मिपावरच्या सदस्य आणि वाचकांपैकी अनेकजण कुठल्या कुठल्या कंपन्यात काम करत असतील, कोण कॉलेजात शिकत असेल, इतर कोणी कुठल्या सामाजिक संस्थांमध्ये काम करत असेल.
मला मग एक सांगा की हे 'कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या ' हे प्रकरण तुम्हाला नविन आहे का हो ?
जरा खालच्या लिंकवरची बातमी वाचा ...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6246549.cms
त्याचा थोडक्यात गोषवारा असा की ...
फ्रेण्डशीप डे ' च्या निमित्ताने थेऊर येथील एका बंगल्यात आयोजिण्यात आलेल्या विनापरवाना दारू पार्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी अचानक धाड टाकून सुमारे ३५० ते ४०० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. हे विद्यार्थी दारूच्या नशेत बेधुंद होऊन धिंगाणा घालत होते. परंतु पोलिसांनी त्यांची नशा उतरवली. पार्टीत सहभागी असलेले विद्यार्थी खडकी येथील सिंबॉयसिस मॅनेजमेंट ऑफ स्टडीज या एमबीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत. ' फ्रेण्डशीप डे ' च्या निमित्ताने सिनिअर्सनी ज्युनिअर्सना दिलेल्या या पार्टीमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये तरूण विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याही दारूच्या नशेत झिंगत असल्याचे पोलिसांना आढळले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूचा साठाही आढळला. परंतु ड्रग्ज वा अन्य अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे आढळले नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.गंमत वाटली बातमी वाचुन. १. आजकाल शहरातील गजबटापासुन जरा लांब व शांत म्हणुन कंपन्या किंवा कॉलेजेस मुद्दामुन अशा लांबच्या खेडेगावातील ठिकाणाची निवड करतात. पण आजकाल त्या 'सिंहगडाखाली पकडलेल्या रेव्ह पार्टी' नंतर अनेक गावातील अनेक ग्रामस्थांना उगाच स्वतःच पोलिसगिरी करायची सवय वाढत आहे. २. अशा पार्ट्या म्हणजे दारु वगैरे आलीच. अर्थात कोण ह्यात टुल्ल होऊन झिंगत असेल असे वाटत नाही, बरोबर कलिग्स असतात, कॉलेजचे मित्र आणि प्राध्यापक असतात, कॉपोरेट असेल तर वरिष्ठ अधिकारी असतात मग असे 'झिंगेल' कोण ? ३. मुळात अशा पार्ट्या ठेवणे हाच गुन्हा आहे का ? तसे असेल तर सर्व गावकरी मिळुन आपल्या गावातील जागा न देण्याचा ठराव का करत नाहीत ? ४. अशातल्या बहुतेक तक्रारी ह्या एक तर राजकिय / सामाजिक / आर्थिक स्वार्थामधुन होतात किंवा जळजळीमधुन होतात असे आम्हाला ठामपणे वाटते. इनफॅक्ट मी तर असे म्हणतो की कित्येकवेळा अशा पार्टीसाठी आलेल्या निमंत्रितांना ह्या गावातल्यातल्याच 'टवाळ' टोळक्याकडुन त्रास होतो पण उगाच बोभाटा नको म्हणुन शक्यतो हे आलेले आमंत्रित असा त्रास सहन करत असतात. ५. ह्या पार्टीत आलेल्यांनी झिंगुन रात्री आख्खे गाव तर डोक्यावर घेतले नाही ना ? का चौकात जमुन उगाच उतमात घातला ? इथे मला पार्टीचे १००% समर्थन करायचे नाही पण उगाच उठसुठ तक्रारी करुन दुसर्याच्या सेलेब्रेशनमध्ये धोंडा फेकण्यार्या प्रवृत्तीचा निषेध करायचा आहे. ह्या लोकांनी पार्ट्या करुच नये का ? जर