अवांतर : मराठी संकेतस्थळाचे व्यसन सुटले पाहिजे यासाठी काही मार्ग आहे का ?
हो आहे की...
तुम्ही सदस्य असल्यास... भरपुर इकडचे तिकडचे लेख प्रतिसाद द्या. उडवले जातील. भांडण करा. एक दिवस तुम्हीच उडवले जाल. परत त्या स्थळावर यावेसे वाटणार नाही.
तुम्ही संपादक असल्यास... उगाचच चांगले असलेले लेख प्रतिसाद उडवा. लोक भांडण करतील. तुमचे पद जाईल किंवा तुम्हीच सोडाल. परत स्थळावर येणार नाही.
दोन्ही मार्गाने व्यसन सुटते असा अनेकांचा अनुभव आहे. :)
तसं नै हो नाना. आपण सांगितलेले उपाय हे त्यातले घटक आहेत. त्या घटकाचे जाऊ द्या...!
[ज्या विषयाला जाऊ द्या म्हटले की तुम्हाला लैच जोर येतो. बाकी गोष्टी खरडवहीत]
आज मिपाला क्लिक करायचेच नाही. उपक्रमवर तर जायचेच नाही. मिमवर डोकवायचेच नाही. मायबोलीवर हुंगायला जायचे नाही आणि प्रिय नमोगतावर तर नाहीच नाही. मराठी संस्थळावर नाही डोकावले तर काय होईल. हे व्यसन सुटले पाहिजे, जाऊ दे, मीच माझा काही तरी मार्ग शोधेन. :)
-दिलीप बिरुटे
ओ भाऊ,
पैलं माझं नाव नोंदवुन घ्या राव. च्यामारी ह्या शिग्रेटीच्या..सुटता सुटंना, आन गड येंगायला गेलो तर पार काळिज घशापत्तुर आणतिया...
कधी करताय हे वर्कशॉप? मी आहेच तयार.
विजुभौ चांगला उपक्रम आहे...
शुभेछा!
अवांतर : त्या धम्याला घेउ नका... ते बेणं त्या वर्कशॉपमधे न पिणार्याला पण सवय लावल....
(शीग्रेट सोडून १ वर्ष झालेला) आंबोळी
चांगल्या उपक्रमासाठी शुभेच्छा!
सिगरेट सुटु शकते, मी १२ वर्ष सिगरेट चे व्यसन केले आणि आता गेले ३ वर्ष सिगरेट मुक्त आहे, आणि आता बरेच आरोग्य विशयक त्रास कमी झाले आहेत.
मेंटोस खाण पण सुटालय आता.... :)
चांगल्या उपक्रमासाठी शुभेच्छा!
विजुभौ, वर्कशॉप ठिक आहे हो..पण जमत असेल तर उपायांची एक लेखमाला पण लिहा. बर्याच लोकांना उपयोगी पडेल. आणि मिपावर आणखी एका चांगल्या लेखमालेची भर पडेल.
ओंकार --येऊ द्या तुमचाही अनुभव लेखणीतून बाहेर.
असं इथे शोध घेतल्यावर आढळलं.
धूम्रपान थांबवण्यासाठी NLP चे २-१० सेशन्स लागतात असं आंतर्जालावर दिसतं, आणि यश मिळण्याची खात्री किती आहे याचे दावे वेग-वेगळे आहेत.
विजूभाऊ हीच मेथड वापरतात की अन्य काही ते वाचायला आवडेल.
हे सत्कार्य करावंसं वाटल्याबद्दल विजूभाऊंचे अभिनंदन, आणि भाग घेणार्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
खरं आहे .सिगारेट सोडल्याने श्वसन व्यवस्था नीट राहते,डोक दुखतं नाही,कफ होत नाही,कर्करोग,क्षय रोग होण्यापासून वाचले जातो,जिवनमान सुधारतं.
नक्की भरवा हे शिबिर.चांगला उपक्रम (संकेस्थळ नव्हे हा) आहे हा.छान,
आपला
पुर्वीचा चेन स्मोकर(अनुभवी)
विकि
वर्कशॉप विनामूल्य आहे किंवा कसे हे कळवावे.
या वर्कशॉप मधून मला काही आर्थीक प्राप्ती व्हावी हा उद्देश नाहिय्ये. मी फी घेत नाही. पण काही फुकटही देणार नाही.... हॉल वगैरे चे जे काही खर्च होतील ते वाटून येतील तेवढेच.
छान उपक्रम आहे, शुभेच्छा.
मला स्वतःला मात्र सिगरेट सोडून द्यावी असे अजिबात वाटत नाही. ज्यादिवशी तसे वाटेल त्यादिवशी नक्की सोडू शकेन. अजून तरी व्यसनाच्या मुठीत सापडलेलो नाही.
गुड जॉब विजुभौ,
वर्गासाठी शुभेच्छा.
निदान एकाची जरी सिग्रेट सुटली तरी कार्यशाळा यशश्वी झाली अस म्हणता येईल.
सर्व भाग घेणार्यांना मनावर ताबा मिळो व हे व्यसन सुटो हीच सदिच्छा :)
प्रतिक्रिया
चांगल्या उपक्रमासाठी
इच्छा
सिगारेट सुटु शकते.
सिगारेट सुटु शकते.
If I cannot smoke in heaven,
तुम्ही सिगारेट किती वेळा
quitting smoking is very easy
विजुभौ....
अवांतर : मराठी संकेतस्थळाचे
च्च...
दिलीपसर, जालजोडणी तोडुन
ओ भाऊ, पैलं माझं नाव नोंदवुन
त्या रॉडवाल्या बाबाला बी
हा हा हा ईजुभौना हक्काच
वर्कशॉप नंतर काय ? प्रत्येकी
मस्त ..
विजुभौ चांगला उपक्रम
शुभेछा!
शुभेच्छा!
बोटे फाकवा. सिगरेट सुटेल :D
वरील सर्वांना शुभेच्छा!
NLP - Neurolinguistic Psychology, हिप्नोथेरपी चा प्रकार असावा..
आय सी!
सिगारेट सोडा
धन्यवाद
अहो एवढ्या चांगल्या कामासाठी
श्री क्रेमर हे
आमचा वाढदिवस आज आहे असा शोध
नीळे
धन्यवाद काळे. :)
माहितीसाठी
वर्कशॉप विनामूल्य आहे किंवा
छान उपक्रम आहे, शुभेच्छा. मला
???
गुड जॉब विजुभौ,वर्गासाठी
छान उपक्रम