✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सिगरेट सोडायची आहे?

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 07/29/2010 - 14:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5260 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

चांगल्या उपक्रमासाठी

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 07/29/2010 - 14:30 नवीन
चांगल्या उपक्रमासाठी शुभेच्छा! (निर्व्यसनी)
  • Log in or register to post comments

इच्छा

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 07/29/2010 - 14:39 नवीन
प्रबळ इच्छा असेल तर सिगारेट सुटु शकते.
  • Log in or register to post comments

सिगारेट सुटु शकते.

चिंतामणी
गुरुवार, 07/29/2010 - 15:01 नवीन
प्रबळ इच्छा असेल तर सिगारेट सुटु शकते. If there is will, there is way. मी (बारीक) व्यसने करीत नसल्याने कधीच सिगारेट ओढली नाही. निर्व्यसनी चिंतामणी
  • Log in or register to post comments

सिगारेट सुटु शकते.

चिंतामणी
गुरुवार, 07/29/2010 - 15:01 नवीन
प्रबळ इच्छा असेल तर सिगारेट सुटु शकते. If there is will, there is way. मी (बारीक) व्यसने करीत नसल्याने कधीच सिगारेट ओढली नाही. निर्व्यसनी चिंतामणी
  • Log in or register to post comments

If I cannot smoke in heaven,

आगाऊ कार्टा
गुरुवार, 07/29/2010 - 15:41 नवीन
If I cannot smoke in heaven, then I shall not go. (ci)
  • Log in or register to post comments

तुम्ही सिगारेट किती वेळा

मितभाषी
गुरुवार, 07/29/2010 - 15:47 नवीन
तुम्ही सिगारेट किती वेळा सोडली?/ गाय छाप सोडवुन देता का? गजुभाउ
  • Log in or register to post comments

quitting smoking is very easy

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/29/2010 - 15:57 नवीन
quitting smoking is very easy , i have done it so many times हे प्रसिद्ध वाक्य आठवले.
  • Log in or register to post comments

विजुभौ....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/29/2010 - 16:10 नवीन
चांगला उपक्रम....उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा....! अवांतर : मराठी संकेतस्थळाचे व्यसन सुटले पाहिजे यासाठी काही मार्ग आहे का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अवांतर : मराठी संकेतस्थळाचे

अवलिया
गुरुवार, 07/29/2010 - 16:18 नवीन
अवांतर : मराठी संकेतस्थळाचे व्यसन सुटले पाहिजे यासाठी काही मार्ग आहे का ? हो आहे की... तुम्ही सदस्य असल्यास... भरपुर इकडचे तिकडचे लेख प्रतिसाद द्या. उडवले जातील. भांडण करा. एक दिवस तुम्हीच उडवले जाल. परत त्या स्थळावर यावेसे वाटणार नाही. तुम्ही संपादक असल्यास... उगाचच चांगले असलेले लेख प्रतिसाद उडवा. लोक भांडण करतील. तुमचे पद जाईल किंवा तुम्हीच सोडाल. परत स्थळावर येणार नाही. दोन्ही मार्गाने व्यसन सुटते असा अनेकांचा अनुभव आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्च...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/29/2010 - 16:27 नवीन
तसं नै हो नाना. आपण सांगितलेले उपाय हे त्यातले घटक आहेत. त्या घटकाचे जाऊ द्या...! [ज्या विषयाला जाऊ द्या म्हटले की तुम्हाला लैच जोर येतो. बाकी गोष्टी खरडवहीत] आज मिपाला क्लिक करायचेच नाही. उपक्रमवर तर जायचेच नाही. मिमवर डोकवायचेच नाही. मायबोलीवर हुंगायला जायचे नाही आणि प्रिय नमोगतावर तर नाहीच नाही. मराठी संस्थळावर नाही डोकावले तर काय होईल. हे व्यसन सुटले पाहिजे, जाऊ दे, मीच माझा काही तरी मार्ग शोधेन. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

दिलीपसर, जालजोडणी तोडुन

गणपा
गुरुवार, 07/29/2010 - 16:32 नवीन
दिलीपसर, जालजोडणी तोडुन टाका. (बिलाचे पैसेच भरु नका. आपोआप जालाशी संपर्क तुटेल.) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ भाऊ, पैलं माझं नाव नोंदवुन

धमाल मुलगा
गुरुवार, 07/29/2010 - 16:20 नवीन
ओ भाऊ, पैलं माझं नाव नोंदवुन घ्या राव. च्यामारी ह्या शिग्रेटीच्या..सुटता सुटंना, आन गड येंगायला गेलो तर पार काळिज घशापत्तुर आणतिया... कधी करताय हे वर्कशॉप? मी आहेच तयार.
  • Log in or register to post comments

त्या रॉडवाल्या बाबाला बी

अवलिया
गुरुवार, 07/29/2010 - 16:23 नवीन
त्या रॉडवाल्या बाबाला बी संगती घिवुन जा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हा हा हा ईजुभौना हक्काच

गणपा
गुरुवार, 07/29/2010 - 16:25 नवीन
हा हा हा ईजुभौना हक्काच मेंबार घावल बगा =)) =)) आम्ही सवताच या धम्याच नाव घालणार होतो या कार्यशालेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

वर्कशॉप नंतर काय ? प्रत्येकी

संजा
Fri, 07/30/2010 - 15:25 नवीन
वर्कशॉप नंतर काय ? प्रत्येकी २५० रु. काढा. मस्त येंजोय करू संजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मस्त ..

छोटा डॉन
गुरुवार, 07/29/2010 - 16:31 नवीन
विजुभौ, चांगला उपक्रम आहे, आमच्या मनापासुन शुभेच्छा !!! सिगारेट फारच वाईट हो, सोडायलाच हवी.
  • Log in or register to post comments

विजुभौ चांगला उपक्रम

आंबोळी
गुरुवार, 07/29/2010 - 16:51 नवीन
विजुभौ चांगला उपक्रम आहे... शुभेछा! अवांतर : त्या धम्याला घेउ नका... ते बेणं त्या वर्कशॉपमधे न पिणार्‍याला पण सवय लावल.... (शीग्रेट सोडून १ वर्ष झालेला) आंबोळी
  • Log in or register to post comments

शुभेछा!

ओंकार
गुरुवार, 07/29/2010 - 17:52 नवीन
चांगल्या उपक्रमासाठी शुभेच्छा! सिगरेट सुटु शकते, मी १२ वर्ष सिगरेट चे व्यसन केले आणि आता गेले ३ वर्ष सिगरेट मुक्त आहे, आणि आता बरेच आरोग्य विशयक त्रास कमी झाले आहेत. मेंटोस खाण पण सुटालय आता.... :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

भाऊ पाटील
गुरुवार, 07/29/2010 - 18:15 नवीन
चांगल्या उपक्रमासाठी शुभेच्छा! विजुभौ, वर्कशॉप ठिक आहे हो..पण जमत असेल तर उपायांची एक लेखमाला पण लिहा. बर्‍याच लोकांना उपयोगी पडेल. आणि मिपावर आणखी एका चांगल्या लेखमालेची भर पडेल. ओंकार --येऊ द्या तुमचाही अनुभव लेखणीतून बाहेर.
  • Log in or register to post comments

बोटे फाकवा. सिगरेट सुटेल :D

Pain
गुरुवार, 07/29/2010 - 22:16 नवीन
बोटे फाकवा. सिगरेट सुटेल :D
  • Log in or register to post comments

वरील सर्वांना शुभेच्छा!

पिवळा डांबिस
गुरुवार, 07/29/2010 - 23:04 नवीन
विजुभाऊ, एन एल पी म्हणजे काय? प्लीज जरा स्पष्ट कराल का?
  • Log in or register to post comments

NLP - Neurolinguistic Psychology, हिप्नोथेरपी चा प्रकार असावा..

बहुगुणी
Fri, 07/30/2010 - 17:55 नवीन
असं इथे शोध घेतल्यावर आढळलं. धूम्रपान थांबवण्यासाठी NLP चे २-१० सेशन्स लागतात असं आंतर्जालावर दिसतं, आणि यश मिळण्याची खात्री किती आहे याचे दावे वेग-वेगळे आहेत. विजूभाऊ हीच मेथड वापरतात की अन्य काही ते वाचायला आवडेल. हे सत्कार्य करावंसं वाटल्याबद्दल विजूभाऊंचे अभिनंदन, आणि भाग घेणार्‍यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आय सी!