एखाद्या गावाला तसे नको असेल तर त्यांनी तसा नियम बनवावा, पण शक्यतो अशा बंगल्याचे मालक हे बिगशॉट किंवा राजकिय वरदहस्त असणारे असल्याने व त्यांच्याविरुद्ध हे गावकरी बोलु शकत नसल्याने त्यांच्या 'सुडचक्रा'चा त्रास निष्कारण ह्या पार्टीवाल्यांना होगावा लागत आहे असे आम्हाला स्पष्ट शब्दात सांगु वाटते. आता पोलिस तक्रारी झाल्या, पुढे काय निकाल लागु तो लागु पण तोवर ह्या पार्टीतल्या निमंत्रितांना जी नामुष्की भोगावी लागेल व आयोजकांच्या पुढच्या कारकिर्दीवर ह्याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार कोण करणार आहे की नाही ? जाता जाता : मुद्दामुन 'परप्रातिंय' आणि 'मोठ्ठ्या संख्येने मुली' असा उल्लेख करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही. ह्या पार्ट्या जर कॉर्पोरेट किंवा कॉलेजेसच्या असतील तर त्यात 'प्रांतिक' मतभेद कधीच नसतो, आतल्या आत जे काही प्रांतिय राजकारण चालत असेल तो भाग वेगळा पण हे असे उल्लेख हे तद्दन मसालेदार धंदेवाईक वृत्ती आहे असे आम्हाला वाटते.
वाचने
24100
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
हट साला
In reply to :) by अवलिया
नबाद १०० अभिनंदन
In reply to हट साला by मिसळभोक्ता
नक्की नक्की सगळे परप्रांतीयच
पुणेरी माणुस
In reply to नक्की नक्की सगळे परप्रांतीयच by परिकथेतील राजकुमार
स्वतःच्या घरात कराना मग पार्टी
???
In reply to स्वतःच्या घरात कराना मग पार्टी by mamuvinod
थेरं!!!
In reply to स्वतःच्या घरात कराना मग पार्टी by mamuvinod
त्रास !!!
In reply to थेरं!!! by बिपिन कार्यकर्ते
..लई भारी बोल्लात..
In reply to थेरं!!! by बिपिन कार्यकर्ते
निषिद्ध
In reply to थेरं!!! by बिपिन कार्यकर्ते
परवाना
In reply to थेरं!!! by बिपिन कार्यकर्ते
अहो या मुलिची थेर याची देही
In reply to स्वतःच्या घरात कराना मग पार्टी by mamuvinod
पाथिबा
तुमचा पाथिबा..
In reply to पाथिबा by कार्लोस
१. आजकाल शहरातील गजबटापासुन
अगदी मनातल. + १०० च्यायच एकतर
In reply to १. आजकाल शहरातील गजबटापासुन by llपुण्याचे पेशवेll
सहमत
In reply to १. आजकाल शहरातील गजबटापासुन by llपुण्याचे पेशवेll
१००% सहमत....
In reply to १. आजकाल शहरातील गजबटापासुन by llपुण्याचे पेशवेll
मुद्दामुन 'परप्रातिंय' आणि
.... आपल्या लोकांना काय
तुमि शहरात रहाता म्हनुन काय लै शाने झाले का?
In reply to .... आपल्या लोकांना काय by जाई अस्सल कोल्हापुरी
भाऊ, शहरात राहुन शानपना
In reply to तुमि शहरात रहाता म्हनुन काय लै शाने झाले का? by नावातकायआहे
जाई बाई घुमिव........
In reply to भाऊ, शहरात राहुन शानपना by जाई अस्सल कोल्हापुरी
जाई ताई, दारु पिने हि काय लै
In reply to भाऊ, शहरात राहुन शानपना by जाई अस्सल कोल्हापुरी
डॉन्रावांनीच आता पुढाकार घेउन
+१
In reply to डॉन्रावांनीच आता पुढाकार घेउन by परिकथेतील राजकुमार
डान्राव तुम्हीपण?
मस्त. आता जाणकार (खरी बातमी व
In reply to डान्राव तुम्हीपण? by प्रसन्न केसकर
+१
In reply to मस्त. आता जाणकार (खरी बातमी व by परिकथेतील राजकुमार
ओके ...
In reply to डान्राव तुम्हीपण? by प्रसन्न केसकर
नक्की का?
In reply to डान्राव तुम्हीपण? by प्रसन्न केसकर
चुकीची माहिती.....
In reply to नक्की का? by आमोद शिंदे
मद्य खरेदीला\विक्रीला परमीट
In reply to चुकीची माहिती..... by प्रसन्न केसकर
कायदा स्पष्ट आहे.....
In reply to मद्य खरेदीला\विक्रीला परमीट by आमोद शिंदे
कुठे वाचायचं?
In reply to कायदा स्पष्ट आहे..... by प्रसन्न केसकर
काही निष्पन्न होत नाही.
बराच अभ्यास आहे पत्रकारितेचा तुमचा....
In reply to काही निष्पन्न होत नाही. by इन्द्र्राज पवार
खुलासा
In reply to बराच अभ्यास आहे पत्रकारितेचा तुमचा.... by प्रसन्न केसकर
आदर होताच तो हा प्रतिसाद वाटुन शतगुणीत झाला...
In reply to खुलासा by इन्द्र्राज पवार
पत्रकारही काही धुतल्या
In reply to आदर होताच तो हा प्रतिसाद वाटुन शतगुणीत झाला... by प्रसन्न केसकर
मी कधी म्हणलो सगळे पत्रकार थोर?
In reply to पत्रकारही काही धुतल्या by आमोद शिंदे
तुमची मते मला खरंच माहित
In reply to मी कधी म्हणलो सगळे पत्रकार थोर? by प्रसन्न केसकर
चां ग भ ल !!!
In reply to काही निष्पन्न होत नाही. by इन्द्र्राज पवार
अमुक एक तमुक एक
In reply to चां ग भ ल !!! by सुहास..
डॉन्या !! तुला बोललो होतो ना !!
In reply to काही निष्पन्न होत नाही. by इन्द्र्राज पवार
कसली चूक ?
In reply to डॉन्या !! तुला बोललो होतो ना !! by सुहास..
आर्तिच्या आयला आमी येइस्तो शो
बिटवीन द लाईन्स
+ १ राजेशशी सहमत. मुलीने दारु
In reply to बिटवीन द लाईन्स by राजेश घासकडवी
आत्ताच मी NDTV वर पाहिलं की
In reply to + १ राजेशशी सहमत. मुलीने दारु by Dhananjay Borgaonkar
जुन्या विचारसरणीचे लोक बघाना
In reply to आत्ताच मी NDTV वर पाहिलं की by चिन्मना
मुलींना वॉर्निंग देऊन सोडून
In reply to आत्ताच मी NDTV वर पाहिलं की by चिन्मना
पाल्य आणि पालक....
In reply to मुलींना वॉर्निंग देऊन सोडून by रेवती
हे सगळे त्या बातमीत असायला
In reply to पाल्य आणि पालक.... by प्रसन्न केसकर
हेच म्हणत होतो ना मी ?
In reply to पाल्य आणि पालक.... by प्रसन्न केसकर
चिन्मना
In reply to आत्ताच मी NDTV वर पाहिलं की by चिन्मना
पवार साहेब
सूचना
In reply to पवार साहेब by चक्रमकैलास
कोल्हापूर ?
In reply to सूचना by इन्द्र्राज पवार
कोल्हापूर आणि नागपूर
In reply to कोल्हापूर ? by मिसळभोक्ता
मिभोकाका रॉक्स...
In reply to कोल्हापूर ? by मिसळभोक्ता
आयला देवगडातला कोणी नाही का
In reply to कोल्हापूर ? by मिसळभोक्ता
देवगडातला कोणी नाही का इथे..?
In reply to आयला देवगडातला कोणी नाही का by llपुण्याचे पेशवेll
पार्टीच राहुद्या आता पोलिस
+ / -
संस्कृती
अशा एकदोन फालतु पार्ट्यामुळे
In reply to संस्कृती by इन्द्र्राज पवार
लायसन काढायला लावून अनुमती असावी असे वाटते
भला...
In reply to लायसन काढायला लावून अनुमती असावी असे वाटते by धनंजय