✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार - भाग ३

ब
बहुगुणी यांनी
Mon, 08/02/2010 - 03:04  ·  लेख
लेख

Book traversal links for कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार - भाग ३

  • ‹ कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार भाग २
  • Up
  • कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार - ४था व अंतिम भाग ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11004 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

मस्तच.....यातल्या बहुतेक

प्रभो
Mon, 08/02/2010 - 09:04 नवीन
मस्तच.....यातल्या बहुतेक कव्वाल्या माझ्या फेवरीट.... २-३ न ऐकलेल्या आता ऐकेन शांतपणे... हा धागा चालू केल्या बद्दल शतशः धन्यवाद हो बहुगुणी काका.. :) ही माझी एक आवडती कव्वाली
  • Log in or register to post comments

वाचनीय

सुनील
Mon, 08/02/2010 - 04:45 नवीन
अतिशय सुंदर, वाचनीय लेखमाला. या भागातील कव्वालींचा संग्रह वाचनखूण म्हणून साठवण्यासारखा. अवांतर - बर्‍याच कव्वाल्यांचे गीतकार साहीर लुधियानवी हे आहेत. लुधियानात जन्मलेला हा पंजाबी मुस्लीम, फाळणीपूर्वीच लाहोरात स्थायीक झाला होता. विचाराने कम्यूनिस्ट असलेल्या साहीरवर पाकिस्तानी सरकारचा रोष असला तर त्यात नवल ते काय? १९४९ साली त्याच्यावर अटक वॉरन्ट जारी झाले आणि तो पाकिस्तान सोडून भारतात पळून आला. पुढे हिंदी चित्रसृष्टीतील त्याची गीतकार म्हणून झालेली कामगिरी तर ज्ञातच आहे.
  • Log in or register to post comments

सुन्दर लेख, गाण्यांवरच तुमच

स्पंदना
Mon, 08/02/2010 - 08:14 नवीन
सुन्दर लेख, गाण्यांवरच तुमच प्रेम जाणवत . पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Mon, 08/02/2010 - 08:39 नवीन
गझल संग्रह छान छायागीत-चित्रहार मुळे प्राणची अजुन एक माहीती असलेली गझल (सवाल जवाब)
  • Log in or register to post comments

व्वा!!!

सुनील
Mon, 08/02/2010 - 08:59 नवीन
ईशारोंको अगर समझो, राझ को राझ रहने दो! क्या बात है!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अरे वा, हे राहिलंच की!

बहुगुणी
Mon, 08/02/2010 - 09:20 नवीन
मस्त गाण्याची आठवण करून दिलीत, सहज राव! थँक्स हं! चित्रपटः धर्मा, १९७३ (याची जाहिरात असायची पोस्टर्स वर: "जहां प्राण है वहां जान है"! रफी, आशा, गीतकार वर्मा मलिक, संगीतकार सोनिक ओमी
  • Log in or register to post comments

वा! मस्त ठेवा!

क्रान्ति
Mon, 08/02/2010 - 09:13 नवीन
अलिबाबाच्या खजिन्यात आणखी थोडी भर........ ">अल्लाह ये अदा कैसी है ">बरसात की रात मधली आणखी एक कव्वाली. ">मदनमोहनजींची अप्रतिम रचना - दुल्हन एक रातकी ">प्राण आणि बिंदू यांची जुगलबंदी ">आरजू-शंकरजयकिशन ">कव्वाली की रात ">कव्वाली की रात-रफी-शमशाद बेगम ">काबुलीवाला-रफी
  • Log in or register to post comments

वा, वा! क्रान्ति!

बहुगुणी
Mon, 08/02/2010 - 09:45 नवीन
ख़ुष कर दिया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

वाचनखुण कशी साठवावी ?

वाहीदा
Mon, 08/02/2010 - 12:39 नवीन
बहुगुणीकाका, ही लेख मालिका तर "बेहतर से , बेहतरीन हो रही हैं !" पण नविन मिपावर वाचनखुण साठवून कशी ठेवावी हा पर्याय दिसत नाही. सरपंचानी कृपया मदत करावी.
  • Log in or register to post comments

खाशी ट्रिट आहे.

गणपा
Mon, 08/02/2010 - 13:29 नवीन
वा मस्त चालली आहे मलिका. मिपाकर पण आपल्या आवडी प्रमाणे भर घालताहेतच. :)
  • Log in or register to post comments

तीनही भाग वाचले...एक अप्रतिम

मदनबाण
Mon, 08/02/2010 - 14:07 नवीन
तीनही भाग वाचले...एक अप्रतिम लेखमाला वाचतोय याचा आनंद मिळाला. :) पुढच्या भागाची वाट पाहतो आहे. :)
  • Log in or register to post comments

