एक पाहुणी पोरगी
फॉर्म भरायला येते
आणि भलत्या अपेक्षेने
स्टुल कापसाचं होते
कसे न्याहाळती डोळे
कसे चिकटती हात
जणू अंधार राहतो
सौंदर्याच्या फुफाट्यात
ब्राउझरची खिडकी
उगा राईट क्लिकते
आणि पाहुण्या पोरीच्या
हाती स्पेलिंग चुकते
..सारा दिस कॅफेवर तरी भरे ना फारम
एक पाहुणी पोरगी गेली विसरून घर..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
3362
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
हेच..
In reply to हा हा हा by केशवसुमार
+१ हेच म्हणतो!
आज पुन्हा किस्से वाचले :)
कविता छानच पण
वाट पाहतोय..
In reply to कविता छानच पण by रामदास
परासेठ
हास्य मौजमजा
जाम भारी.....
परीकथेतील फॉर्मकुमांराना ही
भारी रे नान्या.
जय हो... पराची मज्जाच मज्जा
अगदी अगदी प.रा. च्या पर्या
वा!
छान आहे. मॄत्युंजयचा लेख
सर्व वाचकांचे आणि
उठवलात आमचा बाजार ?