लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 24/07/2010 11:10 या दिवशी प्रकाशित केले. फिनिक्स इश्क जरी दाहक आग ही खेळ विस्तवाशी मांडला, राख जाहलो तरीहि डाव अर्ध्यावर ना सोडला. मिसळूनी राखेत जो संपतो ते आम्ही नव्हे, फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा डाव खेळू नवा तुजसवे. निरंजन वहाळेकर काव्यरस वीररस लेखनविषय: कविता मुक्तक वाचने 1332 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया मिसळूनी अवलिया शनिवार, 24/07/2010 11:41 मिसळूनी राखेत जो संपतो ते आम्ही नव्हे, फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा डाव खेळू नवा तुजसवे. तोवर ती म्हातारी होणार. --अवलिया धन्यवाद ! ! ! निरन्जन वहालेकर बुधवार, 28/07/2010 09:43 धन्यवाद अवलिया साहेब, केस रुपेरी म्हणुनी काय जाहले प्रेम तुजवर ना कमी जाहले तरुणाई आजहि वसे अंतरी ( दिल तो अभी जवान है ) अर्ध्यावरचा डाव पूर्ण करीन सत्वरी
मिसळूनी अवलिया शनिवार, 24/07/2010 11:41 मिसळूनी राखेत जो संपतो ते आम्ही नव्हे, फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा डाव खेळू नवा तुजसवे. तोवर ती म्हातारी होणार. --अवलिया
धन्यवाद ! ! ! निरन्जन वहालेकर बुधवार, 28/07/2010 09:43 धन्यवाद अवलिया साहेब, केस रुपेरी म्हणुनी काय जाहले प्रेम तुजवर ना कमी जाहले तरुणाई आजहि वसे अंतरी ( दिल तो अभी जवान है ) अर्ध्यावरचा डाव पूर्ण करीन सत्वरी
प्रतिक्रिया
मिसळूनी
मिसळूनी राखेत जो
संपतो ते आम्ही नव्हे,
फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा
डाव खेळू नवा तुजसवे.
तोवर ती म्हातारी होणार.
--अवलिया
धन्यवाद ! ! !
धन्यवाद अवलिया साहेब,
केस रुपेरी म्हणुनी काय जाहले
प्रेम तुजवर ना कमी जाहले
तरुणाई आजहि वसे अंतरी ( दिल तो अभी जवान है )
अर्ध्यावरचा डाव पूर्ण करीन सत्वरी