भलतीच छान

चित्रा
Mon, 08/02/2010 - 15:48 नवीन
अप्रतिम लेखमाला. जुनी गाणी परत ऐकून खूप मजा आली. तेरी मेहफिल में मधील सगळी भावखाऊ कडवी (कव्वालीतील याला पर्यायी शब्द माहिती नाही) मधुबालेच्या वाट्याला आली आहेत असे आता जाणवते, पण निगार सुलतानाचे डोळेही लक्षात राहतात. ए मेरी जोहरा जबी हे सिचुएशन, बलराज साहनी आणि एकंदरीत अभिनय, अशा सगळ्यासाठी मला आवडते.. :) फार लोकप्रिय असणारे हे गाणे नंतर "दिलवाले दुल्हनिया.. " मध्ये अमरीश पुरी आणि फरीदा जलाल यांच्यावर काही क्षणांसाठी का होईना, चित्रित करण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरला नसावा.. मस्त, श्रवणीय आणि प्रेक्षणीय कव्वाल्या. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

वाहवा..

स्वाती दिनेश
Mon, 08/02/2010 - 17:26 नवीन
मस्तच.. हा भागही श्रवणीय.. स्वाती
  • Log in or register to post comments

व्वा! एकसे एक! मस्त! अजून येऊ

मेघवेडा
Mon, 08/02/2010 - 17:42 नवीन
व्वा! एकसे एक! मस्त! अजून येऊ द्या! :)
  • Log in or register to post comments

सही चालू आहे.. मी भर घालण्या

मस्त कलंदर
Mon, 08/02/2010 - 21:23 नवीन
सही चालू आहे.. मी भर घालण्या आधीच पडली आहे.. :) क्रांतीतैंचे पण कव्वालींचे सिलेक्शन भारी आहे.. बाकी, यात 'खलीवली' अजून कुणी अ‍ॅडवले नाही. ते कव्वाली प्रकारात मोडत नाही का?
  • Log in or register to post comments

हे गाणं हिंदी चित्रपटात आहे का? मला माहीत नाही..

बहुगुणी
Mon, 08/02/2010 - 21:55 नवीन
म्हणून दिलं नाही, मूळ पाकिस्तानी गाणं आहे बहुतेक, जानी बाबू यांनीच गायलेल्या आणि संगीतबद्द केलेल्या शायर खुर्शीद हल्लौरी यांच्या कव्वालीचा हा घ्या (श्राव्य!) व्हीडिओ: Image removed." alt="" />
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

पुतली बाई मधील ऐसे बेशर्म आशिक है - LIVE

बहुगुणी
Mon, 08/02/2010 - 21:40 नवीन
वरती चित्रपटातील कव्वालीचा दुवा दिला होता, इथे देतोय युसुफ आझाद आणि रशिदा ख़ातून यांनी प्रत्यक्ष गायलेलं हे गाणं, सवाल जवाबांची ना-फिल्मी लज्जत लुटा: ऐसे बेशर्म आशिक है ये आज के, इन को अपना बनाना गज़ब हो गया Image removed.
  • Log in or register to post comments

अप्रतिम झालीय ही लेखमाला, खूप

पुष्करिणी
Mon, 08/02/2010 - 22:31 नवीन
अप्रतिम झालीय ही लेखमाला, खूप आवडली!
  • Log in or register to post comments

आणखी काही रत्नं

क्रान्ति
Tue, 08/03/2010 - 09:06 नवीन
आगाज तो अच्छा है, अन्जाम खुदा जाने- उस्तादों के उस्ताद, रफी-मन्नादा-आशाजी "> निरुत्तर करणारे सवाल-जवाब, चित्रपट काला समंदर, आशाजी, रफी आणि बलवीर, संगीत एन. दत्ता. "> वाकिफ हूं खूब ईश्क के तर्ज-ए-बयां से मैं -बहुबेगम-रफी-एस. डी. बातिश्-संगीत - रोशनजी. "> याच कव्वालीचा दुसरा भाग - ढूंढके लाऊं कहां से मैं "> याच चित्रपटातला हा मुजरा देखील कव्वालीच्या अंगानं जाणारा वाटतो, म्हणून त्याचाही उल्लेख "> जब रात है ऐसी मतवाली - मुगल-ए-आजम-लताजी-संगीत नौशाद "> या लेखमालेच्या निमित्तानं बर्‍याच विस्मरणात जाणार्‍या खजिन्याच्या आठवणींना उजाळा मिळाला. शतशः धन्यवाद बहुगुणीजी.
  • Log in or register to post comments

१९७४: रोटी, कपडा और मकान...

बहुगुणी
Mon, 08/09/2010 - 04:42 नवीन
ही एक कव्वाली आठवली: मनोजकुमार, मौशुमी चटर्जी आणि इतर कलाकार नरेंद्र चंचल, जानी बाबू, मुकेश, लता गीतकार - वर्मा मलिक, संगीतकार - लक्ष्मीकांत-प्यारेलाल पहेले मुट्ठी विच पैसे लेकर थैला भर शक्कर लाते थे अब थैलेमे पैसे जाते हैं मुट्ठी में शक्कर आती है.........
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा