Skip to main content

मि. पा. चे विडंबन

लेखक नेत्रेश यांनी मंगळवार, 03/08/2010 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
तू-नळी वर मिळलेले मि. पा. चे विडंबनात्मक वर्णन: दुवा: http://www.youtube.com/watch?v=9fx_4urENYc&feature=player_embedded मागोवा घेतल्यावर त्याचा उगमही सापडला: http://nilyamhane.blogspot.com/2010_04_01_archive.html
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1958
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

काय हो निल्याभाउ तुम्ही स्वतः मनुष्य आणि आम्ही बाकी सगळे डुक्कर, कुत्रे, गाढवं आणि काय काय... बाकी विडंबन ठीक आहे.... (इथे पुरुषांचा स्त्रियांनी लिहिण्याला म्हणजे लिहिण्यालाच नाही तर चर्चा करण्यालासुद्धा... बराच आक्षेप का आहे काही कळायला मार्ग नाही...)

झकास ;) आवडले.... - नीलकांत

अरे आमचा दोस्त निल्या चे हे काम... आणि हे आधि मिपा वर आले होतेच मुळ धागा ईथे(दुवा आहे) वाचता/पाहता येइल.. बाकी हा निल्या बर्‍याच दिवसात दिसला नाही.