✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हे म्हणजे कै च्या कैच

N
Nile यांनी
Sun, 08/01/2010 - 12:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5290 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

घे मेल्या... माझी मापं काढतोस

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/01/2010 - 12:40 नवीन
घे मेल्या... माझी मापं काढतोस काय? मागे जेव्हा भुमिती शुकायला सुरुवात शुक शुक करायला येतोस काय इथे? आँ? पळ्ळ!!!
  • Log in or register to post comments

पहा तुम्हाला आनंद दिला का

Nile
Sun, 08/01/2010 - 13:01 नवीन
पहा तुम्हाला आनंद दिला का नाय? ;-) तेव्हढे संपादन करा ना राव प्लीज. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

केलं.

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/01/2010 - 13:08 नवीन
केलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हा हा हा मस्त रे... नायल्या

अवलिया
Sun, 08/01/2010 - 12:49 नवीन
हा हा हा मस्त रे... नायल्या !
  • Log in or register to post comments

हा हा हा

ऋषिकेश
Sun, 08/01/2010 - 13:07 नवीन
हा हा हा.. हा नायल्या कधी स्वप्नात काय बघेल.. आणि बघेल तर बघेल वर सगळ्यांना सांगत सुटेल! :P
  • Log in or register to post comments

कधी नव्हे तो लेख लिहला तो

शानबा५१२
Sun, 08/01/2010 - 13:10 नवीन
कधी नव्हे तो लेख लिहला तो असला,काय तर स्वप्नात काय बघितल! च्यायला उद्या भलतच कायतरी स्वप्नात बघुन इथ लिहल नाही म्हणजे मिळवल!
  • Log in or register to post comments

च्यायला उद्या भलतच कायतरी

Nile
Sun, 08/01/2010 - 13:57 नवीन
च्यायला उद्या भलतच कायतरी स्वप्नात बघुन इथ लिहल नाही म्हणजे मिळवल!
जाउदे हां ग्यानबा, तसलं काही लिहलं तर वाचु नको हां. ते फक्त ठराविक वयाच्या पलिकडल्यांसाठीच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

नायल्या स्वप्नात काय पाहीलं

llपुण्याचे पेशवेll
Sun, 08/01/2010 - 15:34 नवीन
नायल्या स्वप्नात काय पाहीलं हे लिहीलंस, ठीक. नशीब काय झालं ते नाही लिहीलंस ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

काय झालं हे ही लिहलं आहे, ते

Nile
Mon, 08/02/2010 - 00:04 नवीन
काय झालं हे ही लिहलं आहे, ते तुम्हास न कळल्याबद्दल क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

असे कसे म्हणता?

पंगा
Mon, 08/02/2010 - 07:14 नवीन
कधी नव्हे तो लेख लिहला तो असला,काय तर स्वप्नात काय बघितल!
असे कसे? तुमच्या त्या केक्युलेसाह्यबाने तर त्यावरून आख्खा प्रबंध लिहिला! त्याचे तेवढे चालले वाटते?
च्यायला उद्या भलतच कायतरी स्वप्नात बघुन इथ लिहल नाही म्हणजे मिळवल!
'स्वतःचेच शेपूट चावणारा साप' म्हणजे 'भलतेच काहीतरी' नव्हते काय? (अवांतरः यावरून, कॉलेजात असताना तमिळभाषक मित्रांकडून ऐकलेले तिरुक्कुरलचे - हा जो काही प्रकार असेल तो - एक अश्लील विडंबन आठवले.) हे बरे आहे... त्या कुठल्या त्या भलत्यासलत्या साहेबांनी स्वप्नात काय पाहिले यावरून लिहिलेले प्रबंधच्या प्रबंध बेमालूमपणे खपून जातात, आणि आपल्या नाइलसाहेबांनी स्वप्नात पाहून साधा लेख लिहिला, तर असल्या प्रतिक्रिया मिळतात! 'दुसर्‍याचा तो बाब्या, आपले ते कार्टे'??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

आता एक संधर्भ द्यायचा

शानबा५१२
Sun, 08/22/2010 - 12:21 नवीन
आता एक संदर्भ द्यायचा होता,म्हणुन काही लेख चाळत होतो,तेव्हा हे पाहीले,अहो,माझे वय आणि माझी व्रुती ह्याबाबतीत 'मी काय चीज आहे!' हे तुम्हाला काय माहीती? आणि हो,पंगा ,तुम्ही कोणाला कोणाशी compare करता आहात? ह्यांनी स्वप्नात कधी प्रयोगाला वापरतात ती test tube तरी पाहीली आहे का?
त्या कुठल्या त्या भलत्यासलत्या साहेबांनी
हो हे भलते सलते आणि हे बॉलीवुडवाले आपल्याला महान वाटतात की अजुन कोणी?
त्या कुठल्या त्या भलत्यासलत्या साहेबांनी स्वप्नात काय पाहिले यावरून लिहिलेले प्रबंधच्या प्रबंध बेमालूमपणे खपून जातात,
हो ना,का बरे खपवुन घेतात कुणास ठाउक? he is KEKULE dear! you know what is being Friedrich August Kekulé? ITS SOMETHING MANY SCIENTIST SPEND THEIR WHOLE LIFE FOR! तुमच्या सर्वांचा निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Sun, 08/01/2010 - 13:13 नवीन
रामाच्या पारी उठल्यावर आसच व्हतय.
  • Log in or register to post comments

हे हे हे , मस्त रे

गणपा
Sun, 08/01/2010 - 13:26 नवीन
हे हे हे , मस्त रे नायल्या. कोपरखळ्या, चिमटे पेरुन मस्त सजवली आहे डिश ;)
  • Log in or register to post comments

खरोखर हे म्हणजे कै च्या कैच!

पाषाणभेद
Sun, 08/01/2010 - 13:56 नवीन
खरोखर हे म्हणजे कै च्या कैच!
  • Log in or register to post comments

नायल्या, झोपायच्या आधी तसले

विंजिनेर
Sun, 08/01/2010 - 13:58 नवीन
नायल्या, झोपायच्या आधी तसले पिच्चर बघणं सोड. सगळं निट होईल.
  • Log in or register to post comments

सगळं निट होईल. निट की नीट हो

अवलिया
Sun, 08/01/2010 - 14:16 नवीन
सगळं निट होईल. निट की नीट हो ? नी असावे असे वाटते. मराठीचे प्राध्यापक काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

प्रॉब्लेम बराबर वळकला पण उपाय

Nile
Sun, 08/01/2010 - 14:34 नवीन
प्रॉब्लेम बराबर वळकला पण उपाय चुकला. झोपायच्या आधी पिच्चर नाही तर इथंच मिसळपाव खात असतो. स्वगतः झोप अर्धवटच तुटल्याने बरेच लोक राह्यले की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

स्वप्नदोष

श्रावण मोडक
Sun, 08/01/2010 - 14:16 नवीन
स्वप्नदोष रे बाबा, हा स्वप्नदोष! तू मोठा होऊ लागल्याचं (वयात येऊ लागल्याचं, असं कोण रे ते म्हणालं? आयला उगाच...) लक्षण हे. विंजिनेराचा सल्ला नीट ध्यानी घे आणि तसा वाग, म्हणजे हा त्रास नाही व्हायचा. ;)
  • Log in or register to post comments

बेस

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/01/2010 - 14:25 नवीन
तू मोठा होऊ लागल्याचं (वयात येऊ लागल्याचं, असं कोण रे ते म्हणालं? आयला उगाच...) लक्षण हे.
हे बेस झालं... आता म्हणजे नायल्याच्या मागची एक कटकट ('मोठे व्हा'ची) सुटणार लवकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

गुर्मीत नायल्या स्वप्न पाहतो

राजेश घासकडवी
Sun, 08/01/2010 - 14:17 नवीन
गुर्मीत नायल्या स्वप्न पाहतो ऐसे स्वप्नातही स्मरतो लोक हे कैसे कैसे (मर्ढेकरांची क्षमा मागून)
  • Log in or register to post comments

एकदम बराबर. पण बिकाशेट इथे

Nile
Sun, 08/01/2010 - 14:35 नवीन
एकदम बराबर. पण बिकाशेट इथे तेव्हढं शुद्धलेखन दुरुस्त करा हो पुन्हा एकदा प्लीज. गर्मीत च्या ऐवजी गुर्मीत झालंय. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

का रे नायल्या, गर्मीत आं?

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 08/01/2010 - 20:02 नवीन
का रे नायल्या, गर्मीत आं? मागच्याच आठवड्यात लांडोरींची कमतरता आहे म्हणून रडत होतास ना?? बाकी आमचं नाव असल्या लेखांमधे दिसायलाच पाहिजे!! आता अंमळ मोठा हो आणि चांगले नाव काढ हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

गर्मी म्हणजे उकाडा गं. बाकी

Nile
Mon, 08/02/2010 - 00:07 नवीन
गर्मी म्हणजे उकाडा गं. बाकी तु म्हणतेस ती कमतरता नेहमीच जाणवते. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एक सणसणीत उपाय!

असुर
Sun, 08/01/2010 - 15:43 नवीन
आवरा! लै भ्भारी! जबरा लेखन! डोळे पाणावले! एक तलवार, एक स्वप्न, बरीचशी मुंडकी आणि सटासट सटासट सटासट... "आपल्याला कोणी हाणणार तर नाही ना" हे टेन्शन आणि "पाकृ" मुळे होणारं अजीर्ण यामुळे असं होतं असे एक जालिय डॉक्टर सांगत होते. यावर एक रामबाण उपाय म्हणजे ए-पिल्स च्या गोळ्या कायमचूर्णासोबत रोज रात्री घेणे! माझ्या मित्राला गुण आलाय हो! --असुर
  • Log in or register to post comments

...आधीच माफी मागुन मग तोंड उचटणार आहे..

जाई अस्सल कोल्हापुरी
Sun, 08/01/2010 - 15:55 नवीन
..... मी तीन वेळा वाचला....माझं वाचण्यात काही चुकत असेल म्हणुन खालुन वर सुद्धा दोन दा वाचले... पण फारसा अर्थबोध झाला नाही.....कदाचित हा काढा मू.मि.पा. (मुरलेल्या मि.पा.) करां साठी उकळलेला असावा. म्हणुन आम्हा नवख्यां च्या गळ्याखाली उतरत नसावा.... पण काही काढलेली मापे,काही शालजोडीतले ...झालंच तर काही सूड्....कोणाचा तरी काढलेला वचपा..... अस्सेच शब्द माझ्या मनात का येऊ आहेत लागले देव जाणे! ....काही चुकिचे बोलले असेन तर क्षमा असावी..... ...माफीची चुकी असावी....
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ!!! असो. जाओ माफ किया,

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/01/2010 - 20:45 नवीन
हॅहॅहॅ!!! असो. जाओ माफ किया, सबकोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

पण काही काढलेली मापे,काही

Nile
Mon, 08/02/2010 - 00:06 नवीन
पण काही काढलेली मापे,काही शालजोडीतले ...झालंच तर काही सूड्....कोणाचा तरी काढलेला वचपा..... अस्सेच शब्द माझ्या मनात का येऊ आहेत लागले देव जाणे!
पण फारसा अर्थबोध झाला नाही
तुम्हास काहीच अर्थबोध झालेला दिसत नाही. असो, इथे असणार्‍या सगळ्यांना माहित असलेल्या गोष्टीच आहेत, कळतील तुम्हालाही हळु हळु, शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

हॅहॅहॅहॅ..... नाईल, मोठा

मराठमोळा
Sun, 08/01/2010 - 16:16 नवीन
हॅहॅहॅहॅ..... नाईल, मोठा क्रिकेटर झालास म्हणे... चौकार षटकार मारु लागलाहेस.. आणी आज तर सेंचुरी. नामांकीत गोलंदाजांना टारगेट केलेस. फक्त अजहरुद्दीन होणार नाहीस याची काळजी घे हो. ;) अजुन २०-२० चे धावती खेळीवाले प्रतिसादक आले नाहीत वाटत? :? ( अवांतरः चावलाय पक्का ) =)) =))
  • Log in or register to post comments

ए भाउ...

मी-सौरभ
Mon, 08/02/2010 - 01:28 नवीन
तुला तुझी स्वप्न भारी आठवतात. मी तर सकाळी जागा झालो कि विसरून जातो :(
  • Log in or register to post comments

एकदम

विकास
Mon, 08/02/2010 - 08:49 नवीन
मला एकदम खालील ओळी आठवल्या: "काल रातीला सपान पडलं सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले - - - - आता सांगू कशी, बोलू कशी, नाव कुणाचं घेऊ कशी मी?"
  • Log in or register to post comments

नायल्याच्या बाबतीत हे थोडं

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/02/2010 - 13:04 नवीन
नायल्याच्या बाबतीत हे थोडं वेगळं आहे... "काल रातीला सपान पडलं सपनात आला तुम्ही न भाऊ मी डबडबलो..." ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हा.. हा .. भारी .

दत्ता काळे
Mon, 08/02/2010 - 11:05 नवीन
धनंजयांचा कुठलातरी प्रतिसाद वाचतो आहे, वरुन खाली-खालुन वर काहीही उजेड पडत नाहीए, प्रतिसाद संपतही नाहीए, मी कळेल म्हणुन वाचतोय, वाचतोच आहे.
  • Log in or register to post comments

खरं तर सकाळी उठण्याचे कारणच

परिकथेतील राजकुमार
Mon, 08/02/2010 - 12:38 नवीन
खरं तर सकाळी उठण्याचे कारणच वरील विचार आहेत,
हे वाक्य काळजात घर करुन गेले. बाकी लेख लैच भारी रे. एकदम पॉपकॉर्नीय लेख, तडतडीत.
  • Log in or register to post comments

मिपावर मिपाकरांविषयी

मिसळभोक्ता
Mon, 08/02/2010 - 13:06 नवीन
मिपावर मिपाकरांचा उल्लेख करणारे लेख म्हणजे हिटच जातात. आपला लेख ह्याला अपवाद नसावा. आणखी काही लिहायला जमले, तर बघा. :-)
  • Log in or register to post comments

परा मला बघतो आणि एक छद्म्मी हास्य ...

चिंतामणी
Sun, 08/22/2010 - 19:54 नवीन
परा मला बघतो आणि एक छद्म्मी हास्य ... हा हा हा. हे मात्र नक्कीच समजले. बाकीचे फारसे कळले नाही.
  • Log in or register to post comments

हॉलीवूड नगरी बडी बांका!!!

पिवळा डांबिस
Mon, 08/23/2010 - 10:21 नवीन
हॉलीवुड नगरी! नंदन, पिडां काका, देवदत्त अन मी असे पिडां काकांच्या घरात. ठीक आहे, तु आता इतका गळ्यात पडतच असशील तर तुला घेऊया मैफिलीत!!!!:) साहित्यावर काही तरी गहन चर्चा सुरु आहे. पयले छूटच चुकलास!! आमच्या कुठल्याच कट्ट्यात आम्ही असा अरसिकपणा करत नाही!! आमच्या मैफिलीत साहित्यविषयक चर्चा व्हायला हा काय इस्ट्-कोस्टावरचा कट्टा समजलास? नंदनच्या हातात कुठलेसे भले मोठे पुस्तक आहे.नंदनने चष्मा का घातलाय कुणास ठावुक! विचारवंत, हो, अस्सल विचारवंत!! मराठीत "इंटलेक्च्युअल" म्हणायचं बघा!!!! समोर शिंडीचा फोटु टांगलेला आहे, तिच्या कडे बघताना पिडांकाका माझ्याकडेच बघताहेत असे का वाटतेय! पुन्हा चूक!! तुला तात्याच्या घरातल्या तुझ्या आठवणी इथे मिक्स कराव्याश्या वाटताहेत!! "क्रॉफर्ड सिंन्ड्रोम" म्हणतात त्याला!! समोर टेबलावर ग्लेनफिडीशची बाटली आहे तिच्या शेजारी शिवास रीगल आहे, चौथा ग्लास दिसत नसल्याने मी व्याकुळ झालेलो आहे. फोटोआयडी सोबत नाय घेऊन आलं की मग असंच होतं!!! मागे त्या घाटावरच्या भटाला काय जराशी पाजली तर "अंडरएज, अंडरएज" म्हणुन जेष्ठ मिपाकरांनी बोंबाबोंब केली!!!! तेंव्हापासून फोटोआयडी इज अ मस्ट!!! अश्या सगळ्या भेदरलेल्या वातावरणात अचानक नंदन मला काही तरी प्रश्न विचारतो, मला फक्त दोस्तोव्हस्की वगैरेच ऐकु येते.... दोस्तोव्हिस्की हं!!! सांभाळून रहा, तो नंद्या तसलाच आहे!!! आधी दोस्त दोस्त म्हणतो आणि मग हळूच तुमच्या पुढ्यातली व्हिस्की फस्त करतो!!!! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा