रावणि भात
साहित्यः २ वाट्या तान्दुळ
१ कच्चि कैरि किसुन
१/२ नारळ किसुन
४ चम्चे मोहोरि
मिट आणि साख्रर चाविनुसार
फोड्णि करिता जीरे,मोहोरि,हिन्ग प्रतेकि १ चमचा,गोड लिम्ब आणि तेल १/४ वाटि
भात मोकळा शिजौन घ्यावा,४ चम्चे मोह्ररि थोडे पाणि घालुन वाटुन घ्यावि,भात थोडा गार झाल्यावर
त्यात मोहोरि,मिथ्,साख्रर्,नारळ्,कैरि घालुन नीट काल्वुन घ्यवे वरुन फोड्णि घालावि.
टिपः १ तास भर आधि करुन मग खावा,जास्त चान्गला लागतो
१लाच प्रयत्न आहे गोड मानुन घ्या
वाचने
4722
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
प्रयत्न छानच !
In reply to प्रयत्न छानच ! by खादाड
नाहि हो भाताला वाट्लेलि
मस्त !! फटु पण टाकला असता तर
In reply to मस्त !! फटु पण टाकला असता तर by अवलिया
आहो नविन आहोत आम्हि मिसळ पाव
In reply to मस्त !! फटु पण टाकला असता तर by अवलिया
हेच म्हणतो
पाकृ आवडली.... छान आहे...
In reply to पाकृ आवडली.... छान आहे... by शरयुप्रितम२०१०
धन्यवाद शरयु.......
रावणभात गोड कसा मानून घ्यायचा
In reply to रावणभात गोड कसा मानून घ्यायचा by परिकथेतील राजकुमार
अरे मि प्रयत्न गोड मानुन घ्या
In reply to रावणभात गोड कसा मानून घ्यायचा by परिकथेतील राजकुमार
अरे मि प्रयत्न गोड मानुन घ्या
In reply to अरे मि प्रयत्न गोड मानुन घ्या by रश्मि दाते
मी येवढे कष्ट घेण्यापेक्षा
In reply to मी येवढे कष्ट घेण्यापेक्षा by परिकथेतील राजकुमार
हो आणि मग तो गॉडही लागेल
In reply to मी येवढे कष्ट घेण्यापेक्षा by परिकथेतील राजकुमार
नक्कि या,पण तुम्हि राहता
वा, सोपा आहे की रावणी भात
In reply to वा, सोपा आहे की रावणी भात by पुष्करिणी
माहित नहि बुवा,पण हेच नाव
व्हय.. मला बी ह्येच इचारायचं