नमस्कार,
मिसळपाव नवीन स्वरूपात सादर करतांना आनंद होतो आहे. मुख्य तांत्रीक बदलानंतर आज मिपा नव्या दमाने पुढे जायला तयार आहे. आता सर्व सदस्यांना विनंती आहे की मिसळपावच्या ह्या नवीन रूपातील काही दोष आढळल्यास ते येथे या धाग्यावर लिहावेत. मिसळपावच्या स्वरूपाबद्दल केवळ येथेच चर्चा व्हावी ही विनंती.
जे आवडलं त्याचे कौतुक आणि जे राहून गेलंय त्याची आठवण आणि ते पुर्ण होई पर्यंत त्याचा पाठपुरावा. हे सर्व येथे व्हावं. आता मुख्य काम झाल्यामुळे अधिकाधीक नवीन सोई देण्याकडे कल असेल. तुमच्या सूचनांचे स्वागतच आहे.
- सरपंच
वाचने
25012
प्रतिक्रिया
136
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो बॉ
In reply to नाय हो मास्तर! आमच्या सगळ्या by Nile
अंदाज
In reply to हो बॉ by क्रेमर
बहुदा
In reply to अंदाज by Nile
सूचनांचे स्वागत...
सरपंच, दुसरा कुठला नको फोटो.
In reply to सूचनांचे स्वागत... by सरपंच
केलेली कामे...
In reply to सूचनांचे स्वागत... by सरपंच
धन्यवाद व अभिनंदन
In reply to केलेली कामे... by नीलकांत
धन्यवाद रे निलकांता, ही '=))'
In reply to केलेली कामे... by नीलकांत
४) मुख्य साहित्याच्या आकारात
In reply to केलेली कामे... by नीलकांत
वा.
स्मायली
छान
छान आहे
नवीन रुप जुन्या रुपाच्या
एकंदर स्वरुप आवडले . अभिनंदन
मिसळीचे चित्र हवे होते....
अजून एक, खरडवही भरपूर स्क्रोल
+ १
In reply to अजून एक, खरडवही भरपूर स्क्रोल by प्रभो
मस्तच
एकूणच मिपाचे हे नवे रूप
आताची रंगसंगती डोळ्याला भावत
मस्त
नवे रुपडे..
मोहक (आणि स्माईलीबाबत एक सूचना)
छान बदल.
नवीन रुपडे उतम आहेच. नीलकांत
अतिशय सुंदर ..
छान दिसतयं मिसळ्पाव. पण
व्वा...क्या बात है....
वा ! चांगले झाले आहे नवे
नान्या, चालूय रे व्यनी.
In reply to वा ! चांगले झाले आहे नवे by अवलिया
येस्स.... नावं बदललीत.. जागा
In reply to नान्या, चालूय रे व्यनी. by प्रभो
चौकोन
चौकोन गेले
In reply to चौकोन by क्रेमर
अश्विनी भावे हो!
In reply to चौकोन गेले by क्रेमर
भावेनी/चे व्हावे
In reply to अश्विनी भावे हो! by चतुरंग
काय लागुन असल्याने कसले दोष
In reply to भावेनी/चे व्हावे by क्रेमर
वा!
मलापण सभासदांच्या नावांच्या
व्य. नि. सुविधेसंबंधी
छान दिसतंय नवं स्वरूप! आता
नीलकांतच्या श्रमाचे कौतुक
नविन प्रतिसाद दिलेले धागे आधी
स्वतःला आवडणारं कार्टून देता
अक्षरे अत्यंत लहान झाली, वाचावयास त्रास होतो.
हजर
सुंदर आणि सोबर
अभिनंदन
नवा व्य.नि. वा ख.व. नोंदीविषयी सूचना
धन्यवाद!
- काही सदस्यांना ऑफीसमधून ब्राऊजींग करताना भडक रंग त्रासदायक वाटतात. त्यासाठी सद्ध्याच्याच डिफॉल्ट थीमबरोबर वेगवेगळ्या रंगसंगतीच्या थीम्स लवकरच दिल्या जातील.
- बहूतेक सर्वच सदस्यांची मागणी आहे की, हिडरमध्ये मिसळीचे चित्र हवे. ते चित्र लवकरच तिथे लावण्यात येईल. (मिसळपावचेच सदस्य सहज हे मिसळीचे चित्र पुरवणार आहेत.)
- डाव्या/उजव्या साईडबारबाबत विचार चालू असून लवकरच त्यासंदर्भात आपल्याला माहिती देण्यात येईल.
याशिवाय इतर काही सूचनांबाबत विचार केला जाईल. -विनायक अनिवसे सदस्य (नवनिर्माण समिती)आणखी काही सूचना
एकंदरीत........
व्य नि सूचना
शोध
मिसळपावचे नविन स्वरुप सुरेख
पुस्तकविश्व
इनपुट फॉर्मॅट
अरेच्च्या! हे आमच्या बाबतीत
In reply to इनपुट फॉर्मॅट by नितिन थत्ते
फक्त
In reply to अरेच्च्या! हे आमच्या बाबतीत by Nile
मुळात अभिनंदन...
स्वागत
सहीचा मोठाच लोचा आहे
कौल
तुंमच मिसळ्पाव नव्या रुपात
कलादालनाला जागा द्या
मराठी टंकलेखन सहाय्य तक्ता