काय हो निल्याभाउ तुम्ही स्वतः मनुष्य आणि आम्ही बाकी सगळे डुक्कर, कुत्रे, गाढवं आणि काय काय...
बाकी विडंबन ठीक आहे....
(इथे पुरुषांचा स्त्रियांनी लिहिण्याला म्हणजे लिहिण्यालाच नाही तर चर्चा करण्यालासुद्धा...
बराच आक्षेप का आहे काही कळायला मार्ग नाही...)
प्रतिक्रिया
काय हो निल्याभाउ तुम्ही स्वतः
खी खी खी
आवडले
टू गुड!!!! मस्तच रे निल्या
हेहेहे
अरे आमचा दोस्त निल्या चे हे