मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रावणि भात

रश्मि दाते · · पाककृती
साहित्यः २ वाट्या तान्दुळ १ कच्चि कैरि किसुन १/२ नारळ किसुन ४ चम्चे मोहोरि मिट आणि साख्रर चाविनुसार फोड्णि करिता जीरे,मोहोरि,हिन्ग प्रतेकि १ चमचा,गोड लिम्ब आणि तेल १/४ वाटि भात मोकळा शिजौन घ्यावा,४ चम्चे मोह्ररि थोडे पाणि घालुन वाटुन घ्यावि,भात थोडा गार झाल्यावर त्यात मोहोरि,मिथ्,साख्रर्,नारळ्,कैरि घालुन नीट काल्वुन घ्यवे वरुन फोड्णि घालावि. टिपः १ तास भर आधि करुन मग खावा,जास्त चान्गला लागतो १लाच प्रयत्न आहे गोड मानुन घ्या

वाचने 4722 वाचनखूण प्रतिक्रिया 16

In reply to by परिकथेतील राजकुमार

रश्मि दाते Mon, 08/02/2010 - 16:27
अरे मि प्रयत्न गोड मानुन घ्या म्हणाले होते.कैरि घलुन करुन पहा आणि मग कळ्वा मला

In reply to by परिकथेतील राजकुमार

रश्मि दाते Mon, 08/02/2010 - 16:27
अरे मि प्रयत्न गोड मानुन घ्या म्हणाले होते.कैरि घलुन करुन पहा आणि मग कळ्वा मला

In reply to by रश्मि दाते

मी येवढे कष्ट घेण्यापेक्षा तुम्हीच पुढच्यावेळी रावणभात केलात की मला पार्सल करा अथवा आमंत्रण द्या. मी येईन फुकटचा गिळायला.

In reply to by पुष्करिणी

रश्मि दाते Tue, 08/03/2010 - 02:58
माहित नहि बुवा,पण हेच नाव चालत आले आहे,माझि आई आजि कडुन शिकलि आणि मि तिच्या कडुन.कैरि नसल्यास लिम्बाचा रस हि वापरुन करता येइल.