पिवळा डांबिस
Fri, 07/30/2010 - 22:27 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद, बहुगुणी. -पिडां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

सिगारेट सोडा

विकि
Fri, 07/30/2010 - 00:25 नवीन
खरं आहे .सिगारेट सोडल्याने श्वसन व्यवस्था नीट राहते,डोक दुखतं नाही,कफ होत नाही,कर्करोग,क्षय रोग होण्यापासून वाचले जातो,जिवनमान सुधारतं. नक्की भरवा हे शिबिर.चांगला उपक्रम (संकेस्थळ नव्हे हा) आहे हा.छान, आपला पुर्वीचा चेन स्मोकर(अनुभवी) विकि
  • Log in or register to post comments

धन्यवाद

क्रेमर
Fri, 07/30/2010 - 01:11 नवीन
चांगल्या प्रकल्पाबद्दल धन्यवाद, विजुभौ. वर्कशॉप विनामूल्य आहे किंवा कसे हे कळवावे.
  • Log in or register to post comments

अहो एवढ्या चांगल्या कामासाठी

शिल्पा ब
Fri, 07/30/2010 - 01:57 नवीन
अहो एवढ्या चांगल्या कामासाठी आणि स्वतःच्याच भल्यासाठी करा कि दोन पैसे खर्च...कंजूस कुठचे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर

श्री क्रेमर हे

Nile
Fri, 07/30/2010 - 01:59 नवीन
श्री क्रेमर हे धुम्रपान-व्यसनाधीन आहे असा शोध लावल्याबद्दल शिल्पा ब काकुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आमचा वाढदिवस आज आहे असा शोध

शिल्पा ब
Fri, 07/30/2010 - 02:03 नवीन
आमचा वाढदिवस आज आहे असा शोध लावल्याबद्दल नील का नाईल पणजोबांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

नीळे

शेखर काळे
Fri, 07/30/2010 - 02:29 नवीन
ते नीळे आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

धन्यवाद काळे. :)

Nile
Fri, 07/30/2010 - 02:39 नवीन
धन्यवाद काळे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर काळे

माहितीसाठी

क्रेमर
Fri, 07/30/2010 - 04:27 नवीन
अहो एवढ्या चांगल्या कामासाठी आणि स्वतःच्याच भल्यासाठी करा कि दोन पैसे खर्च...कंजूस कुठचे..
शिल्पातै, गरज असती तर खर्च केलाच असता. माहिती असणे चांगले म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

वर्कशॉप विनामूल्य आहे किंवा

विजुभाऊ
Fri, 07/30/2010 - 09:59 नवीन
वर्कशॉप विनामूल्य आहे किंवा कसे हे कळवावे. या वर्कशॉप मधून मला काही आर्थीक प्राप्ती व्हावी हा उद्देश नाहिय्ये. मी फी घेत नाही. पण काही फुकटही देणार नाही.... हॉल वगैरे चे जे काही खर्च होतील ते वाटून येतील तेवढेच.
  • Log in or register to post comments

छान उपक्रम आहे, शुभेच्छा. मला

अप्पा जोगळेकर
Fri, 07/30/2010 - 09:50 नवीन
छान उपक्रम आहे, शुभेच्छा. मला स्वतःला मात्र सिगरेट सोडून द्यावी असे अजिबात वाटत नाही. ज्यादिवशी तसे वाटेल त्यादिवशी नक्की सोडू शकेन. अजून तरी व्यसनाच्या मुठीत सापडलेलो नाही.
  • Log in or register to post comments

???

टिउ
Sat, 07/31/2010 - 00:49 नवीन
यावर काय बोलणार? जोपर्यंत सिगरेट सोडावी असं वाटत नाही तोपर्यंत व्यसन आहे की नाही हे कसं काय कळणार बॉ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

गुड जॉब विजुभौ,वर्गासाठी

गणपा
Fri, 07/30/2010 - 15:47 नवीन
गुड जॉब विजुभौ, वर्गासाठी शुभेच्छा. निदान एकाची जरी सिग्रेट सुटली तरी कार्यशाळा यशश्वी झाली अस म्हणता येईल. सर्व भाग घेणार्यांना मनावर ताबा मिळो व हे व्यसन सुटो हीच सदिच्छा :)
  • Log in or register to post comments

छान उपक्रम

ऋषिकेश
Fri, 07/30/2010 - 18:59 नवीन
सगळ्यांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा