरीत अभिनय, अशा सगळ्यासाठी मला आवडते.. :) फार लोकप्रिय असणारे हे गाणे नंतर "दिलवाले दुल्हनिया.. " मध्ये अमरीश पुरी आणि फरीदा जलाल यांच्यावर काही क्षणांसाठी का होईना, चित्रित करण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरला नसावा..
मस्त, श्रवणीय आणि प्रेक्षणीय कव्वाल्या.
धन्यवाद!
सही चालू आहे..
मी भर घालण्या आधीच पडली आहे.. :)
क्रांतीतैंचे पण कव्वालींचे सिलेक्शन भारी आहे..
बाकी, यात 'खलीवली' अजून कुणी अॅडवले नाही. ते कव्वाली प्रकारात मोडत नाही का?
म्हणून दिलं नाही, मूळ पाकिस्तानी गाणं आहे बहुतेक, जानी बाबू यांनीच गायलेल्या आणि संगीतबद्द केलेल्या शायर खुर्शीद हल्लौरी यांच्या कव्वालीचा हा घ्या (श्राव्य!) व्हीडिओ:
" alt="" />
वरती चित्रपटातील कव्वालीचा दुवा दिला होता, इथे देतोय युसुफ आझाद आणि रशिदा ख़ातून यांनी प्रत्यक्ष गायलेलं हे गाणं, सवाल जवाबांची ना-फिल्मी लज्जत लुटा:
ऐसे बेशर्म आशिक है ये आज के, इन को अपना बनाना गज़ब हो गया
आगाज तो अच्छा है, अन्जाम खुदा जाने- उस्तादों के उस्ताद, रफी-मन्नादा-आशाजी
">
निरुत्तर करणारे सवाल-जवाब, चित्रपट काला समंदर, आशाजी, रफी आणि बलवीर, संगीत एन. दत्ता.
">
वाकिफ हूं खूब ईश्क के तर्ज-ए-बयां से मैं -बहुबेगम-रफी-एस. डी. बातिश्-संगीत - रोशनजी.
">
याच कव्वालीचा दुसरा भाग - ढूंढके लाऊं कहां से मैं
">
याच चित्रपटातला हा मुजरा देखील कव्वालीच्या अंगानं जाणारा वाटतो, म्हणून त्याचाही उल्लेख
">
जब रात है ऐसी मतवाली - मुगल-ए-आजम-लताजी-संगीत नौशाद
">
या लेखमालेच्या निमित्तानं बर्याच विस्मरणात जाणार्या खजिन्याच्या आठवणींना उजाळा मिळाला. शतशः धन्यवाद बहुगुणीजी.
ही एक कव्वाली आठवली:
मनोजकुमार, मौशुमी चटर्जी आणि इतर कलाकार
नरेंद्र चंचल, जानी बाबू, मुकेश, लता
गीतकार - वर्मा मलिक, संगीतकार - लक्ष्मीकांत-प्यारेलाल
पहेले मुट्ठी विच पैसे लेकर
थैला भर शक्कर लाते थे
अब थैलेमे पैसे जाते हैं
मुट्ठी में शक्कर आती है.........
प्रतिक्रिया
मस्तच.....यातल्या बहुतेक
वाचनीय
सुन्दर लेख, गाण्यांवरच तुमच
मस्त
व्वा!!!
अरे वा, हे राहिलंच की!
वा! मस्त ठेवा!
वा, वा! क्रान्ति!
वाचनखुण कशी साठवावी ?
खाशी ट्रिट आहे.
तीनही भाग वाचले...एक अप्रतिम
भलतीच छान
वाहवा..
व्वा! एकसे एक! मस्त! अजून येऊ
सही चालू आहे.. मी भर घालण्या
हे गाणं हिंदी चित्रपटात आहे का? मला माहीत नाही..
पुतली बाई मधील ऐसे बेशर्म आशिक है - LIVE
अप्रतिम झालीय ही लेखमाला, खूप
आणखी काही रत्नं
१९७४: रोटी, कपडा और मकान...