✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

होम्सानंद

स
सन्जोप राव यांनी
Tue, 07/27/2010 - 20:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19698 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

द्रव्य

श्रावण मोडक
गुरुवार, 07/29/2010 - 17:19 नवीन
द्रव्यच. द्राव नाही. :) द्रव्य आलं तर द्राव येईलच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

का खेचता?

क्रेमर
गुरुवार, 07/29/2010 - 08:14 नवीन
श्रामो, का गरीबाची थट्टा करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

नवा होम्स

दिगम्भा
Wed, 07/28/2010 - 16:46 नवीन
रावसाहेब सिद्धहस्त लेखक आहेतच व विषयही भल्याभल्यांना स्फूर्ती देणारा आहे. त्यामुळे लेखही तसाच सुंदर आणि रसाळ झालेला आहे. मला वरील प्रतिक्रियांपेक्षा जरा वेगळे सांगायचे आहे. हल्लीहल्लीच मला होम्सविषयीचा नवा चित्रपट ( २००९) पहायचा योग आला. बाकी चित्रपट व कथा असायची ती असो पण त्यातले व्यक्तिरेखाटन पाहून एक झटका बसल्यासारखे झाले व पॅराडाइम शिफ्ट का काय म्हणतात त्याची प्रचीती आली. आणि गंमत म्हणजे ते पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळे असूनही आवडले. (इथे माझे आणि वरील सर्वांचे अत्यंत भयंकर मतभेद होतील पण प्रामाणिक मत नोंदवतो आहे.) आपल्याला सवय आहे ती स्टीरियोटाइप्स् ची - डॉ. वॉट्सन ज...रा बावळ्या व चेहर्‍यावर काहीसे बुद्दू भाव असणारा, डॉक्टरी सोडून इतर कशाचा गंध नसणारा, होम्सच्या मागेमागे करणारा; होम्स उंच, सडपातळ,चेहर्‍यावर बुद्धिमता झळकणारा व दरारा वाटणारा; आणि इतर असेच होम्सपुढे भारावलेले, जसा लेस्ट्रेड. पण या नव्या चित्रपटात धक्काच दिला आहे येथे वॉटसन दिसतो तो देखणा/ स्मार्ट व चलाख, लंडनच्या नागरिकात फिट बसणारा - आणि तो होम्सपेक्षा उंचही दाखवला आहे; (ज्यूड लॉ) आता यापेक्षा होम्सला वरचढ कसा दाखवणार असा विचार आपण करत असता चित्रपट होम्सकडे येतो - त्याला धीरगंभीर न करता विक्षिप्त जीनिअस दाखवलेचलाख; (रॉबर्ट डाउनी ज्यू.) अ‍ॅक्शन हीरो दोघे आहेतच, पण त्याना लंडनमध्ये स्पेशल हक्क नसलेले सामान्य नागरिक म्हणूनच वावरावे लागते आहे - त्या अनॉफिशियल दरार्‍याचा मागमूस नाही. आणि शेवटी लेस्ट्रेड? तो टिपिकल पोलीस इन्स्पेक्टर, त्याला एका बाजूला कधी होम्सला पाठिम्बा देऊन ऑफिशियल श्रेय उपटायलाही काही वाटत नाही नि नंतर तितक्याच साळसूदपणे व थंडपणे होम्सला अटक करायला तो सरसावू शकतो, पोलीसाला डिटेक्टिव्हचा कसला दरारा? हे लंडनचे व्यवहारी जग आहे, सगळ्या वास्तव गुणदोषांनी भरलेले. तरीसुद्धा, व्यक्तिमत्वांची मूळ बीजे तीच आहेत - होम्सचे श्रेष्ठत्व त्याच्या बुद्धिमत्तेनेच सिद्ध होणारे आहे अ‍ॅक्शनने नव्हे, आणि वॉटसन स्मार्ट असला तरी मदतनीसच आहे, हीरो निर्विवादपणे होम्सच आहे. आपल्या स्मरणरंजनातल्या प्रतिमांपेक्षा पूर्णतया वेगळे जग दाखवूनही या होम्सनेही मला जिंकले हे खरे. मग हे अन्य कोणाला पटो न पटो. - (एरवी वाचनमात्र) दिगम्भा
  • Log in or register to post comments

पोकलेन

अल्पिनिस्ते
गुरुवार, 11/07/2019 - 15:39 नवीन
चालवताना आज हा लेख मिळाला. खुप मस्त झालाय. "Once you eliminate the impossible, whatever remains, no matter how improbable, must be the truth" _/\_
  • Log in or register to post comments

दूरदर्शनवर रविवारी सकाळी

सुमो
Sun, 11/17/2019 - 12:49 नवीन
दूरदर्शनवर रविवारी सकाळी ग्रॅनडा टेलीव्हिजनतर्फे सादर केल्या होम्सकथा बघायला मिळाल्या. जेरमी ब्रेटचा होम्स पाहिला आणि खरा होम्स असता तर तो असाच असता असे वाटून गेले. तरतरीत नाकाचा, भेदक डोळ्यांचा आणि होम्ससारखाच कमालीचा तीक्ष्ण पण संपूर्ण विक्षिप्त होम्स. .... 'प्ले' बटण दाबल्यावर व्हायोलिनची एक चिरपरिचित सुरावट कानावर आली.
अगदी नेमकं..... काही काळ हीच व्हायोलिन सुरावट माझी रिंगटोन होती.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा